डोळे लाल होण्याची तशी भरपूर कारणे आहेत लोकांची डोळे आज काल नंबर टू प्रमाणात लाल होत आहेत तर त्याचं कारण असं आहे की आजच राहणीमान आणि त्याचबरोबर आपण डोळ्यांची काळजी करतो का नाही यावर देखील तिकडं आहे दोन्हीही अतिशय सुंदर देणगी आईची देवाने आपल्याला दिलेली आहे पण त्याचा योग्य तो उपयोग आपण केला पाहिजे.
आज कालच्या वाढदिवसाच्या नावामुळे त्यामुळे सतत स्क्रीन पाहत असल्यामुळे लॅपटॉप कम्प्युटर यांच्या मातीवाप्रमाणे डोळ्यांचे अनेक आदर वाढलेले आहेत जसे की लहान मुलांना कमी वयामध्ये चष्मा लागतो त्यांची डोळे कोरडे व्हायला लागतात डोळ्यातून पाणी यायला लागतं असे अनेक आजार व्हायला लागतात तर त्यावर आज उपाय आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की डोळे लाल होण्याची कारणे काय आहेत त्यानंतर आपलं याबद्दल काही घरगुती उपाय घरगुती जे तुम्ही जर केले तर तुम्हाला त्यापासून नक्की सुटका मिळेल.
डोळे लाल होण्याची कारणे - Causes of red eyes in Marathi
डोळे लाल होण्याची भरपूर कारणे आहेत जसे की तुमच्या डोळ्यावर जर जास्त वेताळ पडला तर तुमचे डोळे लाल व्हायला लागतात.
1. Jasस्त वेळ उन्हामध्ये राहिले तर देखील तुमचे डोळे लाल होतात.
2. जास्त मोबाईल जर वापरत असतात तर त्यामुळे देखील तुमचे वेगवेगळे लाल होऊ शकतात.
3. डोळ्यांमध्ये जर दूर कचरा गेला असेल आणि तो निघत नसेल तर तुमचे डोळे लाल होतात.
4. झोप जर कमी झाली त्यामध्ये देखील तुमचे डोळे लाल होतात.
5. बहुधा सततच्या सर्दी आणि खोकल्यामुळे देखील डोळे लाल होतात.
डोळे लाल होणे घरगुती उपाय - Dole lal hone upay in Marathi
तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता की त्यामुळे तुमचे डोळे लाल होणे बंद होतील तसे घरगुती भरपूर काही उपाय आहे त्यामुळे तुमचे डोळे लाल होणे कमी होऊन जाईल
कोरफड
कोरवड ही अतिशय थंड असलेली वनस्पती आहे की त्यामुळे तुमचे डोळे लाल होण्याचे जे कारण आहे ते कमी होऊन जाईल उष्णतेमुळे जर तुमचे डोळे लाल होत असतील तर तुम्ही कोरफड चा उपयोग करू शकता त्यामध्ये अल्पलाइन असे गुण असतात त्या बरोबर देखील येणार असतात त्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये ओलावा निर्माण होतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की दररोज कोरफडीचा गर जो आहे तो 5-10 मिनिटे डोळ्यांना लावायचा आहे आणि थोड्या वेळानंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत.
गुलाब जल
गुलाब जल देखील साठी अतिशय चांगलं मानलं जातं कारण त्यामध्ये देखील थंडावा निर्माण करण्याचे गुण असतात डोळ्यांच्या वरच्या बाजूने जर तुम्ही गुलाब जल लावत असेल तर तुमच्या डोळ्यांना चांगला आराम मिळाला आणि त्यांचे डोळे लाल होणे यापासून देखील वाचतील तर त्यामुळे तुम्ही गुलाब जल देखील वापरू शकता.
काजल
खूप लोक काजू आहे ते डोळ्यांना लावतात काज लावण्याचे कारण असं आहे की त्यामुळे तुमच्या डोळ्यांना ताण हेतू आणि तुमचे डोळे लाल व्हायला लागतात जर तुम्ही ड्युटी प्रॉडक्ट वापरत असाल तर तुम्ही वापरण्यात टाळले पाहिजे त्यामुळे तुमच्या डोळ्यांचा ताण कमी होईल.
काकडी
काकडी डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण काकडी ही सर्वात थंड असते आणि त्यामुळेच लोक काकडी उन्हाळ्यामध्ये खातात डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी तसेच जळजळ कमी करण्यासाठी काकडी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही काकडे यांचा आहारामध्ये समावेश करू शकतात त्याचबरोबर काकडीची आहे तुम्ही ती डोळ्यांवर कापून ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला चांगला डोळ्यांना थंडावा मिळेल.
मीठ आणि पाणी
पाणी देखील अतिशय उपयुक्त आहे चुकून तुम्हाला थंड करायचा आणि हे त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचं आहे ते जे मीठ आणि पाणी आहे ते तुमच्या डोळ्यांना लावायचा आहे जर तुमचे डोळे अतिशय लाल झालेले असतील हा घरगुती उपाय अतिशय उत्तम आहे.
आय ड्रॉप
आय ड्रॉप देखील तुमच्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने हायड्रोप घेऊ शकता परंतु जर तुमच्या डोळे जास्त लाल होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय चांगले राहील.
निष्कर्ष
Aajchya लेखामध्ये आपण डोळे लाल होणे आणि त्यावर घरगुती उपाय असे बघितलेले आहेत त्याचबरोबर डोळे लाल होण्याची काय कारणे आहेत ते देखील आपण बघितलेले आहेत डोळे लाल झाल्यावर काय घरगुती उपाय करावे यादेखील आपण बघितले आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
Comments
Post a Comment