केळी खाण्याचे खुप फायदे आहेत के हॅक आरोग्यवर्धक व फलदायी मानला जातो असा पदार्थ आहे पदार्थ म्हणता येणार नाही आपल्याला असा एक फूट आहे की ते बाराही महिने बाजारामध्ये उपलब्ध असतो आणि त्याच्यामध्ये कलर ही भरपूर प्रमाणात असते जवळपास 110 कॅलरी जी आहे ती केली मध्ये असते त्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशिअम लोह व फॉलिक ऍसिड फायबर स्टार सेलू कार्बोदके विटामिन बी विटामिन सी अल्फा बीटा कॅरोटीन भरपूर सारी केमिकल्स हे सर्व आवश्यक असणारी पोषक घटक जे आहे ते किती मध्ये असतात त्यामुळे तुम्ही केळी खाल्ली पाहिजे केली आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे ते आपल्या शरीर मन बुद्धी आणि एकदम अतिशय स्वस्त बनवते.
केळी खाण्याचे फायदे
Fat and cholesterol
केळीमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं तर तुमची इच्छा वजन वाढण्याचे कारण असत ते प्रेम असतं आणि विस्तार वाढल्याने देखील अनेक समस्या उद्भवतात त्यामुळे तुम्ही फॅट आणि कोलेस्ट्रॉल असलेले फ्रुट खाल्ले पाहिजेत त्यापैकी केली हे काय आहे ते केळीमध्ये काठाने कोलेस्ट्रॉल अतिशय कमी प्रमाणात असतात.
Potassium
केळी मध्ये आहे पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते पोटॅशियम हे आपल्या शरीराला लागत असतो त्यामध्ये चार सीएनजी जवळपास मध्ये पोटॅशियम असते ती शरीराला अतिशय उपयुक्त आहे आणि याच कार्यासाठी पोषण या पोटॅशियमची करत असते पोटॅशियम व शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालत असतो त्यामुळे तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा समस्या उद्भवणार नाहीत आणि त्यामुळेच पुढे येणारे मसल प्रेम देखील भरून निघतात त्यामध्ये केळी खाल्ली पाहिजे.
- Also Read - तेलकट चेहरा वरचे उपाय |
मुलांच्या आरोग्यासाठी
मुलांच्या आरोग्यासाठी केळी अतिशय फायदेशीर आहे ते वाढत्या वयातील मुलांना किती खाली खाण्यासाठी देणे अतिशय चांगले आहे यामध्ये पोस्टीक सकस आहार जास्त योग्य आहे म्हणून मी येतो आणि तुमची सर्दी कफ जो त्रास असतो ते कमी होतो ससा दुपारच्या वेळेस खाली पाहिजे
वजन वाढण्यास उपयुक्त
जर तुमचं वजन कमी असेल तर तुम्ही किती खाऊ शकता कारण केळी खाल्ल्याने तुमचं वजन पुढे फार प्रमाणात वाढू शकतो कारण केली मध्ये कॅलरीज थोडेसे जास्त असतात आणि त्यामुळे तुमच्या शरीराला जे आवश्यक असणारे घटक असतात ते यामधून भेटले जातात त्यामुळे तुमचे सर्व जण कमी असेल तर तुम्ही केळी खाणे अतिशय फायदेशीर ठरेल.
कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण असतं
केम मध्ये कॅल्शियम आणि लोह कॅल्शियम आणि लोह हे तुमच्या शरीरातील हाडे असतात यासाठी सुपणा भरून काढण्यासाठी उपयोगी ठरतात काही जणांची हाडे ठिसूळ असतात त्यामुळे त्यांना लवकर हानी होऊ शकते त्यामुळे तुम्ही केळी खाऊ शकता केळी खाल्ल्यानंतर तुमचा हाडांचा ठिसूळपणा असतो तो कमी होऊन जातो.
मॅग्नीज
केळी मध्ये मॅनेज देखील असते जवळपास 0.3% मध्ये असते आणि एका व्यक्तीला पाहायला गेले तर दिवसातून व 1.5 ते 2.5 करत असते आणि तीही केली मधून भरून येते त्यामुळे तुम्ही बिनधास्त आणि खाल्ली पाहिजेत.
फायबर्स
फायबर्स प्रमाण जास्त असते केळीमध्ये त्यामधून फायबर खाली पाहिजे फायबर खाल्ल्यामुळे काय तर तुमच्या शरीरातील मज्जा आहे बाहेर पडण्यास मदत होते आणि त्याच प्रमाणे चिकू मध्ये देखील भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही ते देखील करू शकता.
विटामिन बी
विटामिन बी सिक्स हे आपल्याला केले मधून भेटत त्यामुळे तुम्ही वितामिन b6 देण्यासाठी देखील उपयोग करू शकता त्यामध्ये प्रचंड जवळपास विटामिन असते आणि ते तुम्ही घेतलं तर ते तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे.
- Also Read - गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय |
गरोदरपणामध्ये केळी खावी का?
तर गरोदरपणामध्ये केळी खाऊ शकता के जातील केळी मध्ये तर उपयुक्त असे पोषक तत्वे असतात विटामिन्स तुमच्या बाळासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि उत्कृष्ट ते पासून तुम्हाला दूर ठेवतात त्यामुळे तुम्ही केली यामध्ये खाऊ शकता.
डायबेटिस असल्यास केली खाऊ शकतो का?
तर मधुमेह असल्यास केळी खाणे टाळावे जवळपास कारमधून मधुमेह असेल तर तुम्हाला साखरेचे प्रमाण कमी केलं पाहिजे आणि ते थोड्याफार प्रमाणात साखरेचे प्रमाण असते त्यामुळे तुम्ही डायबिटीस मध्ये खाल्ली नाही पाहिजेत.
दररोज केळी खाण्याचे काय परिणाम होतात?
दररोज केळी खाण्याचे काय परिणाम होतात तर बहुतांश वेळा असं होतं की तुम्ही दररोज किती खात असाल तर तुमचं वजन हे जास्त प्रमाणात वाढला जाऊ शकतो कारण केळी हे वजन वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असते त्यामध्ये फायबर वाढवण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे ते तुमच्या शरीरातील वजन वाढवू शकतात त्यामुळे तुम्ही दररोज केली नाही खाली पाहिजे आठवड्यातून दोन वेळेस केळी खाल्ली तरी अतिशय फायदेशीर ठरेल.
रात्रीच्या वेळी केळी खाणे योग्य नाही, हे कितपत बरोबर आहे?
तसं काही नाहीये रात्रीच्या वेळी केळी खाल्ली तरी चालते पण केली हे तसं थोडं टाकल्यासारखा आहे त्यामुळे होतं काय तुमचं पोट भरल्यासारखं होऊन जातात त्यामुळे रात्री जेवणानंतर केली का नाही तेवढं काही फायदेशीर ठरत नाही पण तुम्ही दुपारी केली खात असेल तर ते अतिशय फायदेशीर ठरतं असं काही नाही की तुम्ही रात्री के दिखाऊ नाही शकत केली तुम्ही कधी देखील खाऊ शकता असं लिहिलेलं नाही तुम्ही केली जावी आणि त्याच वेळी खावे.
जेवणाऐवजी दररोज फक्त केळी खाल्ल्यास काय परिणाम होतील?
जेवणा योजी फक्त जर तुम्ही केळी खाल्ली तर काय परिणाम होतील तर हा प्रश्न चांगला आहे परंतु जेवण केल्यानंतर आपल्या शरीरासाठी एक ऊर्जा लागत असते ती ऊर्जा आपल्याला जेवणा मधून माहिती हिंदी मधून देखील तुम्हाला ती ऊर्जा मिळते पण तुम्ही किती केळी खाताना 24 खाल्ले तर तुमचं पोट भरून जाईल पण काही वेळासाठी एक दिवस तुम्ही जगू शकाल परंतु दुसर्या दिवशी तुम्हाला अन्न खाणे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे जेवण करणे कधीही टाळायचे नाही हे फ्रुट्स तुम्हाला एक्स्टर्नल एनर्जी म्हणून असतात आणि ते तुमच्या शरीरातील काही प्रमाणात भरून काढण्यासाठी मदत करतात आणि तुमची आजी आहे सुरक्षित ठेवतात.
- Check Web Story - AJMAL Silver Shade perfume
रात्री केळी खाऊ नये व केळ खाल्यावर पाणी पिऊ नये, यामागे काही कारण आहे का?
रात्री कधी खाऊ नये या मागे काही सत्ता त्या नाही तुम्ही कळकेरी कधीही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये कधी पण तुम्ही किती खाऊ शकता आणि त्यानंतर पाणी पिणे हे बहुतांश वेळा काही लोक राहतात तर त्यामागचं कारण असे आहे की त्यामुळे तुम्हाला सर्दी होऊ शकते म्हणून खूप लोके केळी खाल्ल्यानंतर पाणी पाणी पीत नाही पण तुम्ही तुम्हाला जर काही प्रोब्लेम नसेल असा त्रास नसेल तर तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये.
निष्कर्ष
या लेखामध्ये आपण केळी खाण्याचे विविध फायदे बघितले आहेत केळी खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात याबद्दल सविस्तर माहिती यामध्ये लेखांमध्ये आपण दिली आहे आणि केळी बद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही नक्कीच त्याचा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
Comments
Post a Comment