Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय | मणक्याच्या आजारासाठी आयुर्वेदिक उपाय | Mankyachya Aajaravar Gharguti Upay

आजच्या युगात कोणाला पण मणक्याचा आजार होत आहे पाठीवर दप्तराचे ओझे यामुळे मुलांना देखील हा आजार होत आहे कमरेच्या मणक्याचा आजार हा अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांमध्ये अडवला जातो आणि आपली बदलती जीवनशैली हेच त्याचे मुख्य कारण आहे पण मणक्याचा आजार आपल्याला जास्त काळ टिकू देणार नाही तर या आजाराला कमी कसे करायचे या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

मणक्याच्या आजारासाठी आयुर्वेदिक उपाय

मणक्याच्या आजारावर कारणे :

 1. तसं पाहिलं तर मणक्याचा आजार होण्याची खूप काही कारणे आहेत आपण सध्याच्या युगामध्ये व्यायाम योग्य तो करत नाही त्यामुळे आपल्याला मणक्याचा आजार होतो. 
 2. दुसरे कारण असे की दिवसभर खुर्चीवर बसून आपण काम करतो ते करताना आपण नीट बसत नाही त्यामुळे देखील मणक्याचा आजार होतो
 3. आणि कानांना अशी सवय असते की पुढे वाकून बसायची त्यामुळेदेखील मणक्याचा आजार होऊ शकतो कारण असे की काही जण चालताना देखील थोडसं वाकून चालत असतात त्यामुळे देखील त्यांना मणक्याचा आजार होऊ शकतो.
 4. आपण तासन्तास टीव्ही पाहत होतो त्यामुळे देखील मणक्याचा आजार होऊ शकतो कारण असा आहे की 
 5. काही कामासाठी खूप लांब जावे लागते त्यामुळे दुखला हा आजार होऊ शकतो कारण असा एक मणक्याच्या दुखण्यासाठी असा नाही ते तुम्ही करू शकता ते तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतील.

मणक्याच्या आजारावर लक्षणे :

पण मणक्याच्या आज आजारावर काही लक्षणे आहेत तुम्हाला मणक्याचा आजार झालेला आहे ते ओळखू शकतात याची काही कारणे लक्षणे बघुयात मानेच्या व कमरेच्या हाडांमध्ये रचण्याची थोडी चिडचिड झाली.

या मुख्य वरून दोन मणक्यातील असणाऱ्या गादीची झीज होते हे सुद्धा तुम्हाला मणक्याचे आजाराचं कारण आहे 

 • मणक्यात गॅप कोणी 
 • मणक्यातील गादी सरकणे किंवा 
 • हाड सरकणे 
 • मुंग्या येणे 
 • हात पाय बधिर होणे 
 • चक्कर येणे 
 • चालताना त्रास होणे हाताने 
 • वस्तू उचलताना येणे पायाने 
 • लंगडत चालणे ही खूप काही कारणे आहेत मणक्याचा त्रास असल्याचे.

Also Read - किडनी खराब होण्याची लक्षणे | 

मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय | मणक्याचे आजार व आयुर्वेदिक उपचार

एसी किंवा फॅनखाली झोपू नका

तर आज आपण बघणार आहोत मणक्याच्या आजारावरील घरगुती उपाय सर्वात अगोदर आणि फॅन खाली झोपू नका यामध्ये तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो तर तुम्हाला खाली झोपायची सवय नसेल तर एसी मध्ये झोपणे बंद करा किंवा जर तुम्हाला फॅन खाली सुद्धा झोपायची सवय नसेल तर फॅन खाली चुकीने देखील बंद करा हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

कमरेचा योग्य पट्टा स्पोर्ट

काही जणांना कमरेचा पट्टा दिलेला असतो तो कमरेचा पट्टा यासाठी तिला असतो की तुमच्या मणक्याचा त्रास होऊ नये तर तुम्हाला कमरेचा पट्टा दिला असेल तर तो योग्य तो वापर कारण जर तुम्ही वापरत नसेल तर त्यामुळे देखील तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे कमरेचा पट्टा देखील वापरणे तुम्हाला चांगले आहे.

केरळीयन मसाज

तुम्हाला मणक्याच्या आजारावर केरळ मसाज देखील अतिशय उत्कृष्ट आहे केरळ मसाज केल्याने तुमचे पाठीचे व मानेचे स्नायू असतात ती मजबूत होत असतात त्या त्यामुळे तुम्ही देखील केली पाहिजे पाठीचे मानेचे स्नायू मजबूत होतात त्यामुळे तुम्ही केरळ मसाज करू शकता.

पंचकर्मे

पंचकर्म तुम्हाला माहित आहेत का पंचकर्म यामध्ये येतात सर्वात अगोदर अभंग पिण्डस्वेद पत्र फेडली सेवेत हे तुमचा मानेची जिस कमी करू शकतात त्यामुळे हे तुम्ही केले पाहिजे मन्या बस्ती व कटी बस्ती हे विशिष्ट अशी पंचकर्मे आहे त्यामुळे तुमच्या मणक्याचे दुखणे कमी होते शिवाय बस्ती वर नसते या पंचकर्माने शरीरातील हाडांची नसांची सूज व जिस देखील कमी होते तर तुम्हीही पंचकर्म देखील करू शकता.

Also Read - ऍसिडिटी कशामुळे होते | 

पोटाचे व्यायाम

पोटाचे व्यायाम करणे देखील आपल्या शरीरासाठी अतिशय उत्कृष्ट आहे हे मनक्याचे आजार कमी करण्यासाठी अतिशय चांगले आहे पोटाचे व्यायाम करणे तसेच योगासने करणे हे उत्तम आहे आपल्या म्हणण्यासाठी कुठेही बसताना पाठीचा कणा ताठ ठेवून बसले पाहिजे त्यामुळे हा आजार उद्भवणार नाही आणि तुम्हाला त्रास देखील होणार नाही.

पाठीचे मणके कसे असतात

काही लोक मला विचारतात की पाठीच्या मणक्याचे असता तर पाठीचे मणके एकदमगादी  सारखे असतात त्यामध्ये एकूण 33 म्हणजे असतात त्यामध्ये साथ म्हणजे हे सर्वाइकल बारा म्हणजे थोड्याच 15 म्हणजे हे नंबर आणि पाच हे विक्रम आणि चार जोडलेले असे हे मणके असतात ते एकदम दिसायला एकदम गादी  सारखे असतात.

नस दबणे उपाय मराठी

असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता तुमच्या नसा ची मालिश करू शकतात त्यामुळे तुमची दबलेली नस मोकळी होऊ शकते घेऊ शकता यामध्ये तुमची कमी होऊ शकते मेथीचे दाणे हे देखील त्यासाठी उपयुक्त आहे त्याची पेस्ट परवा आणि तुमची दुखण्यावर लावा एकदम पुरेशी झोप येत तुम्हाला फायदेशीर ठरेल अधिक माहितीसाठी कमेंट करा तुम्हाला यावर योग्य तो एक परिपूर्ण लेख भेटेल.

मणक्यातील गॅप

मणक्यातील ग्याप हा बहुतांश वेळा आपल्या राहणीमानामुळे होतो तर त्यामुळे तुम्ही योग्य तो व्यायाम आणि मी केला पाहिजे योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि वरील काही उपाय दिले आहेत त्याचा योग्य उपाय करा त्यामुळे तुम्हाला मणक्यात ग्याप राहणार नाही आणि तुम्हाला त्रास देखील होणार नाही.

Also Read - केस पांढरे होण्याची कारणे | 

कमरेच्या मणक्याचे व्यायाम

कमरेच्या मणक्याचे व्यायाम तुम्ही करू शकता जसे की पोटाचे व्यायाम करणे पोटाचे व्यायाम करणे योगासने करणे पाठीचा कणा नियमित ठेवणे ही व्यायाम आहे ते तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतील त्यासाठी तुम्ही ज्याला असं नौकासन धनुरासन भुजंगासन वृक्षासन असे व्यायाम करू शकता.

निष्कर्ष

आपण लेखांमध्ये मणक्याच्या आजारावर योग्य ते उपाय बघितलेले आहेत मणक्याच्या आजारावर आयुर्वेदिक उपाय मणक्याच्या आजारावर घरगुती उपाय हे सर्व आपण बघितले आहे मनक्याच्या आजारा वर होणारे परिणाम आणि लक्षणे देखील आपण या लेखांमध्ये बघितले आहेत अजून काही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात त्याबद्दल माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.

Comments