Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

[2023] रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय | BP Control Tips

रक्तदाब कमी करण्यासाठी काही उपाय आहेत आणि काय करावे काय करू नये आपण संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत कमी करण्यासाठी घरगुती उपाय रक्तदाब वाढल्यास काय करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय


रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय करावे

रक्तदाब वाढल्यास काय करावे याबद्दल आपण माहिती बघत आहोत रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय उपाय आहे ते जर तुम्ही केले तर तुमचा रक्तदाब अतिशय व्यवस्थित रित्या आटोक्यात राहील आणि तुमचा प्रमाण रक्तदाबाचा देखील योग्य राहील.

1. चरबीचे पदार्थ खाणे टाळावे

रक्तदाब वाढला असेल तर तुम्ही सर्वात अगोदर ते म्हणजे चरबी आणणारे पदार्थ खाल्ले पाहिजे जसे की पिक्चर मिळणारे पदार्थांमध्ये तो फास्ट फूड जंक फूड खारट पदार्थ प्राणिज पदार्थ अंड्यातील पिवळा बलक मैद्याचे पदार्थ पदार्थ तुम्ही खाणे टाळले पाहिजे त्यामुळे की तुमची चरबी वाढेल आणि तुमचा रक्तदाब जो आहे तो कंट्रोलमध्ये राहणार नाही त्यामुळे तुम्ही हे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय


2) मीठाचे प्रमाण कमी करा..

तुम्ही जर जास्त मीठ खात असाल तर तुम्ही ते मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे रक्तदाब आटोक्‍यात ठेवण्यासाठी तुम्हाला मिठाचे प्रमाण कमी करावे लागेल नेहमी दिवसा मधून कमीत कमी दोन ते तीन काम एवढेच मिठाचा तुम्ही जेवण केला पाहिजे त्यापेक्षा जास्त मी जेवण केलं नाही पाहिजे जसे की चिप्स लोणची पापड फास्ट यासारखे पदार्थ असतात ते पदार्थ तुम्ही खाणे टाळले पाहिजे.,

3) योग्य आहार घ्यावा..

योग्य तो परिपूर्ण असा आहार आपण घेतला पाहिजे आहारामध्ये जास्त करून तुम्ही फळभाज्या पालेभाज्या यांचा समावेश केला पाहिजे फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमच्या रक्तदाब वाढण्याची असतात याशिवाय तुम्ही योग्य ती फळे खाल्ली पाहिजेत असे म्हणू का पालेभाजी तुम्ही जर उखाणे पाहिजे तसेच बदाम काजू अक्रोड शेंगदाणे खाण्याचे पदार्थ देखील खाल्ले पाहिजे त्यामुळे तुमचा रक्तदाब उच्च आणि नियमित सुरक्षित राहतो.

4) पुरेसे पाणी प्यावे..

पुरेसे पाणी पिणे हे देखील अतिशय महत्वाचे आहे कारण पुरेसे पाणी तुम्हाला तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिले पाहिजे त्यामुळे तुमच्या रक्ता शुद्धी असते ती दूर होते आणि लघवीच्या आहे तुमची साफ होण्यासाठी मदत होते त्यामुळे तुमचा रक्तदाब आटोक्यात राहतो.

5) वजन आटोक्यात ठेवावे..

रक्तदान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला वजन आटोक्‍यात ठेवावे लागेल कारण जर तुमचं वजन जास्त वाटत असेल तर तुमचा रक्तदाब निश्चितच प्रमाण वाढेल त्यामुळे तुम्ही वजन आटोक्यात ठेवले पाहिजे त्यासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे दररोज सकाळी अर्धा तास चाललं पाहिजे स्विमिंग केली पाहिजे त्यामुळे तुमचं वजन आटोक्यात राहील.

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय


6) मानसिक ताण घेऊ नये..

भरपूर लोकांना सवय असते की मानसिक ताण तुम्ही रोज घेत असतात त्यामुळे तुमचं रक्तदाब वाढण्याची चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण ताण घेतला नाही पाहिजे भीती राग टेन्शनच्या मानसिक कारण यांचा प्रभाव तुमच्या रक्तदाबावर होतो त्यामुळे तुम्ही मानसिक ताण कमी केला पाहिजे त्यासाठी अनेकदा छंद जोपासला पाहिजे त्यामुळे तुमचा मासिता निश्चित प्रमाण कमी होतो.

7) व्यसनांपासून दूर राहावे..

तुम्ही जर बेसन करत असाल तर हा देखील रक्तदाब वाढण्याचे एक महत्त्वाचं कारण आहे सिक्रेट सारखे बेसन दारू पिणे हे देखील तुम्हाला रक्तदाब वाढण्याचे कारण असू शकतं.

रक्तदाब कमी करण्याचे घरगुती उपाय :

आता खूप कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहे ते तुम्ही खालील पैकी जाणून घ्या ते तुम्हाला निश्चितच मदत करतील रक्तदाब कमी करण्यासाठी.

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय


उच्च रक्तदाब आहार

1. बदाम –

बदाम खाणे हे शरीरासाठी अतिशय चांगले आहे पण आमचा तुम्ही खात असाल तर तुमचा रक्तदाब निश्चितच प्रमाणे आटोक्यात राहील त्यासाठी तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी ते बदाम खायचे आहेत त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

2. लिंबू रस –

लिंबाचा रस देखील उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस मिसळून पाणी सकाळी उपाशीपोटी पिले तर तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.

3. आले –

आले हे सर्वात गुणकारी आहेत ते म्हणजे रक्तदाब कमी करण्यासाठी त्यासाठी तुम्ही आले त्यामध्ये टाकून देऊ शकता त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

4. कांदा –

कांदा देखील तुम्हाला रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो कारण कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात तेच मला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात अर्धा चमचा कांद्याच्या रसात अर्धा चमचा मध मिसळून ते मिश्रण तुम्हाला सकाळी व रात्री मिश्रण असते तुम्हाला करायचा आहे.

5. लसूण –

लसुन देशी देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो बेड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो आरती लसणाचा वापर वाढवावा लसूण पाकळ्या बारीक तुकडे करून पाच मिनिटे तसेच ठेवावे त्यानंतर ते तुकडे तुम्ही खावे त्यामुळे तुमचे रक्तदाब कमी होण्यासाठी मदत होते.

बीपी कशामुळे वाढतो

बीपी कशामुळे वाढतो तर बीपी वाढण्याची भरपूर काही कारणे आहेत बीपी वाढण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की तुमचा आहार कसा आहे त्यामुळे तुमचं वाढतो तसेच लठ्ठपणा शारीरिक श्रम न करणे जीवनात जास्त मीठ खाणे वाटतं तुमचं वय नाही दारू पिणे अधिक चिंता किंवा ताणतणाव करणे थायरॉइड मधुमेह हृदयरोग किडनी संबंधी काही आजार असतील आणि फास्ट फूड खाणे यामुळे देखील वाढतो.

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय


बीपी वाढल्यावर काय करावे

जर तुमचा बीपी वाढत असेल तर तुम्ही योग्य तो व्यायाम केला पाहिजे आणि योग्य तो आहार घेतला पाहिजे तर तुम्ही योग्य तो आहार घेत असेल तर तुमचं नशीब निश्चितच योग्य प्रमाणात राहील.

रक्तदाब किती असावा

रक्तदाब किती असावा
Picture Credit -healthmarathi.com

निष्कर्ष 

रक्तदाब कमी करण्यासाठी घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघितले आहे बीपी कमी करण्यासाठी घरगुती उपाय रक्तदाब वाढल्यास काय करावे नॉर्मल बीपी किती पाहिजे उच्चरक्तदाबाची लक्षणे रक्तदाब किती असावा याबद्दल आहार या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघितलेली आहे अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता 

Comments