Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best 2024 आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे | Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

तुम्ही आई-वडिलांची नावे शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात प्रत्येक माणसाला आनंद होतो तर त्यांना मुलगा  होणे नवरा बायकोला हा आनंद वेगळाच असतो तर हा आनंद विकसित करण्यासाठी आपण आपल्या मुलांना मुलींना काहीतरी एक सुंदरसा नाव देण्यात येईल पण ते नाव काय असावं किंवा आपल्या नवरा-बायकोच्या नावावर हसावं हे सर्व काही डिपेंड असतं तुमच्यावर जर तुम्ही आई-वडिलांच्या नावावरून किंवा मुलीचं नाव ठेवू इच्छितात तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.

Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

तर सुरुवात होते माझ्या आणि माझ्या बायकोच्या तर आमच्या मध्ये वाद होतो की मुलाचं नाव काय ठेवावं पण त्यानंतर जातं की आम्ही दोघे जण आमच्या दोघातील नामा मधील एक एक अक्षर किंवा दोन अक्षर मिळून एक सुंदर असं नाव ठेवू आणि आम्ही आमच्या मुलाचं नाव ठेवतो तर तसंच काही जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही आलेख संपूर्ण वाचा.

आई वडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नावे

नावामध्ये युनिक पणा असावा

जर तुम्ही नाव ठेवत असाल तर तुमच्या बाळाच्या नावामध्ये युनिक पणा असला पाहिजे दोघांचं नाव वाचून योग्य ते जुळून आलं पाहिजे तरच ते चांगलं ठेवता येईल.

आई-वडिलांची आठवण असावी

आई-वडिलांची आठवण त्या नावामध्ये जोडलेली असावी म्हणजे की ते नाव अतिशय सुंदर दिसेल.

आई-वडिलांच्या नावावरून मुलांची नावे कसे ठेवावे

आई-वडिलांच्याआई-वडिलांच्या नावावरून जर नाव ठेवायचं असेल तर वडिलांच्या नावाचं पहिलं किंवा शेवटचं नाव घ्यावं आईच्या नावाचं पहिलं किंवा शेवटचं नाव घ्यावा पण नाव घेतल्यानंतर त्यामध्ये अर्थपूर्ण असा एक नाव तयार झालं पाहिजे पण काही वेळेस होतं असं की अर्थपूर्ण असं नाव तयार होत नाही माझ्यामुळे जर तुम्हाला काही आयडिया हवी असेल तर तुम्ही खालील नावे बघू शकता.

आई-वडिलांच्या नावावरून मुलांची नावे 

वडिलांचे नाव

आईचे नाव

मुलीचे नाव

अद्वैत

गौरी

अद्वैती

अंश

स्वरा

स्वरांशी

अमित

अनुष्का

आरुषी

ईश्वर

कीर्ती

इशित्री

ईश्वर

स्नेहा

इशिका

उमेश

सोनाली

उर्वशी

कुणाल

सुनीता

लता

तेजस

अंजली

तेजल

नितीन

स्नेहा

निशा

ओंकार

अमृता

ओंकारिका

ओम

कविता

अमिता

दिनेश

शीला

दिशा

नितीन

पूजा

नित्या

ओम

अंकिता

किमया

ईश्वर

शिवानी

इशान्वी

ओम

आकांक्षा

अमिषा

गौरव

मीनाक्षी

गौरवी

गौरव

आकांक्षा

गायत्री

नरेंद्र

अदिती

नंदिनी

अनय

मायरा

आयरा

अमित

नेया

अमेया

जयंत

ऐश्वर्या

जयश्री

नितीन

विमला

निमला

जयंत

माधवी

जया

निलेश

स्वाती

नीती

पार्थ

राणी

परी

भास्कर

अनुजा

भावना

धनंजय

श्वेता

धनश्री

भास्कर

माधुरी

भूमिका

भावेश

राधिका

भाविका

तरुण

ज्योती

तेजल

भास्कर

वीणा

भावना

अजय

मीरा

अमिरा

वृषभ

इंदिरा

वृंदा

राजीव

माधुरी

राशी

आदित्य

रानी

आदिरा

संजय

निशा

समीरा

अरूण

रोहिणी

आरोही

जीवन

कविता

जीविता

आरव

आदिती

आराध्या

मनीष

सरिता

मीरा

मनीष

नंदिनी

मोहिनी

रितेश

मनीषा

रितिका

मानव

सारिका

सान्वी

रितेश

आरती

रीती

वेदांत

तनिषा

वेदांशी

अनय

तन्वी

अनन्या

वेदांत

प्रिया

वेदिका

ईश्वर

स्वाती

इशिता

माधव

राधिका

मधुरा

विवान

ऐश्वर्या

विवांशी

अनिकेत

ऐश्वर्या

आन्या

अरुष

मुस्कान

आरुषिका

अमोल

मोनाली

अमोली

भाविन

वैष्णवी

भावश्री

श्रेयस

ऐश्वर्या

श्रेया

तरुण

शालिनी

तिशा

यश

अनिका

यशिका

प्रकाश

त्रिशा

प्रिशा

आरव

ईश्वरी

आरवी

अनय

माया

अनया

उदय

वर्षा

उत्कर्षा

आरव

अंजली

आराध्या

आरव

अनन्या

आराध्या

संजय

अनिता

संचिता

भास्कर

कीर्ती

भक्ती

संदीप

रीना

सना

अथर्व

मायरा

अमायरा

गोपाल

तन्वी

गीतांजली

संजय

मीना

सानीना

तुषार

अंजली

तन्वी

आशीष

नीता

अनिता

सारंग

पायल

सरयू

अविनाश

नीता

अवनी

सिद्धार्थ

रिमा

सिद्धिमा

सुजीत

राजश्री

सारा

राकेश

नेहा

निहारिका

अमित

उषा

अमिषा

सिद्धार्थ

मलिका

सिद्धिका

अविनाश

अनन्या

अवनी

सुनील

कविता

सुनीता

अर्णव

राशी

अर्णवी

आयुष

प्रीती

आयुषी

मनीष

वासंती

मनस्वी

सुशांत

अनिका

सुहानी

अक्षय

वैष्णवी

अनिष्का

आरव

उर्मिला

आरुषा

वेदांत

प्रियांका

वेदिका

अजय

प्रिया

अजया

श्रेयस

प्रिया

श्रेया

अजय

निशा

अनिशा

सचिन

कविता

सविता

अनिल

कावेरी

अनिका

हरीश

मनीषा

हर्षा

लोकेश

मीरा

लक्ष्मी

हरीश

माया

हेमा

अमित

पूजा

अमिजा

आरव

रोहिणी

आरोही

आयुष

प्रियांका

आयुष्का

सूरज

निकिता

निरजा

रवी

माया

मायरा

अथर्व

अनिका

अथर्विका

सोपान

साक्षी

सोनाक्षी

हर्ष

अनिता

हर्षिता

हर्षद

अनिता

हर्षिता

अनिल

सरिता

अनिता

आरंभ

राधा

आराध्या

आरव

अनु

आरवी

समीर

मानसी

रमा

ओम

रितु

रिमा

उदय

अनन्या

उपासना

अविनाश

नेहा

आकांक्षा

यश

अंजली

यशांजली

विराट

अनुष्का

अन्वी

स्वप्नील

निराली

स्वराली

अंश

स्वरा

स्वरांशी

कल्याण

अनिता

कल्याणी

 आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

वडिलांचे नाव

आईचे नाव

मुलाचे नाव

आदित्य

वृंदा

अद्वितीय

आर्यन

गायत्री

आर्य

अंश

स्वरा

स्वरांश

अजय

प्रिया

प्रियज

दिनेश

स्वाती

ज्ञानेश

निलेश

स्वाती

स्वप्नील

राजीव

गौरी

गौरव

अजय

निशा

अनिश

उमेश

अपर्णा

उदयन

ओंकार

श्रुती

कार्तिक

अनिकेत

शिवांगी

अन्वय

अरविंद

निशा

अर्णव

दिनेश

राधा

दर्शन

देवेंद्र

अनुष्का

देवांश

अनिल

सलोनी

सुनील

पराग

सुजाता

स्वराज

अमित

नेया

अमेय

चंद्रकांत

गायत्री

चैतन्य

अनिल

शितल

निलेश

अविनाश

काव्या

अक्षय

आरव

रुची

आरुष

आरव

ईश्वरी

वंश

करण

अनिष्का

कनिष्क

अविनाश

शालिनी

अमन

आरव

उषा

आरुष

इंद्र

शनाया

इशान

जयंत

सोनाली

जतिन

एकनाथ

संजना

ईशान

गौरव

ज्योती

गजेंद्र

गौरव

निशा

गणेश

एकनाथ

साक्षी

एकांश

कमलेश

रेणू

करण

मनोज

सरिता

मानस

कमलेश

अनुष्का

काव्यांश

राजीव

वैशाली

ऋषभ

हरीश

मनीषा

हेमंत

नितीन

मनीषा

निमिष

ओंकार

जया

ओजस

भारत

गौरी

भार्गव

ओंकार

मेघा

ओम

ओम

कविता

अमित

ओम

अंकिता

ओंकार

भास्कर

रेश्मा

भूषण

योगेश

अश्विनी

यश

करण

ईशा

कनिष्क

मनीष

नेहा

मयंक

विवान

आरोही

विहान

निकेश

रीना

राकेश

भव्य

आकांशा

भाव्यांश

राजीव

स्मिता

रजत

सौरभ

प्रिया

शौर्य

युग

अनिका

युगांक

अनिल

सलोनी

सुनील

नंदन

स्वाती

स्वानंद

राकेश

मोनाली

मुकेश

पृथ्वी

ईशानी

प्रिशान

विक्रम

कविता

वर्धन

विक्रम

रिना

वरुण

विक्रम

वंदना

वेदांत

विजय

सूचित्रा

सुजय

योगेश

सुषमा

यशस्वी

प्रदीप

कोमल

कुलदीप

प्रकाश

रितिका

पार्थ

योगेश

वृंदा

युवराज

मिलिंद

रुचिरा

मिहिर

संजय

शीतल

साहिल

संजय

रुपाली

समर

संजय

मीनाक्षी

समीर

संतोष

अश्विनी

आशुतोष

हर्ष

माधुरी

हर्षद


Aai Vadilanchya Navavarun Mulanchi Nave

निष्कर्ष 

आईवडिलांच्या नावावरून मुलांची व मुलींची नवे आज आपण बघितली आहेत अजून तुम्हाला नावे हवी असतील तर कमेन्ट करा .    

 मुलगा होण्याची लक्षणे | Mulga Honyache Lakshan in Marathi

अक्षरावरून मुलींची नावे

Comments