जुन्या काळामध्ये जर विचार केला तर सर्वात सुपर फूड म्हणजेच आज आपण बदाम काजू ज्याला म्हणतो. Barley In Marathi बार्ली काय आहे ते आपण समोर बघुयात पण त्या अगोदर तुम्हाला याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे.
एक अतिशय पोषण उपयोगी आणि आपल्या शरीराला पौष्टिक घटक देणारा पदार्थ म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला Dry फ्रुट्स देखील म्हणू शकता.
बार्ली ला तसं इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर Hordeum Vulgare Lनाव दिलेलं आहे बार्ली बघायला गेलं तर सर्व हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं बार्ली हे अतिशय स्वादिष्ट सौम्य आणि किंचित असं थोडासा खमंग असतं.
जे की शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे जर बार्ली चा कलर जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तो थोडासा हलकासा पिवळसर असतो आणि लांब टेक दार सुपर फूड मध्ये याची गिनती केली जाते.
बार्ली चे पौष्टिक गुण
बार्ली चे काय पौष्टिक गुण आहे ते आता आपण बघून घेऊयात आहारामध्ये फायबर आणि खनिजांचा जर तुम्हालाअतिशय प्रमाणात उपयोग करायचा असेल तर तुम्ही बार्ली खाऊ शकता वारली दोन प्रकारची असते एक उलट आणि पर्ल बार्ली उलट बार्ली म्हणजे काय तर उलट बार्ली वर आहे ना थोडीशी कमी प्रक्रिया केली जाते त्यामुळे त्याच्यामध्ये कोंडा असू शकतो आणि त्यामध्ये फायबर चा भाग जो असतो तो अतिशय असतो पर्ल बार्ली जी असते ती मध्ये कोंडा नसतो आणि त्यामध्ये फायबरचं प्रमाण देखील कमी असतं.
आता आपण दोन्ही प्रकारच्या बार्ली चे पोषक घटक काय काय आणि त्यामध्ये कॅलरीज कर्बोदके किती असतात याची माहिती खाली बघूयात.
आहारामध्ये बार्ली चे फायदे काय आहेत
वजन कमी करण्यासाठी
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि तुम्ही काही सुपर फूड्स बघत असाल तर तुम्ही बार्ली चा उपयोग करू शकता बार्ली चा जर तुम्ही अन्नामध्ये समावेश केला तर तुम्हाला वजनाचा त्रास होणार नाही आणि एक साधं आणि कमी वजनाचा जेवण जर करायचा तुम्हाला असेल तर तुम्ही बार्ली देखील खाऊ शकता यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज असतात तुम्हाला खूप वेळापर्यंत भूक लागू देत नाहीत.
आतड्यांचे आरोग्य
काही लोकांना आतड्यांची रोग होतात त्यामध्ये त्यांना कळत नाही की काय काय करावा तर तुम्ही बार्ली चे जेवण केलं पाहिजे कारण बार्ली चा जर तुम्ही सेवन करत असाल तर त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतं आणि तुम्हाला बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जर तुमच्या बॉडी मध्ये बॅक्टेरिया चे प्रमाण जास्त वाढला असेल तर अशा कंडिशन मध्ये देखील तुम्ही बार्ली खाऊ शकता बार्ली चा कामच ते आहे की ते घरामध्ये जाऊन जे विषारी पदार्थ असतात ते बाहेर काढतात.
रक्तवाहिन्या संबंधित आरोग्य
रक्तवाहिन्यांच्या संबंधित जर आरोग्य हवे असेल तर देखील तुम्ही बार्ली खाऊ शकता बार्ली खाल्ल्याने तुमचे रक्तवाहिन्या अतिशय सुरक्षित राहतात तुमच्या लाल रक्तपेशी त्याचबरोबर वाईट रक्तपेशी ज्या असतात त्यांचा संतुलन राखण्याचे काम बारले करत त्याचबरोबर न्यू सीन सलोनिया आणि यासारखे इतर पोषक घटक जे पेशींची निर्मिती करतात तुम्हाला बार्ली मधून मिळतात.
प्रतिकारशक्ती
प्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तर तुम्ही बार्ली खाल्लं पाहिजे बार्ली त्याने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स जे तुमच्या बॉडीला हवे असतात ते भेटतात त्याचबरोबर त्यामध्ये विटामिन बी सिक्स असतं जे की तुमची रोगप्रतिकारशक्ती पेशी आणि मेंदू वाढवू शकतात.
हाडे मजबूत करण्यासाठी
खूप लोकांची हाडे ठिसूळ असतात त्यामुळे त्यांना पाय दुखीचा हात दुखीचा त्रास होतो अशा लोकांनी बार्ली खाल्लं पाहिजे कारण बारले खाल्ल्यामुळे त्यांच्या बॉडी मध्ये मॅग्नेशियम लोह फॉस्फरस याची कमी असते ती कमी भरून निघते.
उच्च रक्तदाब
काही लोकांना साखरेचा त्रास असतो त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो अशा लोकांनी हे बार्ली सुपर यामुळे तुमच्या रक्ताची जी साखरेची पातळी असते ती नियंत्रित राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर ग्लायसेमिक इंडेक्स जो असतो तो मला ठेवण्यासाठी बार्ली चा उपयोग केला जातो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रण
बऱ्याच जणांचं बॅड कोलेस्ट्रॉल गूड कोलेस्ट्रॉल अशा प्रमाणे अनेक काही तुम्ही शब्द ऐकले असाल तर बॅड कोलेस्ट्रॉल ते असं असतं की तुमच्या रक्तामध्ये जर उच्च पातळी कोलेस्ट्रॉलची निर्माण झाली तर ते बॅड कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं तर त्या मुळे तुम्ही बार्ली जे आहे ते जेवण केलं पाहिजे मला त्याचा त्रास होणार नाही.
निष्कर्ष
बार्ली चे महत्व आज आपण जाणून घेतलेला आहे त्याचबरोबर आहारामध्ये तुम्ही बार्ली चा समावेश केला तर काय फायदे होतात याबद्दल देखील आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.
Also Read
- Alsi Seeds In Marathi | Jawas Khanyache Fayde | जवस खाण्याचे फायदे
- मुलगा होण्याची लक्षणे | Mulga Honyache Lakshan in Marathi
Comments
Post a Comment