आजकालच्या राणीमानामुळे खूप जणांना अशक्तपणाचा त्रास होतो जसे की त्यांना विकण्यास यायला लागतो तर तो अशक्तपणा कसा घालवायचा याबद्दल आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे अशक्तपणा येण्याची कारणे काय आहेत याबद्दल देखील आपण या मध्ये बघणार आहोत
अशक्तपणा येण्याची कारणे
1. अॅनेमिया
अॅनेमिया कारण आहे ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊ शकतो ॲनिमियामध्ये तुमच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी होण्याचं प्रमाण वाढलेला असतं त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवतो.
रक्ताची कमतरता झाल्यामुळे तुमच्या रक्त जे आहे पांढर पडू लागतं आणि त्यामुळे आणि मी हा आजार होतो रक्तपेशींच्या कमतरतेमुळे हा आजार होतो त्यामुळे तुम्ही आणि मिया झालेला आहे काही तुम्ही एकदा तपासून बघू शकता जर नसेल तर अतिशय उत्तम आहे जर असेल तर यावर योग्य ते निदान करणे जरुरी आहे.
2. आजारी पडणे
आजारी पडणे देखील हे एक अशक्तपणाचे कारण असू शकतात जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर बहुतांश वेळा असं असतं की तुमची प्रतिकारक्रांतीची आहे ती कमी झालेली असते.
त्यामुळे तुम्ही आजारी पडत असता जर तुम्ही जास्त जंक फूड खात असाल तर तुम्हाला आजारी पडण्याचा कारण दिसून येईल त्यामुळे जर तुम्ही आजारी पडत असाल तर अशा वेळेस तुम्हाला योग्य ते निदान करणे जरुरी आहे.
3. झोपेची कमतरता
जर तुम्ही झोप पूर्णपणे घेत नसाल तर त्यामुळे देखील तुम्हाला अशक्तपणा जाणू शकतो माणसाला जवळपास सात ते आठ तास रुपीची करत असते प्रत्येकाच्या लाईफस्टाईल नुसार त्याला त्याप्रमाणे झोप लागते.
कोणाला सात घंटे लागते तो कोणाला आठ घंटे लागते त्यानंतरच ते फील फ्रेश करत असतात जसे की माझं उदाहरण सांगतो मी मला साथ घंटे झोप घेतल्याशिवाय मला पूर्णपणे फील साठीच फाईट वाटत नाही आणि फ्रेश पण वाटत नाही जर माझी थोडी सुद्धा कमी झोप झाली तर मला त्रास व्हायला लागतो.
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीराची गरज ओळखा आणि त्याप्रमाणे झोप घेत जा बहुतांश वेळा होता असे की आपण कमी झोप घेतो आणि त्यामुळे तुम्हाला दुसरा दिवस व्यवस्थित जात नाही त्यामुळे झोप पूर्णपणे घेतली पाहिजे.
4. अस्वस्थपणा
खूप जणांना अस्वस्थपणा वाटत असतो अस्वस्थपणे वाटण्याची कारण जे आहे ते तुमचं मन स्थिर राहत नाही त्यामुळे तुम्हाला अस्वस्थपणा वाटतो मन शांती मिळत नाही त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता.
त्यामुळे तुम्हाला मन शांती मिळेल आणि तुमच्या जीवन हे चांगलं जगायला सुरुवात होईल त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता व्यायाम करू शकता.
5. व्हिटॅमिन्सची कमतरता
आपल्या शरीराला विटामिनची गरज असते तुम्ही जर तुमच्या सर्वाला प्रॉपर विटामिन्स देत असाल तर तुमचे शरीर तुम्हाला साथ देत जर तुम्ही विटामिन्सची कमी केली तर तुमच्या शरीर देखील तुम्हाला साथ देणार नाही.
जसे की विटामिन 12 ही विटामिन तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात गरजेचं असतं कारण यामध्ये कोब्लामीन असतं असं त्याला म्हटलं जातं ते शरीरातील पेशींना चांगले ठेवण्याचं काम करतात त्यामध्ये विटामिन 12 घेणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला बदाम अक्रोड यासारखे फळे खाऊ शकता.
- Also Read - ताक पिण्याचे फायदे |
6. ह्रदयासंदर्भातील विकार
जर तुम्हाला हृदयासंबंधी विकार असतील तर देखील तुम्हाला आमचे आहे अशक्तपणा वाटू शकतो त्यासाठी तुम्ही हृदय रोगाचा आरोग्याचा डॉक्टर जो असतो त्याचा घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो त्यासाठी तुम्ही योग्य रिट्रीटमेंट केली महत्त्वाचे आहे.
अशक्तपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
1. रताळी
रताळी खाणे हे शरीरासाठी खूप चांगले आहे कारण रताळी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होतो त्यामध्ये फायबरचा पुरेपूर साठा असतो त्यामुळे तुम्ही रताळी खाऊ शकता.
स्पेशली लोक उपासामध्ये रताळी खातात कारण त्याचं एकच आहे की हे तुमचा अशक्तपणा दूर करतो म्हणजे उपवास असतो त्या दिवशी माणूस जेवण कमी करतात तर त्यावेळेस होता असे की तुमच्या शरीराला प्रॉपर एनर्जीची गरज असते आणि ते अशक्तपणा येऊ नये म्हणून लोक रताळी देखील उपवासाला खातात.
2. ग्रीन टी
ग्रीन टी देखील शरीरासाठी चांगला असता ते तुम्ही घेत असाल तर अतिशय फायदेशीर आहे कारण ग्रीन टी मध्ये करायला चांगला फायदा होतो तुम्ही जर कॉपी घेत असाल तर त्यामध्ये कॅफेन पूर्व प्रमाणात असतात ते तुमच्या शहरासाठी हानिकारक आहेत ग्रीन टी घेत असेल तर तुमच्या शरीरामध्ये एनर्जी बनवून राहते आणि तुमच्या शरीराला योग्य तो एनर्जी देखील मिळते.
3. केळी
केळी खाणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण केळीमध्ये जास्त प्रमाणात एनर्जी असते जी तुम्हाला इन्स्टंट एनर्जी पुरवते त्यामुळे केली खाणे अतिशय चांगले आहे आणि केळीही स्वस्तात नेते आणि त्याचबरोबर त्यामुळे तुमच्या शरीराला अतिशय फायदा होतो जिम करणारे व्यक्ती केली खातात त्यामुळे त्यांच्यामध्ये एनर्जी बनवून राहते आणि त्यामुळे त्यांचा अशक्तपणा देखील दूर होतो.
- Also Read - कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी |
4. मशरुम्स
भरपूर लोक मशरूम खातायेत मशरूम खाण्याचे कारण एकच आहे की त्यामध्ये अशक्तपणा दूर करण्याचे खूप सारे मिनरल्स विटामिन्स असतात त्यामुळे लोक आजकाल मशरूम खायला लागलेत.
पूर्वी मशरूम कोणी खात नव्हतो पण आता मशरूम्स बाजारामध्ये पण यायला लागलेत आणि लोकांना त्याचा फायदा देखील माहित झालेला आहे पूर्वी मशरूम्स हे फक्त नेपाळ या साईड कडील लोकच खायचे पण आता मशरूम छापल्या इकडले देखील लोक खातायत कारण ते बाजारामध्ये अवेलेबल आहेत.
म्हणून मध्ये विटामिन बी निघण्यासाठी असे घटक असतात ते तुमची लाल पेशी वाढवण्यासाठी मदत करतात आणि ऑक्सिजन पुरवण्याचे देखील काम करतात त्यामुळे मशरूम खाणे देखील अशक्तपणा मध्ये चांगले आहे.
5. ताज्या भाज्या
ताज्या भाज्या मार्केटमध्ये ताज्या भाज्या भेटतात त्या खाण्याआधीचे फायदेशीर आहे ताज्या भाज्या जर तुम्ही खात असेल तर तुमच्या शरीरामध्ये योग्य ती एनर्जी बनवून राहते त्यामुळे तुम्ही ताज्या भाज्या खाल्ल्या पाहिजे भाज्यांमध्ये कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पोटॅशियम विटामिन आणि प्रकारची विटामिन असतात.
ते सर्व काही विटामिन भाज्यांमध्ये अवेलेबल असतात त्याप्रमाणे फायबर अँटीऑक्सिडंट देखील भाज्यांमध्ये अवेलेबल असतात त्यामुळे तुम्ही ताज्या भाज्या खाल्ल्या पाहिजे स्पेशली तर हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
6. ताजी फळं
ताज्या भाज्याप्रमाणे ताज्या फळ देखील अतिशय महत्वाचे आहेत ताजी फळ जर तुम्ही खात असाल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला एनर्जी मिळते अशक्तपणा दूर होतो.
जसे की पपई पपई तुमच्या डोळ्यांसाठी चांगली असते चिकू चिकूचे आहे तुमच्या शरीरासाठी चांगले असतात चिकू मध्ये जास्त प्रमाणात फायबर असतात जे की तुमच्या पोटातील अन्न पचन करण्यासाठी योग्य ती मदत करतात त्याचप्रमाणे अनेक पर्याय आहेत ती तुम्ही खाऊ शकता.
7. पाण्याचे सेवन
पाणी पिणे किती महत्वाचे आहे आपणा सर्वांना माहीतच आहे पण पाण्याचे प्रमाण आपल्या शहरांमध्ये नेहमी जास्त असले पाहिजे पाण्याचा इंटेक्स जेवढा जास्त असेल तेवढे तुमच्या शरीर मजबूत आणि दणकट राहतात त्यासाठी तुम्ही दिवसात कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी पिलं पाहिजे.
जेवढे जास्त हॉटेल तेवढे पाणी पिणे अतिशय चांगला आहे त्यामुळे तुमचे शरीर जे आहे ते हंड्रेड राहता आणि तुम्हाला इतर काही आजार होत नाहीत.
- Also Read - मासिक पाळी न आल्यास काय करावे |
8. सुकामेवा
सुकामेवा खाणे अशक्तपणा मध्ये अतिशय चांगले आहे कारण सुकामेवा हा एनर्जीचा भांडार म्हणून ओळखला जातो जर तुम्हाला भूक लागलेली असेल आणि अशक्तपणाचा नसत असेल तर चुकामेवा खाल्ला पाहिजे सुकामेवा खाल्ल्याने तुमच्या मध्ये एनर्जी मिळते त्यामध्ये काजू-बदाम पिस्ता म्हणजे तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये विटामिन ही उमेदवारी डायबेटीस विटामिन्स प्रोटीन हे सर्व काही असतात.
निष्कर्ष
तर आजच्या लेखांमध्ये आपण अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय बघितलेले आहेत त्याचप्रमाणे अशक्तपणा दूर करण्यासाठी उपाय देखील बघितलेले आहेत थकवा येण्याची कारणे थकवा कमी करण्यासाठी आहार कोणता घ्यावा याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघितलेली आहे.
तर तुम्हाला अजून काही महत्त्वाचे प्रश्न असतील जे की तुम्हाला आमच्या टीमला विचारायचे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
Comments
Post a Comment