कॅन्सरची गाठ कशी ओळखावी बऱ्याचदा आपण शरीरावर विविध गाठी आलेल्या पाहतो तर त्या वेगवेगळ्या गाठी येण्याचे कारण देखील वेगवेगळी असू शकतात तर कॅन्सरची गाठ आहे हे कसे ओळखायचे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी
जर तुम्हाला कॅन्सरची गाठ असेल तर तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला भूक कमी लागायला लागेल तसेच शरीरामध्ये अचानक बदल व्हायला लागतील तुमचं रक्त जे आहे पांढरं व्हायला सुरुवात होईल तसेच शरीरावर गाठ किंवा व्रण तयार होत जाते यावरून तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला कॅन्सर आहे.
कॅन्सरचे असणारे प्रमुख लक्षणे
कॅन्सरच्या अनेक लक्षणे आहेत जी की तुम्हाला दिसायला लागली तर त्यावरून तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला कॅन्सर आहे.
- जर तुम्ही खोकला असताना तुम्ही तुमच्या तोंडातून रक्त पडत असेल तर हे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे.
- स्त्रियांमध्ये त्यांच्या स्तनांमध्ये गाठ तयार होते हे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे .
- उतरत्या वयामध्ये वजन एकदम कमी व्हायला लागतं हे देखील एक कॅन्सरचं लक्षण आहे.
- त्याचप्रमाणे बुक सतत कमी लागणे हे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे.
- शरीरामध्ये अचानक बदल होणे हे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे.
- मासिक पाळी थांबल्यानंतर असं आपण हे जर जास्त रक्तस्त्राव व्हायला लागला तर तुम्ही समजून घ्यायचे की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे.
- अन्य घेताना जर तुम्हाला अडकल्यासारखं वाटत असेल तर देखील हा कॅन्सरचा प्रकार असू शकतो तुमच्या मला द्वारे जर रक्त येत असेल तर हे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे.
- लघवी मधून रक्त येत असेल तर देखील हे कॅन्सरचे लक्षण आहे.
- रजू निवृत्तीनंतर जर रक्तस्त्राव होत असेल तर हे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे.
- शरीरामध्ये असामान्य असे परिवर्तन होत असेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
चरबीची गाठ घालवण्यासाठी घरगुती उपचार
- जर तुम्ही तुम्हाला चरबीची गाठ झाली असेल तर ते घालवण्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपचार तुम्ही करू शकता जसे की ची गाठ असेल तर दररोज कापसाचा वापर करून त्यावर लिंबू पाणी लावू शकता
- त्यामुळे तुमची चरबीची गाठ कमी होईल.
- चरबीच्या गाठीवर तुम्ही विनेगार देखील लावू शकता त्यामुळे देखील तुमची चरबीची गाठ कमी होईल.
- चरबीच्या गाठीवर हळद पेस्ट लावली तर देखील तुमच्या चरबी ची गाठ कमी होईल.
- चरबीच्या गाठी पासून वाचण्यासाठी तुम्ही आहारामध्ये विटामिन ए विटामिन्स चा समावेश करू शकता.
- चरबीच्या गाठ कमी करण्यासाठी तुम्ही तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
कॅन्सरचे असणारे प्रमुख लक्षणे
जर तुम्हाला कॅन्सर झाला असेल किंवा कॅन्सर ची गाठ ओळखायची असेल तर काही लक्षणे आहे ती तुम्ही काळजीपूर्वक असली तर तुम्ही त्यापासून समजून घेऊ शकता की तुम्हाला कॅन्सरची गाठ झालेली आहे की नाही
1. खोकला आणि लाळेतून रक्त पडणे
जर तुम्हाला सततचा खोकला असेल आणि तुमच्या ला आहे तुमचा रक्त पडत असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की तुम्हाला कॅन्सर ची गाठ झालेली आहे उसाचा किंवा आंधळ्याचा कॅन्सर असेल तर त्यामध्ये तुमच्या खोकला किंवा लादीतून रक्त पडायला लागतात.
२. पोट बिघडणे
जर तुमचा पोट सतत बिघडत असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की तुम्हाला कॅन्सल झालेला आहे खाण्यापिण्यात जर बदल झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला इन्फेक्शन झाल्यास पोटाच्या तक्रारी उभा राहतात तसे की पोट बिघडतं वारंवार विचार जावे लागते सवयी बदलल्या जातात तर अशा सवयी बद्दल असतील तर तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे.
३. शौचाद्वारे रक्त पडणे
तुम्ही स्वच्छालय गेल्यानंतर जर शौचालयातून रक्त पडत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून घेतलं पाहिजे बऱ्याचदा आहे कारण मूळव्याधाचा असू शकतो परंतु जर तुमच्या स्वतःहून रक्त पडत असेल आणि तुम्हाला त्रास होत नसेल तर हे कॅन्सरचे देखील कारण असू शकतात.
४. रक्तक्षय
रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होत असेल त्यालाच रक्तक्षय म्हटलं जातं जर ही लाल पेशंटची संख्या जर कमी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवून घेतलं पाहिजे त्यामुळे तुमच्या कॅन्सर निर्माण व्हायला सुरू होतो तुम्ही लवकर डॉक्टरांना दाखवून घेतले पाहिजे
५. स्तनावर गाठ होणे
स्त्रियांच्या स्तनावर गाठ होत असेल तर तुम्ही यामधून ओळखू शकता की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे कारण बऱ्याचदा स्त्रियांमध्ये अल्सर देखील असू शकतो त्यामध्ये देखील गाठ होते परंतु खूप वेळा असं होतं की त्यांच्या सणावर हाजी गाठ झालेली आहे आणि ती कमी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे कारण हे कॅन्सरचे कारण देखील असू शकतं
६. अंडकोषावरील गाठी
पुरुषांमध्ये अंडकोषामध्ये जर गाठी होत असतील तर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं पाहिजे कारण अंडकोषामध्ये जर गाठ होत असेल तर हे देखील एक कॅन्सरचे कारण असू शकतं आणि त्यामुळे जर तुमच्या अंडकोशात गाठ वाटत असेल तर तुम्ही त्याचे योग्य ते निदान केलं पाहिजे.
७. मूत्राशयाच्या कार्यात बिघाड निर्माण होणे
मूत्राशयाच्या कार्यामध्ये जर बिघाड झालेला असेल म्हणजेच जसे की वारंवार लघवीला जावं लागणे लघवी साफ न होणे मुद्राच्या कार्यात बिघड निर्माण होणे महिलांमध्ये विरूनरी इन्फेक्शन होणे पुरुषांचा जर वय वाढलेला असेल तर त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका असतो त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता आणि याचे योग्य ते निदान करू शकता.
८. मुत्रावाटे रक्त पडणे
मुद्रा वाटेचा रक्त येत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे कारण बऱ्याचदा कारण जे आहे ते विरनरी इन्फेक्शनचा असू शकतो पण जर तुमच्या मुद्रावाटे रक्त येत असेल तर हे कॅन्सरचा देखील कारण असू शकतात
९. अनावश्यक तीळ येणे किंवा तिळाचा आकार वाढणे
कोणाच्या शरीरावर तीळ असतात तेथे वाटत जातात जर हे वाढत असतील तर तुम्ही याचं निदान केलं पाहिजे कारण हे देखील एक कॅन्सरचा कारण असू शकतात
१०. अपचन किंवा गिळायला त्रास होणे
जर तुम्हाला त्रास होत असेल खाताना डॉक्टरांना दाखवलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा जेवताना जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा घेताना त्रास होत असेल तर हे देखील एक कॅन्सरचे लक्षण असू शकतात.
११. योनीतून होणारा अनियमित रक्तस्त्राव
स्त्रियांच्या योनी मधून जर आणि मत पणे रक्तस्त्राव होत असेल तर त्यांनी याबद्दल डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे कारण आहे देखील एक कॅन्सरचे लक्षण आहे.
१२. अचानक वजन कमी होणे
जर तुमचा अचानकपणे वजन कमी व्हायला लागलं तर तुम्ही तुमचा आहार चेंज केला पाहिजे मधून जरी तुम्हाला फरक दिसत नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे कारण अचानक वजन कमी व्हायला लागलं तर हे देखील एक कॅन्सरचे लक्षण असू शकतात.
निष्कर्ष
तर आजच्या लेखामध्ये आपण कॅन्सर ची गाठ कशी ओळखावी याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर कॅन्सर ची लक्षणे यावर देखील माहिती बघितलेली आहे गाठी व त्यावर उपाय स्वागत तोडकर यांचे देखील माहिती बघितलेली आहे.
Comments
Post a Comment