Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

2024 Mahila Bachat Gat Drone Yojna | महिला बचत गट ड्रोन योजना

महिला बचत गट ड्रोन योजना  Mahila Bachat Gat Drone Yojna  महिलांसाठी सरकारने स्कीम काढली आहे त्यामध्ये महिलांना आठ लाख रुपये अनुदान मिळणार आहे कशासाठी मिळणार आहे काम येणार आहे ते संपूर्ण आपण जाणून घेऊयात.

Mahila Bachat Gat Drone Yojna


महिला बचत गट ड्रोन योजना |  Mahila Bachat Gat Drone Yojna

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना आता ड्रोन पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे या योजनेला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्यासाठी 2024 25 किंवा 25 ते 26 या कालावधीसाठी 1261 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.

2023 24 किंवा 2025 26 या कालावधीमध्ये शेतकऱ्याची तीन साठी भाड्याने ड्रोन पुरवण्यासाठी 15,000 निवडक महिला गटात रूम पुरवण्याचे योजलेले आहे.

महिलांना ड्रोन पुरवणींमगचे मागचे कारण असे आहे की महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना आणलेली आहे.

Mahila Bachat Gat Drone Yojna


महिला बचत गट योजनेची वैशिष्ट्ये |  Mahila Bachat Gat Drone Yojna

तर आता आपण जाणून घेऊयात की महिला बचत गट योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत आणि हे ड्रोन पुरवण्याचा सरकारने का योजलेला आहे.

एल एफ सी जी याद्वारे ज्ञानदेव आणि नॅनो डीडीपी यासारखे जे ज्ञानू खत असतात त्यांच्यामध्ये वेदांकडे सोबत ड्रोन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना ज्ञानू खतासाठी कीटकनाशकाच्या वापरासाठी ड्रोन सेवा देण्यात येणार आहे.

SHG  नावाची एक कंपनी आहे ती ड्रोन कंपनीद्वारे ड्रोन खरेदी करण्यासाठी किंवा ड्रोन ची दुरुस्ती त्याची देखभाल कशी करावी आणि महिलांना कसं रोल वापरावे हे सांगण्यासाठी ही एल एफ सी नावाची कंपनी जी आहे ती मदत करणार आहे.

जवळपास 80 ते 85 टक्के एवढी रक्कम केंद्र सरकार देणार आहे आणि राहिलेली रक्कम गटांना जमा करावयाची आहे त्यासाठी कमाल 8 लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.

या महिला बचत गट रून योजनेचा मुळे जवळपास 15 ते 20 हजार महिलांना व्यवसाय आणि औद्योगिक साधन मिळेल आणि त्यांना नवीन माहिती देखील मिळेल.

कृषी क्षेत्रामध्ये समोर जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही केंद्रीय सरकारद्वारे ही योजना आणलेली आहे. 

Mahila Bachat Gat Yojna Details 

Plan

Mahila BAchat Gat Drone Yojana

Started

Maharashtra Group

Year

2023

Beneficiery

SHG Group

Apply

Not Updated Yet

Update

2023-24


 निष्कर्ष

 बचत गट ड्रोन योजना  2024 Mahila Bachat Gat Drone Yojna सरकारने काढलेली आहे आणि ती सेल्फ हेल्प ग्रुप या महिलांना आठ लाखापर्यंत ची मदत सरकार देणार आहे या महिला बचत गट ड्रोन योजनेची आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Also Read 

Comments