Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

○ मुलगा होण्याची लक्षणे | Mulga Honyache Lakshan in Marathi

मुलगा होण्याची लक्षणे मुलगा असो कि मुलगा आई-वडिलांना दुनिया तिचे प्रिय असतात परंतु मुलगा आणि मुलगी यामध्ये थोडसं लिंग बदल आहे आणि त्यामुळे भरपूर लोक उत्सुक असतात तरी आपण संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत मुलगा होण्याची लक्षणे मुलगी होण्याची लक्षणे आणि त्याबद्दल काही दिले तर सर्व काही गोष्टी या लेखांमध्ये आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर ही माहिती काही तज्ञ आहे फक्त दिलेली आहे आणि असं नाहीये की हीच माहिती घेऊन तुम्ही असं जर केलं तर तुम्हाला मुलगा किंवा मुलगी होईल असं काही नाहीये फक्त एक तज्ञांचा सल्ला म्हणून ही माहिती दिलेली आहे तरी याची सर्वांनी खबरदारी घ्यावी


मुलाचा गर्भ

मुलाचा गर्भ आणि मुलीचा गर्भ यामध्ये सामने काढले जातात तर यामध्ये असंच आम्ही असं काही नाहीये पण काही लक्षणे आहेत की यावरून तुम्ही समजू शकता की मुलाचा गर्भ आहे की मुलीचा फक्त हे संशोधकांनी फक्त त्यांच्या रिसर्च वरून काढलेला आहे हे सत्य आहे असं नाही त्यासाठी तुम्ही खालील लेख वाचा तुम्हाला थोडीशी तात्पुरती माहिती मिळेल

मुलगा होण्यासाठी कोणत्या कुशीवर झोपावे

मुलगा होण्यासाठी कोणत्या कुशीवर झोपावे हा प्रश्न भरपूर झाले मला विचारला म्हणून मला या बद्दल लेख लिहिण्यासाठी वेळ काढावा लागला कारण विषय असा आहे की कोणत्या कुशीवर झोपावे हाय लोकांचा गैरसमज आहे तरी या कुशीवर झोपावे की त्या कुशीवर झोपावे उजव्या अंगाला झोपावे की डाव्या अंगाला असं काही नाहीये यामध्ये फक्त काही लोकांचा काही समजत होते या वरून म्हणतात फक्त काही लक्षणे खाली दिली आहे ते तुम्ही वाचून घ्या.

mulga honyache lakshan in marathi


मुलगा होण्याची लक्षणे | मुलगा होण्यासाठी घरगुती उपाय

सर्वात अगोदर आपण बघू की मुलगा होण्याची लक्षणे काय आहेत तर युनायटेड स्टेट मध्ये एचडी केला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जी विवाहित जोडपी असतात त्यामध्ये सर्वात जास्त मुलगा होण्याची शक्यता जास्त असते विवाहित जोडपे म्हणजे काय तर अरेंज मॅरेज असतो त्यांना जास्तीत जास्त मुले असतात तसेच गर्भधारणेच्या वेळी हे जोडपे एकत्र राहतात त्यांना सुद्धा मुलगा होण्याची जास्त लक्षणे असतात जर अशी जोडपी नेहमी सोबत असतात त्यांना 55% असा आहे की त्यांना मुलगा होऊ शकतो असा तज्ञांचा सल्ला आहे.

चांगलं खाल्लं पाहिजे

तुमचा आहार कसा आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो एका अभ्यासानुसार 740 ब्रिटिश स्त्रियांना त्यांच्या उस्मान नुसार गटांमध्ये विभागले गेले त्या महिलांना सर्वाधिक सुमारे 2413 कॅलरीज खाल्ल्या त्यापैकी 56 टक्के स्त्रियांना मुले होती ज्या स्त्रियांना सर्वात कमी सुमारे 2283 कॅलरीज खाल्ल्या त्यांना फक्त पंचवीस टक्के मुलं होती दुसऱ्या बसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की 68 लाख जन्माचा अभ्यास केल्यावर आढळले की ज्या स्त्रिया गर्भधारणेदरम्यान जास्त वजनाच्या होत्या त्यांना मुलगा होण्याची जास्त शक्यता असते का आपण जरा कमी खात असाल तर अधिक नाजूक असल्याने मुलाच्या गर्भधारणेची शक्यता कमी असते त्यामुळे मजबूत खाल्लं पाहिजे.


मुलगा होण्यासाठी चार्ट | Mulga Honyasathi Chart

मुलगा होण्यासाठी तुम्हाला चांगलं भोजन केले पाहिजे व योग्य वेळी योग्य ती जेवण केलं पाहिजे आणि योग्य आहार घेतला पाहिजे पण भरपूर कॅलरीज हवे असतात त्या कॅलरी तुम्हाला गर्भधारणेच्या वेळी भेटला पाहिजे जर कमी भेटत असतील तर तुम्हाला याचा तोटा होऊ शकतो त्यामुळे या दिवसांमध्ये योग्य तो आहार घेतला पाहिजे गोष्टी त्यामध्ये प्रोटिन्स कोलेस्ट्रॉल कॅलरीज भरपूर भेटतील असे आहात तुम्ही घेतला पाहिजे.

विंटर सीजन म्हणजेच उन्हाळ्यामध्ये गर्भ राहणे

तर काही जणांचा असा देखील विचार असतो की उन्हाळ्यामध्ये गर्भ राहत असेल तर उन्हाळ्यामध्ये जास्त मुलं किंवा हिवाळ्यामध्ये जास्त मुली असं जन्माला येतात असं त्यांचं म्हणणं असतं हिवाळ्यामध्ये आजूबाजूला थोडं वायरल इन्फेक्शन असतं त्यामुळे पूर्वी शुक्राणू आणि भरून अधिक नाजूक असल्याने ते आधी कर्जाच्या तुलनेत आईच्या संसर्गाचा सामना करायला कमी सक्षम असू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात गर्भ राहिला तर मुलगा होण्याची लक्षणे जास्त असतात असं म्हटलं जातं.

गर्भ लिंगाचा मधुमेह

मुलांना जन्म देणार्‍या महिलांना गर्भधारणेचा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो त्यांचा नेमका कारण जास्त स्पष्ट नाही पण रूम पेशींच्या कामात व्यत्यय आणतात त्यामुळे ग्लुकोजचे प्रमाण आणि त्यामुळे गर्भलिंग मधुमेह होऊ शकतो.

मुलगी होण्याची लक्षणे

मुलगी होण्याची लक्षणे तर मुलगी होण्याची भरपूर अशी लक्षणे आहेत तुमचं वय 35 पेक्षा जास्त असेल आणि बाळाचे वडील 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असतील तर अशा धर्मांमध्ये मुलगी होण्याचे चान्सेस जास्त असतात आई-वडील वयाने जितके मोठे तितके स्त्रीचे शुक्राणू मांडायला शुभेच्छा देतात तुमच्या वयानुसार हार्मोनल बदलांमुळे हे होऊ शकता आणि वृद्ध पुरुष किंवा पुरुष शुक्राणूंची निर्मिती करतात किंवा असे देखील होऊ शकतात त्यांना अशा प्रजनन कालावधी संभोग करण्याची अधिक शक्यता असते जेव्हा स्त्री शुक्राणू पुरुष प्रमाणापेक्षा जास्त असू शकतात त्यामुळे वयाच्याFactor र देखील येथे महत्त्वाचा ठरतो

सकाळी असणारा आजार

तर आता आपण बघू की सकाळी असणारा हजार म्हणजे काय तर सकाळचा गंभीर असा मॉर्निंग सिकनेस आजार असेल तर तुम्हाला मुलगी मुलगी होण्याचे शक्यता थोडीच असतात असा तज्ञांचा असा विश्वास आहे की त्यांच्या उच्च पातळी मुळे ते मोरणींग सिकनेस त्यामुळे मुलगी होण्याचे चान्सेस जास्त असतात.

हवामान

तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तेथील हवामान कसे आहे या देखील एक महत्त्वाचा घटक आहे 2012 पर्यंत जपानी जन्मा-जन्माची अभ्यासात असे आढळून आले की अधिक मुलींना 2010 मध्ये विशेषतः उन्हाळ्यात आणि पुन्हा 2011 मध्ये अत्यंत थंडीत गर्भधारणा झालेली होती म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की उन्हाळ्यामध्ये मध्ये मुलींना गर्भधारणा झाली होती आणि 2011 मध्ये थंडी मध्ये गर्भधारणा झाली होती तर येथे हवामानाचा तेवढा काही प्रश्न पडत नाही पण इतर संशोधनात असे दिसून आले आहे की उत्तर तापमान मुली कोणाशी संबंधित आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मुली होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि दुसरा एक दांता असा देखील आहे की थंडी मध्ये देखील मुली होण्याचे चान्सेस जास्त असतात.


ताण तणाव

तान तनाव हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आजकाल खूप लोक आहेत जॉब साठी बाहेर असतात आणि बाहेर असतात त्यामुळे त्यांना असं होतं की त्यांच्या मागे जास्त असतो कामाचा जास्त असतो त्यामुळे मूल होण्याचं कारण असं म्हटलं जातं म्हणून जर तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही थोडासा कमी घेतला पाहिजे.

बाळाची जन्माची तारीख

बाळाची जन्माची तारीख म्हणजे काय तर काही काहींचा कालावधी ठरलेला असतो की या मंथ मध्ये त्यांना जन्माला येणार पण काही कारणास्तव त्या मंथ मध्ये त्या दिवसांमध्ये बाळ जन्माला आलं नाही आणि ते काही एक दोन दिवस लेट किंवा थोडासा उशीर झाला तर असा वेळ देखील मुलगी जन्माला येऊ शकते असं म्हटलं जातं.

हृदय गती /  गर्भातील बाळाचे ठोके

हृदयाची गती किती आहे तर आपल्या हृदयामध्ये 140 बिट्स पेक्षा कमी जास्त होत असतील तर बाळाच्या ह्रदयाचा ठोका असं म्हटलं जातं आणि 140 पेक्षा जास्त होत असतील तर मुलगी होण्याचे असं म्हटलं जातं पण हा सिद्धांत तेवढा साखरा नाहीये.

100 symptoms of baby boy

सिम्प्टम्स काय आहे बी बाजरी वगैरे काही उल्लेखनीय रिसर्चमध्ये भेटलेली नाहीये पण काही लक्षणे आहेत ती वरती भिडली आहे ते तुम्ही वाचून घ्या किती तुम्हाला मदत करतील पण आमची टीम याबद्दल खरी आहे माहिती किंवा खोटी आहे याबद्दल आम्ही सांगू शकत नाही फक्त थोडेसे रिसर्च मधून 50 झालेला आहे की ही माहिती काही जणांना उपयोगी पडलेली आहे म्हणून त्यावरून हा लेखआम्ही लिहीत आहोत

निष्कर्ष 

या लेखामध्ये आपण मुलगा होण्याची लक्षणे या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे प्रेग्नेंसी चे लक्षण याबद्दल ऐकलेला आहे गर्भात मुलगा होण्याची खास लक्ष देखील आपण बघितलेली आहेत लिंग निदान करण्याच्या पद्धती आपण देखील बघितलेल्या आहेत आणि मुलगा होणार की मुलगी या बद्दल थोडीशी माहिती बघितलेली आहे.

mulga honyache lakshan in marathi


Tip - ही संपूर्ण माहिती ही थोडासा रिसर्च आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यावरुन घेतलेली आहे असं नाहीये की हा जर तुम्ही उपाय कराल आहात तुम्ही लेख वाचला म्हणजे तुम्हाला मुलगा किंवा मुलगी होईल तर त्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे खबरदारी घ्या आणि आणि योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही तुमच्या माहितीसाठी म्हणून आम्ही आलेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि यामागे संपूर्ण काही रिसर्च करूनच आम्ही माहिती तुम्हाला देत आहोत या हा लेख लिहिण्यासाठी आम्हाला जवळपास भरपूर टाईम लागलेला आहे नाहीतर नाही तरी या लेखासाठी आम्हाला खूप काही क्वेश्चन्स येत होते म्हणून आम्ही हा लेख लिहिलेला आहे.

Comments