Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

☺आवळा ज्यूस पिण्याचे फायदे | Aawala Juice Pinyache Fayde Marathi

आवळा ज्यूस पिण्याचे तसे भरपूर फायदे आहेत आयुर्वेदिक मध्ये सांगितले आहे की चमत्कारी फळ आहे बरेच औषधी गुणांनी परिपूर्ण असलेला होता आपण अमृतपुर म्हणून खात असतो आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास आपले शरीर आरोग्य फायदे असे यातून आपल्याला भेटतात विटामिन सी सर्वात नैसर्गिक आणि समृद्ध स्त्रोत असतो संस्कृत शब्द आहे त्याचा लेखी पासून तयार झाला आहे त्याचा अर्थ स्वर्गाचे फळ असे देखील होतो.

तर आपण आता आवळा खाण्याचे काय काय फायदे आहे त्याबद्दल सर्व काही माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे


आवळा ज्यूस पिण्याचे फायदे

तर आता आपण एक-एक आवळा ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये घेऊयात तर चला आता आपण सुरू करूया.

1. सर्दी-खोकला

आवळा हा सर्दी खोकल्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो आवळ्याचा रस हा सर्दी खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे खोकला आणि ताप असतो तोंडातील पांढरे चट्टे यावर देखील आवळ्याचा गुणकारी असा उपयोग होतो त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आल्याचा रसाचा उपयोग केला जातो त्यासाठी मी दोन चमचे आवळ्याचा रस दोन चमचे मध रोज जेवण करायचा आहे त्यामुळे तुमचा सर्दी खोकला तो असेल तर लवकरात लवकर कमी होईल.

2. कोलेस्टेरॉलवर नियंत्रण राहते

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण आणण्यासाठी देखील आहे त्याचा योग्य तो उपयोग केला जातो कॉलेटराल वर नियंत्रण आणण्यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग केला जातो नियमित जर तुम्ही जेवण करत असाल तर तुमच्या कोलेस्ट्रॉलचे त्यांचे नियंत्रण आहे ते योग्य प्रमाणात राहतात आणि तुमचे शरीर निरोगी राहता वयात असणाऱ्या अमिनो ऍसिड एंटीऑक्सीडेंट यासारखे परंतु त्यामध्ये असतात त्यामुळे तुमच्या अतिशय मजबूत राहते आणि तुम्हाला कधीही थकावट कोलेस्‍ट्रॉलची कमी होणार नाही.

3. मधुमेहावर नियंत्रण ठेवतो

मधुमेह हा भरपूर प्रकारचा असतो मधुमेहाचे प्रमाण या सारखा असतो तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही जर जेवण करत असाल तर तुमच्या रक्तातील साखर असते ती नेहमी नियंत्रणात राहते आणि त्यामुळे तुम्हाला मधुमेह मी यावर चांगला उपयोग होतो

4. वजन कमी होण्यास होते मदत

आज काल भरपूर जणांचे वजन हे बाहेरील फूड खाल्ल्यामुळे वाढते वजन आटोक्यात राहण्यासाठी देखील नित्यनेमाने सेवन केले पाहिजे आवळ्यामध्ये असतात त्यामुळे तुमच्या समजते वाढतो आणि मी आणि शरीरातील चरबीचे असते ती कमी होते तर रोज जेवणाआधी आपल्या सर्व जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला अतिशय उत्कृष्ट शरीरासाठी फायदा करेल.

5. चेहरा चमकतो

जर तुम्ही बाहेर करत असेल तर तुमच्या चेहऱ्यावर डालने से तोडलीस येत असेल तर तुम्ही आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक चकाकी राहिला आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसेल त्यासाठी मी रात्रंदिवस देखील बनवून घेऊ शकता.

6. दमा आटोक्यात राहतो

आजकाल बर्‍याच जणांना दम्याचा त्रास होत आहे दम्याचा त्रास जास्त तर वृद्ध लोकांना होत असतो तर दम्याचा त्रास होण्याची कारणे आहेत तर तुम्हाला जास्त फायदा असेल तर त्यामुळे तुम्हाला दमा होतो आवळ्याच्या आरसा मध्ये काय असतं जास्त विटामिन असतात आणि त्यामुळे जर तुम्ही पिला तर तो शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतो त्यामुळे तुमच्या दम्याचा त्रास होतो आहे तो झटकेपट निघून जातो.

7. डोळ्यांची क्षमता सुधारते

डोळ्याची क्षमता देखील आज काल काय झाले आहे की लहान मुलान मुलांना देखील चष्मा लागत आहे तर चष्मा लागण्याचे कारण असा आहे की योग्य ते शरीराला प्रोटिन्स म्हणजे योग्य ते तत्व हवे असतात ती मिळत नाही त्यामुळे तुम्हाला लहान मुलांना देखील चष्मा लागत आहे तर डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी तुम्ही आवळ्याच्या ज्यूसचे सेवन करू शकता.

8. पचनक्रिया सुधारते

पचन क्रिया पचन क्रिया म्हटल्यानंतर तुम्ही जे रोज खाता त्या त्याबद्दल सर्व काही आले खूप चांगला प्रचंड त्रास होतो हल्ली तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पचनक्रियेत राहतो तर तू पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील तुम्ही घेऊ शकता उच्च रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत होते आणि पचन क्रिया त्यामुळे तुमची सुधारते.

9. थायरॉईड नियंत्रित राहतो

थायरॉइडचा त्रास असेल तर तो नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही आल्याचा रस सेवन करू शकतात थायरॉईड कमी करण्यासाठीदेखील आल्याचा रसाचा उपयोग होतो तुमचे केस पांढरे होत असतील तर ते साध्य करण्यासाठी देखील आवर्जून पहावा असे खूप सारे फायदे आहे ते तुम्ही करून घेऊ शकता.

10. आवळ्याचे पोषक तत्व

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की त्यामध्ये परंतु विरोधी एंटीऑक्सीडेंट मायक्रोबियल कमी करण्यासाठी असतात त्यामुळे नित्यनेमाने करावे किंवा आठवड्यातून एकदा तरी अवश्य घ्यावा.

निष्कर्ष 

तर आज आपण आवळ्याचा ज्यूस पिण्याचे अनेक सारे फायदे बघितले आहे तर तुम्ही बघितले नसेल की आवळा ज्यूस पिण्याचे किती सारे फायदे आहेत त्याबद्दल आपण या आयुष्यामध्ये या लेखांमध्ये चर्चा केली आहे सर्दी खोकला कमी करण्यासाठी कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचे फायदे आहेत तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील आवळा ज्यूस पिण्याचे फायदे आहेत

Comments