Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

○ चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय | How to remove acne scars Naturally

नमस्कार मित्रांनो तर आजच्या लेखामध्ये आपण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स मुरूम याबद्दल माहिती बघणार आहोत भरपूर जणांचा प्रश्न होता मला की आमच्या चेहऱ्यावर मुरूम येता पिंपल्स येतात यांच्यापासून सुटका आम्ही कशी करावी या बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला नक्कीच योग्य ती माहिती मिळेल आणि तुम्हाला काही त्रुटी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी उपाय


आता भरपूर जणांचे चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागले आहेत मुरूम यायला लागले आहेत तर या मागचे कारण देखील तसेच आहे बाहेर जी पोलुशन आहे मस्त आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स मुरूम येतात .

आणि काही रोजच्या दैनंदिन जीवनातल्या काही सवयी त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात हे आपल्याला माहीत नसतं पण या बद्दल संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला देतो तर जर तुमच्या चेहऱ्यावरील मुरूम डाग निघून गेले तर तुमचा चेहरा अतिशय सुंदर दिसायला लागेल .

पण जर तुमची जीवनशैली खराब असेल तर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच मुरूम येथील आणि ते कसे घालवावे या लेखामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो.

आजच्या जीवनामध्ये काही लोक बाहेरचे अन्नपदार्थ खातात जॅकी तेलकट असतात मसालेदार असतात त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर मुरूम येतात त्यासाठी लोक बाजारामध्ये जाऊन विविध मेडिसिन आयुर्वेदिक किंवा क्रीम्स घेतात आणि त्यांना वाटते की त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील डाग मुरूम जातील .परंतु असं काही होत नाही कारण हे तुमच्या दैनंदिन जीवनातली ज्या सवयी असतात त्यामुळे आलेले असतात तर यावर योग्य ते उपाय मी सांगतो ते तुम्ही खाली वाचा.

चेहऱ्यावरील मुरूम येण्याची कारणे

तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की चेहऱ्यावर मुरूम येण्याची कारणे काय आहेत त्यानंतर मी तुम्हाला त्याचे उपाय देखील सांगतो तर सर्वात आगोदर आपण बघूया की चेहऱ्यावर मुरूम येण्याची कारणे 

1. तुमच्या त्वचेवर काही मृत पेशी असतात त्यालाच आपण इंग्लिश मध्ये डेड स्किन असतो त्यामध्ये की तुम्हाला पिंपल्स येतात त्यानंतर तुम्ही काही केमिकलयुक्त असे फेशवास वापरतात यामध्ये की तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे येतात 

2. हार्मोन्सचे असंतुलन झाले तरी ह्या वेळेस देखील तुमच्या चेहऱ्यावर मुरूम येण्याचे चान्सेस असतात 

3. तर तुम्ही जास्त सिगारेट धुम्रपान करत असाल तर देखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात एखाद्या गोष्टीचा तुम्हाला आला असेल आणि तुम्हाला माहीत नसेल तर त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि सर्वात मोठे कारण तुम्हाला सांगतो 

4. जर तुमचे लिव्हर खराब झालेले असेल तर देखील तुम्हाला पिंपल्स होऊ शकतात बाहेरून आल्यानंतर चेहरा जर तुम्ही रूट नसाल तर त्यामुळे देखील पिंपल येतात त्यामुळे तुम्ही बाहेर आल्यानंतर नेहमीचे हात धुतला पाहिजे खूप दिवस मनात राहिलं तर त्यामध्ये की पिंपळ घ्यायला लागतात आणि ज्यांची स्किन आपण म्हणतो तर ते जास्त असेल ना तर पिंपल्स येण्याचे कारण जास्त असतं जर तुम्ही कमी पाणी पीत असतात आणि 

5. त्याचबरोबर बाहेरील पोलुशन म्हणजेच प्रदूषण तेलकट पदार्थ जास्त खाण्यामध्ये उपयोग करत असतात त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

आता चेहऱ्यावरील पिंपल घालवण्यासाठी घरगुती उपाय मी सांगतोय तर ते तुम्ही लक्षपूर्वक वाचा की त्यामुळे तुमचे पिंपल्स कमी होऊन जातील.

1. आपला चेहरा नेहमी पाण्याने धुवा

जसे की मी तुम्हाला सांगितलं बाहेरून आल्यानंतर चेहरा नेहमी स्वच्छ धुतला पाहिजे तर सर्वात आगोदर येतोय चेहरा स्वच्छ धुवावा त्याबद्दल जाणून घेऊया जर तुम्ही बाहेर गेला तर तुमच्या चेहऱ्यावर बसते पोलुशन असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर राहते त्यामुळे तुम्ही जर बाहेर आल्यानंतर चांगलं पाण्याने फेस वॉश केला म्हणजे फेस वॉश एखादा युज केला आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुतला तर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल जाण्याचे भरपूर काढणे आहे ती कमी होतात ाहेरून आल्यानंतर तुमच्या चेहर्‍यावरील तेल काही घाण आणि घाम असतो तो काढून टाकला तुम्हाला जरुरी आहे दिवसातून तुम्ही नेहमी पाण्याने धुतला पाहिजे स्पेशल थंड पाण्यातला पाहिजे त्यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा होईल.

2. चेहऱ्यावरील मुरूम काढून टाकण्यासाठी बर्फ लावा

चेहऱ्यावरील जर तुम्हाला मुरूम काढून टाकायची असतील तर तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही बदला बदला आपण फ्रिजमध्ये बर्फ ठेवतो आणि तुम्हाला खूप फायदेशीर असतो तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर थोडा थोडा लावला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर मुरूम येणार नाही त्यासाठी तुम्ही एक स्वच्छ कापड घ्या त्यामध्ये पोटाचा बर्फाचा तुकडा टाकायचा आणि आपल्या तुझ्यावर तो ठेवत चालायचा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पिंपल्स वगैरे येणार नाही आणि याचा एक फायदा देखील आहे तो म्हणजे असा की जर तुम्ही बर्फ खूप वेळ एकाच ठिकाणी चेहऱ्यावर ठेवला तर त्याचा तुम्हाला नुकसान होईल त्यामुळे जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवायचा नाही तो सतत सतत चेंज करत राहायचं म्हणजे फेस वर फिरवत राहिला.

3. चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी बेकिंग सोडा वापरा

चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडू चा उपयोग देखील करू शकता मला मागच्या कमेंट्स मध्ये एक व्यक्तीने कमेंट केली होती की सर बेकिंग सोडा चेहरा साठी उपयुक्त ठरतो का तर त्यांना मी सांगू इच्छितो की बेकिंग सोडा नक्कीच तुमच्या चेहर्‍यावरील भरून काढण्यासाठी उपयोगी ठरतो त्यासाठी तुम्ही काय करायचे एक चमचा बेकिंग सोडा त्यामध्ये चार पाच थेंब पाण्यात मिसळून त्याची एक मस्त पेस्ट बनवायची आणि ती पेज तुम्हाला मुरूम आहे त्या ठिकाणी लावायची आणि थोडसं जर तुम्हाला जर तो वरून म्हणजे त्यामध्ये बस वगैरे झाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी मसाज करु शकतात त्यामुळे तुमच्या त्वचेवरील घाण दूर होते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसायला लागतो.

4. चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी मधाचा फायदा होईल

मधाचा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मनापासून आपल्या शरीराला अनेक फायदे होतात त्याचप्रमाणे मग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर देखील लावू शकता त्यासाठी तुम्ही मला तुमच्या बोटांचा उपयोग करून तुमच्या जितक मुरूम असेल त्या ठिकाणी मग लावू शकता आणि तो 20 ते 25 मिनिटे ठेवून थंड पाण्याने चेहरा धुऊन घेऊ शकता त्यामुळे तुमचा जो आहे तो मुरूम कमी होऊन जाईल त्यामुळे तुम्ही मला देखील उपयोग करू शकता त्याचबरोबर महत्त्व दालचिनीची पूड एकत्र करून तुमच्या मुरमावर लावली तर ती देखील तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

5. भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी पिले पाहिजे पाणी हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे आणि तुम्ही जर भरपूर पीत असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला पिंपल्स त्रास होणार नाही मुरमाचा त्रास होणार नाही त्यासाठी तुम्हाला दिवसभर तुमची बॉडी ठेवावी लागेल तुमच्या शरीराला जर पाण्याची थोडीशी तरी कमतरता आढळली तर त्यामुळे तुम्हाला काहीतरी तुमच्या शहरांमध्ये कमी आहे असं लक्षण दाखवेल त्यामुळे तुम्ही योग्य आणि भरपूर पाणी प्या.

6.चेहऱ्यावरचा मेकअप कमी करा

चेहऱ्यावरचा मेकअप कमी केला पाहिजे स्पेशली हे पॉईंट जो आहे तो लेडीज लोकांसाठी आहे कारण लेडीज जरा जास्त मेकअप करतात आणि तू मेकअप करत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स यायला लागतात त्यांना माहिती नसते त्यांना वाटतं चेहरा मेकअप केल्यावर स्वच्छ दिसेल मस्त दिसेल पण तु दिसायला लागतो आणि तुमचं पिंपल्स यायला सुरुवात होते त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जो मेकअप आहे तू लिमिटेड केला पाहिजे आणि नेहमी नेहमी केला नाही पाहिजे जेव्हा केव्हा केव्हा तुम्ही बाहेर जात असेल तेव्हा मेकअप केला तर ठीक आहे त्यामुळे मेकअप कमी केला पाहिजे.

तेलकट चेहरा उपाय

आता भरपूर जण मला विचारतात की तेलकट चेहऱ्यावर उपाय काय आहे तर तेलकट चेहऱ्यावर उपाय आहे की तुम्ही पदार्थ खाणे पैसे कमी करा कारण वाली पदार्थामुळे तुमच्या चेहऱ्यावर दिली आणि त्यामुळे तिथे यायला सुरुवात होते त्यासाठी तुम्ही योग्य उपयोग करू शकता फेस वॉश करायचा असेल तर तुम्ही असा विषय चेंज करा त्यासाठी तुम्हाला फायदा होईल डॉक्टरांनी केलेल्या फेस वॉश करत असाल तर चांगला आहे नाहीतर स्पेशली तर मी तर म्हणेन की आयुर्वेदिक केला पाहिजे काय पाहिजे यासाठी उपयुक्त ठरतात पण काही जणांना ती उपयुक्त ठरत नाहीत म्हणून फेसवॉश देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला योग्य तो सूट करेल अशा प्रमाणे उपयोग करा.

चेहऱ्यावर फुटकुळ्या का येतात

तर आता जाणून घेऊयात की चेहऱ्यावर पुटकुळ्या का येतात चेहऱ्यावर पुटकुळ्या येण्याचे कारण आहे तुमची दैनंदिन जीवन शैली दैनंदिन जीवनशैलीत तुमची कशी आहे हे देखील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स पुटकुळ्या येण्याचे कारण आहे चेहऱ्यावर पुटकुळ्या येण्याचे बहुतांश कारणे म्हणजे तुम्ही बाहेरच खात असलेल्या जंक फूड आणि वायू फुल हेच आहे त्यामुळे तुम्ही जास्त बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे.

चेहऱ्यावरील पुटकुळ्या जाण्यासाठी उपाय सांगा

चेहऱ्यावरील पुटकुळ्या जाण्यासाठी तुम्ही योग्य उपाय करू शकता म्हणजे रोज तुम्ही थंड पाण्याने चेहरा स्वच्छ ऊर्जा दोनदा-तीनदा दिवसातून चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे आणि सेकंडरी म्हणजे ते योग्य तो फेस वॉश केला पाहिजे आणि जर तुम्हाला चेहऱ्यावर जास्तच पिंपल्स येत असतील तर तुम्ही डॉक्टरांना देखील दाखवू शकता कारण हे देखील असू शकतो.

निष्कर्ष 

तर आजच्या लेखामध्ये आपण चेहऱ्यावरील मुरूम आणि ब्लॅक हेड कसे घालावे हाऊ टू रिमोट कार्स या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे चेहऱ्यावरील मुरूम येण्याची कारणे देखील बघितलेली आहेत चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी योग्य ते उपाय आपण बघितलेले आहेत आणि भरपूर पाणी पिण्याचे फायदे देखील आपण बघितले आहे तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमचा चेहरा तजेलदार टवटवीत आणि सुंदर असा ठेवू शकता अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कारण आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी नेहमी तत्पर आहोत आमची टीम तुझ्यासाठी नेहमी नवीन लेख घेऊन येत राहील योग्य मार्गदर्शन करत राहील कारण आमची तुमच्यासाठी नेहमी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करते आणि Health विषयी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करते.

Comments