तेलकट चेहरा असला की खूप काही तुमच्या चेहऱ्यावर परिणाम होतात जसे की तेलकट चेहऱ्यावर तुम्हाला मुरूम काळे डाग आणि पिंपल्स यायला लागतात तर ही सर्व जी कारणे आहेत ती तेल कचऱ्यामुळे आहेत तर तेलकट चेहरा असल्यामुळे होतं काय तर तुमच्या चेहऱ्यावर जास्त दूर माती चिकटते आणि त्यामुळे हे परिणाम दिसायला लागतात तर आपण तेलकट चेहऱ्यावर उपाय बघुया कसे तेलकट चेहरा तुम्ही त्याची तेलकटपणा कमी करू शकतात ते आपण या लेखातून बघणार आहोत.
तेलकट चेहरा उपाय / चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय
मसूर डाळ
गुलाबजल
त्यानंतर येतो ते गुलाबजल गुलाब जल हे तेलकट चेहरा साठी अतिशय उपयुक्त असतात नियमितपणे जर तुम्ही थोडासा कापूस घेतला आणि तो गुलाबजाम मध्ये बुडून तुमच्या चेहऱ्याला रात्री आणि सकाळी लावला तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा येणारा असतो तो कमी होतो त्यामुळे गुलाबजल असा देखील तुम्ही उपयोग करू शकता.
लिंबू
तेलकट चेहऱ्यावर उपाय म्हणजे लिंबू देखील अतिशय उपयुक्त आहे लिंबू मध्ये विटामिन सी असतं आणि ते चेहर्यासाठी अतिशय उपयुक्त आहे चेहऱ्यावर काही तुमचे निर्माण होतात त्यामध्ये तुमची आहे आंकुचन होतो त्यामुळे तुम्ही लिंबू जत वापर करू शकता अर्धा लिंबू पिळून ते चेहऱ्यावर तुम्हाला तोडायचा आहे आणि त्यातच सुख द्यायचा आहे तब्बल दहा ते पंधरा मिनिटे तुम्ही सुखी उद्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा धुऊन घ्या तर तुम्ही तुमच्या चेहऱ्या वरचे तील घालू शकता.
Also Read - Top 10 केस वाढीसाठी उपाय |
कडुनिंब
कडुनिंबाचा देखील तेलकट शहरांमध्ये उपयोग केला जातो कडुनिंब मध्ये किती गुण असतात ते तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात त्यामुळे कडुनिंबाचा उपयोग करू शकतात तर कडुनिंबाची पाच-सहा पाने घ्यायचे आहेत आणि त्याची मस्त पेस्ट बनवून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही टाकु शकता आता तुम्हाला टाका वाटली तर नाही टाकले तरी चालेल आणि ती पेस्ट तयार झालेली तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी तुमचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या चेहर्यावरचा तेलकटपणा डाग मुरूम जे काही येतात ते कमी होण्यासाठी मदत होईल.
कोरफड
कोरफड तुम्हाला माहितीच असेल कोरफडचा देखील अतिशय उपयुक्त असा युज आहे तो म्हणजे की तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या तुमच्यासाठी करू शकता तेलकट त्वचेसाठी कोरफड अतिशय उपयुक्त आहे त्यामध्ये अंडी असतात या गुणामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ देत नाहीत कोरफडीचे चेहऱ्यावरील तेलकटपणा पासून सुटका देऊ शकतो तसेच त्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी सुद्धा कोरफड उपयुक्त आहे त्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर जो आहे ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दहा पंधरा मिनिटे लावून घेऊ शकतात आणि त्यानंतर चेहरा धुऊन घेऊ शकता.
चंदन आणि हळद
चंदन आणि हादेखील अतिशय उपयुक्त आहे तुमच्या तेलकट चेहरा घालवण्यासाठी चंदनाने हळदीचे तुम्ही पेस्ट बनवून घ्यायचे आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे आहे दहा ते पंधरा मिनिटात तुमच्या चेहऱ्यावर ठेवू दे ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा धुऊन घ्यायचा आहे त्यामुळे देखील तुमचा चेहरा एकदम स्वच्छ दिसायला लागेल.
दूध
दुधाचा उपयोग देखील तेलकट चेहरा मध्ये केला जातो तुम्ही दुधाचा चोरली आहे तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता आणि त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर लिंबू मिक्स करू शकता आणि कॉटन च्या पुढे गेले पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी तुमच्या चेहरा धुऊन घ्यायचा आहे.
मुलतानी माती
मुलतानी माती चा देखील तुम्ही उपयोग करू शकता मुलतानी माती मध्ये अशी गुण असतात की ती तुमच्या चेहऱ्या वर थंडावा निर्माण करतात आणि तुमचा चेहरा उजळण्यासाठी देखील मदत करतात चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी देखील मुलतानी मातीचा लेप अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे मुलतानी मातीचा लेप तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता आणि आणि जे आहे ते तुम्ही दहा ते पंधरा मिनिटानंतर धुवून टाका.
चेहरा उजळण्यासाठी काय खावे
मला भरपूर अचानक विचारतात की चेहरा उजळण्यासाठी आम्ही काय खावे तर जळगाव जाण्यासाठी तुम्ही सर्वात जास्तीत जास्त खाऊ शकता परेख आल्यानंतर होतं काय की तुमचे चेहरा उजळण्यासाठी मदत होते जसे की केली संत्री मोसंबी फळाची आहे ती तुमच्या चेहऱ्यावर तेज म्हणून ठेवतात आणि त्यामुळे तुमचा चेहरा अतिशय सुंदर आणि एकदम तजेलदार दिसायला लागतो त्या तसेच तुम्ही कडधान्य आहे ती देखील खाली पाहिजे ते देखील तुम्हाला अतिशय उपयुक्त आहेत.
Also Read - मुलतानी मातीचे फायदे |
चेहरा गोरा करण्यासाठी उपाय
चेहरा जर गोरा करायचा असेल तर तुम्ही सर्वात जास्त मला वाटतं योग्य तो आहार घ्यावा आणि मुलतानी मातीचा उपयोग करावा मुलतानी माती ही अतिशय उपयुक्त आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज निर्माण करते आणि तुमच्या चेहऱ्याला एक थंडावा देते त्याप्रमाणे तुम्ही चंदन जी आहे ती तुमच्या चेहऱ्याला डेली लावू शकतात त्यामुळे जो आहे तो तुमच्या चेहरा लवकरात लवकर जाण्यासाठी मदत होते आणि तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसायला लागतो.
चेहरा तेलकट होतो. काही उपाय आहे का?
चेहरा तेलकट होत असेल तर त्यावर उपाय उपाय आहेत तुम्ही वरील दिलेल्या लेखामधील उपाय वाचवू शकता त्यामध्ये तुम्ही मोठा समावेश तुमच्या आहारात करू शकता मसूर दहा दूध चंदन आणि मुलतानी माती याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता तुमचा चेहरा चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी.
निष्कर्ष
तर या लेखामध्ये आपण तेलकट चेहरा वरचे उपाय आहे ते बघितले आहेत तेलकट त्वचेसाठी आपण कसा कमी करू शकतो यावर देखील उपाय बघितलेले आहेत आणि चेहरा गोरा करण्यासाठी उपाय हे पण बघितले आहेत चेहरा उजळण्यासाठी काय खावे हे पण आपण बघितलेला आहे ओईली स्किन केअर टिप्स इन मराठी मध्ये मी तुम्हाला दिलेले आहे ते तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील
Comments
Post a Comment