Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

♥ वजन कमी करण्यासाठी काय खावे | Vajan Kami Karnyasathi Kay Khave


प्रत्येकालाच आपले वजन कमी करायचे आहे पण वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा कोणता आहार सकस तुमच्यासाठी चांगला असेल आणि कोणता तुमच्या जीवनात मध्ये तुमचे जीवन सरल करू शकेल आणि तुमचं वजन योग्य प्रमाणात राहील यासाठी कोणता आहार घ्यावा याचे मार्गदर्शन पूर्ण खालील लेखामध्ये केले आहे.


वजन कमी करण्यासाठी काय खावे | Vajan Kami Karnyasathi Kay Khave


वजन कमी करण्यासाठी काय खावे


प्रत्येकालाच आपले वजन कमी करायचे आहे पण वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा कोणता आहार सकस तुमच्यासाठी चांगला असेल आणि कोणता तुमच्या जीवनात मध्ये तुमचे जीवन सरल करू शकेल आणि तुमचं वजन योग्य प्रमाणात राहील यासाठी कोणता आहार घ्यावा याचे मार्गदर्शन पूर्ण खालील लेखामध्ये केले आहे.

तुम्ही गोबीचे सुख घेतले पाहिजे गोबीचे सुपे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल वजन कमी करण्यासाठी गोबीचे तुम्हाला आठ दिवसात फरक जाणून दाखवेल.


  • डिटोक्स डाएट

तुम्ही डिटॉक्स डाएट घेतला पाहिजे डीटॉक्स डाएट म्हणजे काय असतं तर या मध्ये आपण जे सर्व काही वाईट अन्नपदार्थ जास्त ते आपण दूर करतो जसे की केमिकलयुक्त आणि जे काय असतात ते आपण सर्व काही दूर पळतो ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी ब्लोटिंग सारख्या समस्या निर्माण होतात ते देखील आपण यामध्ये दूर करतो तर या साईटमध्ये आम्ही जास्तीत जास्त पाणी पितो आणि ताजी फळे आणि भाज्या खातो मात्र चॉकलेट पाठवलेले खूप झालेले पदार्थ हे कधी खायचे नाही येत.

  • मधुमेहासाठी आहार

तर ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी आहे हा आहे की त्यांनी सर्व प्रकारचे धान्य भुईमुगाच्या शेंगा गाजर व दूध घेतले पाहिजे वाईट ब्रेड खाल्ली पाहिजेत आलू वडे खाल्ले पाहिजेत मधुमेहाच्या रुग्णांसाठी यादीचे उपयुक्त असतात ज्यांना लो शुगरचा त्रास असतो त्यांच्यासाठी हे खाणे अतिशय चांगले आहे त्यामुळे त्यांनी सर्व पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.

  • व्हिटॅमिनयुक्त शाकाहारी आहार

यामध्ये तुम्ही मांसाहार पूर्णपणे नाकारला पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त प्रतीने असलेल्या आहार जो आहे तो घेतला पाहिजे पाव तांदूळ पास्ता ताजी फळे भाज्या खाल्ल्या पाहिजेत मासाहार बिलकुल खाल्ले नाही पाहिजे विटामिन जास्त मिळेल आणि त्यामुळे तुमची चरबी कमी होईल मात्र यामध्ये तुम्ही प्रथिनांचा समावेश जास्तीत जास्त केला पाहिजे आणि प्रथिने जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे.

Also Read - तेलकट चेहरा वरचे उपाय | 

  • कमी चरबीयुक्त आहार

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कमी चरबीयुक्त आहार घेतला पाहिजे कमी चरबीयुक्त तुम्हाला आवाज कमी करण्यासाठी मदत करतो यामध्ये तुम्ही पिष्टमय पदार्थ आणि साखरेचे प्रमाण कमी असले पदार्थ खाल्ले पाहिजेत चरबीयुक्त पदार्थांचे योग्य प्रमाणात सेवन करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे याची जाणीव जास्त खाल्ले पाहिजे तांदूळ पाव यासारखे पदार्थ तुम्ही घेऊ नये आणि साधारणतः इतर डाएटमध्ये जो काय आहार असतो तुम्ही टाळला पाहिजे.

  • स्मूदी जे सेवन केले पाहिजे 

स्मूदी जे जर तुम्ही जेवण करत असाल तर त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी मदत होते स्मूदीचा सेवन केल्याने तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते याशिवाय तुम्ही ना चपाती किंवा सफर चंद्र यासारखी फळे खाली पाहिजे ती तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

  • फळे 

फळे खाल्ली पाहिजेत वेगवेगळी फळे तुम्ही खाली पाहिजे ते तुम्हाला योग्य ती प्रतिक्रिया देतात त्यामध्ये सफरचंद नाशपती चिकू केळ गाजर ही फळे खाल्ली पाहिजे ते तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतील आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करतील.

Also Read -तोंड आल्यावर घरगुती उपाय | 

  • फळे आणि भाज्या 

फळे आणि भाज्यांमध्ये लोक मला विचारतात की परी खाली पाहिजे की भाज्या तर तुम्ही दोन्ही पण समतोल आहार घेतला पाहिजे कारण यादव दोन्ही मध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते त्यामुळे तुम्ही फळे आणि भाज्या दोन्हीपण खाल्ल्या पाहिजेत असं नाही की तुम्ही परत खाली तर माझ्या सोडून द्या आणि भाज्या खाल्ल्या तर फळे सोडून द्या दोन्ही आहार समतोल घ्या तुमचे वजन नक्कीच कमी होईल.

Web Story - Youtube Video Download 

निष्कर्ष 

वजन कमी करण्यासाठी काय खावे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितले आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील काय खावे या साठी देखील आपण संपूर्ण लेख बघितला आहे वेट लॉस डाएट वजन कमी करण्यासाठी डायट प्लान वजन कमी करण्याचे उपाय याबद्दल आपण सर्व काही या लेखामध्ये बघितले आहे.

Comments