फ्लेक्स सीड्स अलसी सीड्स म्हणजेच जवस भरपूर फायदे आहेत तर तुम्हाला जवस खाण्याचे फायदे माहिती नसतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात कारण तुम्हाला आज संपूर्ण जवस काय आहे आणि त्याचे काय फायदे आहेत याची संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये मिळणार आहे.
जवस मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे असतात त्याचप्रमाणे त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे की तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे तुम्ही जवसाची चटणी बनवून देखील खाऊ शकता किंवा जवसाचा आहारामध्ये समावेश करू शकता कारण जवस खाल्ल्यामुळे तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळतील.
जवस मध्ये फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात जे की आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
जवस म्हणजे काय ?
Alasi असं जवसाला मराठीमध्ये म्हटलं जातं तर हिंदीमध्ये अलसी असं म्हटलं जातं आणि इंग्लिश मध्ये जवस ला फ्लेक्स असं म्हटलं जातं लोकल लिमिटेड असा देखील म्हणतात तपकिरी आणि सोनेरी असं दोन प्रकारचं जवळचं असतं ते आपण जास्त करून तपकिरी रंगाचा जवस वापरतो त्यामध्ये प्रोटीन्स फायबर पण प्रमाणामध्ये असतात आणि आपल्या शरीराला लागणारे अँटिऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात.
जवळचे अनेक पोषक तत्वांनी बनलेला असतो जसे की तुम्ही बघत असाल तर रक्तातील जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं म्हणजेच वाईट असं कोलेस्ट्रॉल जे असतं ते कमी करण्यासाठी जवस अतिशय फायदेशीर आहे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जवळच अतिशय फायदेशीर आहे असेल तुम्हाला तर यामध्ये देखील तुम्ही जवस खाऊ शकता.
आणि काही संशोधनातून असं समोर आलेला आहे की कॅन्सर वर देखील जवस अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नक्कीच समावेश व्यवस्था केला पाहिजे.
जवस मधील पोषक तत्त्वे
तर आता आपण बघूयात की जवसा मध्ये कोणती पोषक तत्वे असतात तुम्हाला अतिशय उपयुक्त आहेत
- कॅलरी – 37
- प्रोटीन्स – 1.3 ग्रॅम
- कर्बोदके – 2 ग्रॅम
- फायबर – 1.9 ग्रॅम
- एकूण फॅट – 3 ग्रॅम
- सॅच्युरेटेड फॅट – 0.3 ग्रॅम
- मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – 0.5 ग्रॅम
- पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – 2.0 ग्रॅम
- कोलेस्टेरॉल – 0%
- ओमेगा-3 फॅटी ऍसिड – 1597 मिलीग्राम
- व्हिटॅमिन-B1 – दिवसाच्या एकूण गरजेपैकी (RDI) 8%
- व्हिटॅमिन-B6 – 2% of the RDI
- फोलेट – 2% of the RDI
- कॅल्शियम – 2% of the RDI
- लोह – 2% of the RDI
- मॅग्नेशियम – 8% of the RDI
- फॉस्फरस – 4% of the RDI
- पोटॅशियम – 2% of the RDI
जवस खाण्याचे फायदे
आता आपण बघूया की जवस खाण्याचे काय काय फायदे आहेत त्यावरून तुम्हाला कळेल की जवस खाल्ले पाहिजे किंवा तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे का नाही.
हृदय
हृदयाचे जर विचार करायला गेला तर हृदयाला अतिशय असं भरपूर प्रमाणामध्ये लागणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे असतं ते आपल्याला जवसा मधून मिळतं तुमचे उत्तम असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्यापासून तुम्हाला जो धोका असतो तो कमी होतो रक्तामध्ये जे व्हाईट कोलेस्ट्रॉल असते ते पण कमी होतं.
त्यामुळे हृदयासाठी जवस हे अतिशय उपयुक्त आहे.
कॅन्सर
कॅन्सर झालेल्या लोकांना जवस हे अतिशय उपयुक्त आहे कारण जवस मध्ये लेखनास आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात जे की तुम्हाला जे तुमच्या सेल्स कॅन्सर मध्ये वाढत असतात त्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जसे की स्त्रियांमध्ये होणारा ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये होणारा प्रोस्टेट कॅन्सर यापासून ते आपलं रक्षण करतात.
जवस खाल्ल्याने फायबर मिळते
जवळ जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला शरीरामध्ये लागणारे फायबर हे अतिशय प्रमाणामध्ये मिळतं जर तुम्ही एक चमचा जर जवस खाल्ला तर त्यामधून जवळपास तुमच्या शरीरासाठी जे तंतुमय लागतात जवळपास तीन ते चार ग्रॅम एवढे तंतुमय तुम्हाला तुमच्या शरीरासाठी मिळतात रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी देखील जवळपास अतिशय फायदेशीर आहे.
जवस खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो
जर तुम्ही जवळ खात असाल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची भीती कधीच राहणार नाही जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत असेल वेळेस तुम्ही जवस याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे
जवस खाल्ल्याने रक्तदाब आटोक्यात राहतो
जर तुम्ही जवस खात असाल तर तुमचा रक्तदाब हा वाढणार नाही किंवा कमी देखील होणार नाही तो तुमचा नॉर्मल राहील जर प्रताप नियंत्रण ठेवू इच्छिता तर अशा वेळेस तुम्ही जवस याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे हाय ब्लडप्रेशरचा तुम्हाला त्रास असेल तर अशा वेळेस देखील तुम्ही जवस खाल्ले पाहिजे.
डायबिटीस मधुमेह
मधुमेह असणाऱ्या लोकांना आणि अतिशय फायदेशीर आहे कारण तुमची ब्लड शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी जवस हे अतिशय फायदेशीर आहे.
जवस खाल्ल्याने ॲनिमिया दूर होतो
जवसा मध्ये लोहाचे प्रमाण हे अतिशय मुबलक असत त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये जवसाचा समावेश केला पाहिजे.
हाडांसाठी उपयुक्त
जर तुमची हाडे मजबूत करावयाची असतील तर अशा वेळेस देखील तुम्ही जवस खाल्ली पाहिजे
वजन आटोक्यात राहतं
जर तुमचं वजन अतिशय वाढलेला असेल आणि तुम्हाला ते वजन नियंत्रित ठेवायचा असेल तर तुम्ही जवस हे तुमच्या आहारामध्ये समावेश करून घ्या.
जवस कसे खावे?
आता भरपूर लोकांचा प्रश्न असा असतो की जवळ असं तर तुम्ही म्हणताय सर पण मग जवस कसं खायचं तर जवस तुम्ही विविध पद्धतीने घेऊ शकता जर तुम्ही जवस घेतलं तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडसं आणि थोडीशी तिखट घालून तुम्ही जवस खाऊ शकता किंवा जर तुम्हाला हे जवस खावयाचे नसेल तर तुम्ही बाजारामध्ये जाऊन जवस घेऊ शकता ते देखील ते प्रोसेस करून बनवलेलं असतं.
जवस खाल्ल्यामुळे होणारे नुकसान
आता बघायला गेलं तर जवस खाणे हे अतिशय फायदेशीर पण आहे पण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचा उपयोग दुरुपयोग मध्ये होऊन जातो तसेच जवस अतिशय खाल्ल्यामुळे देखील काही नुकसान होतात ते आता आपण बघूयात.
- जर तुम्ही गरोदर असाल तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही जवस खाल्ला नाही पाहिजे.
- जवस जर तुम्ही अतिशय खात असाल तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
- अतिशय प्रमाणात जर जवस खात असाल तर तुमचं रक्त पातळ होऊ शकता.
- अतिशय प्रमाणात जर तुम्ही जवस खात असाल तर तुम्हाला हाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर ब्लीडिंग ची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
निष्कर्ष
जवस खाण्याचे फायदे व त्याचे नुकसान यावर आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि जवस खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरासाठी काय काय फायदे होतात हेदेखील आपण बघितले आहे मला अजून काही लेख याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.
Read More -
Comments
Post a Comment