Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Ganesh Chaturthi Invitation in Marathi | गौरी-गणपती दर्शन आमंत्रण पत्रिका

सर्वांनाच माहिती आहे की आता गणेश चतुर्थी जवळ येत आहे Ganesh Chaturthi Invitation in Marathi | गौरी-गणपती दर्शन आमंत्रण पत्रिका आणि सर्वांना कुणाला मित्र नातेवाईकांना इन्व्हाईट करायचा आहे गणेश चतुर्थी इंविटेशन चा कार्ड आवश्यक असतात तर यामध्ये आपण गणेश चतुर्थीला इंविटेशन कसे द्यायचे

याबद्दल सर्व काही सांगितलेला आहे खालील काही नमुने दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही नातेवाईकांना इन्व्हाईट करू शकता गणेश चतुर्थीसाठी

ganesh chaturthi invitation in marathi


Ganesh Chaturthi Invitation in Marathi | गौरी-गणपती दर्शन आमंत्रण पत्रिका

llश्री गणेशाय नम:ll
!!
श्री स्वामी समर्थ!!

सालाबाद प्रमाणे यंदाही “बाप्पा”चे आणि गौरी देवीचे आगमन आमचे घरी दि. १०-०९-२०२१ ते १४-०९-२०२१ पर्यंत आहे. दि.१३-०९-२०२१ सत्यनारायण पूजा आहे तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.

पत्ता :-

आम्ही आपली वाट पाहत आहोत.

नम्र विनंती :- यादव परिवार.
मोबाईल नंबर –

 

🌺 *आग्रहाचे आमंत्रण* 🌺

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक *१०/०९/२०२१ ते १४/०९/२०२१*
रोजी आमच्या घरी लाडक्या *बाप्पा* चे आगमन होणार आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटूंब व सहपरिवार
आणि मित्र मंडळीसह येऊन माझ्या विनंतीस मान देऊन,
लाडक्या बाप्पाचे दर्शनास येण्याची कृपा करावी..
ही नम्र विनंती.

घरचा पत्ता :-

🙏 *निमंत्रक* 🙏
श्री.
📱संपर्क:-

 

ॐ श्री गणेशाय नम:॥
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
माझ्या बाप्पाचं आगमण माझ्या घरी होत आहे,
वर्षभरातुन येणार्‍या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन
बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.

कार्यक्रम रूपरेषा
प्राणप्रतिष्ठा :- शुक्रवार, १० सप्टेंबर २०२१, स. १०:३० वा.
दैनिक आरती :- १२:०० दुपारी & ०८:०० रात्री
श्री सत्यनारायण पूजा :- बुधवार दि. १५/९/२०२१, स. १०:०० वा
विसर्जन मिरवणूक:- गुरुवार, दि. १६/९/२०२१, सायं. ६.३० वा.

स्थळ
Veena Kunj, Mumbai

निमंत्रक
अविनाश यादव आणि परिवार

 

गणपती बाप्पा मोरया

दरवर्षी प्रमाणे यंदाही 10 ऑगस्ट दिवशी आमच्याकडे गणरायाचं तर 13  ऑगस्ट दिवशी गौराईचं आगमन होणार आहे. तरीही आपण ऑनलाईन माध्यमातून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती!

वेळ-

गौरी पूजन तारीख- वेळ

 

आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश गणरायाचे आगमन होणार आहे. आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.

आपले नम्र,

तारीख :

ठिकाण :

वेळ :

 

|| श्री गणेशाय नम: ||

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे

19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023

दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे

तरी आपण सर्वांनी सहकुटुंब - सहपरिवार

गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे

असे आग्रहाचे आमंत्रण

|| गणपती बाप्पा मोरया ||

घरचा पत्ता :-

--------------------

आग्रहाचे आमंत्रण

आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही

गौरी - गणपतीचे आगमन होणार आहे

तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार

येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा

 


 निष्कर्ष

Ganesh Chaturthi Invitation in Marathi | गौरी-गणपती दर्शन आमंत्रण पत्रिका लेखामध्ये आपण गणेश चतुर्थीला इन्व्हाईट कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर काही इन्व्हिटेशन कार्ड देखील दिलेले आहे त्याचा उपयोग करून तुम्ही नातेवाईकांना मित्रांना इन्व्हाईट करू शकता

  • Covered Topic 
  • Ganpati Invitation Card Marathi
  • Ganesh Chaturthi Invitation Card Marathi 
  • Ganesh Chaturthi Invitation

Comments