कातबोळ आईचे दूध वाढवण्याचं उपाय म्हणजे कात पोळ आहे कारण खूप जणांना माहिती नाही की आईचं दूध कसं वाढवायचं तर काय बोल आहे का चांगला उपाय आहे.
यापासून तुम्ही आईचे दूध वाढवू शकता कारण खूप जणांना बाळ झाल्यानंतर त्यांना दूध लवकर येत नाही तर त्यासाठी कातबोळ अतिशय फायदेशीर राहील तर याच विषय आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
कातबोळ - आईचे दूध वाढवण्याचे उपाय
बाळ जन्माला आल्यानंतर पूर्णपणे ते आईच्या दुधावर अवलंबून असतात पहिले सहा महिने तर जवळपास टोटली आईच्या दुधावर अवलंबून असतात.
![]() |
कातबोळ आईचे दूध वाढवण्याचे उपाय |
या सहा महिन्यांमध्ये जर बाळाला पुरेसे दूध भेटलं नाही तर बाळ रडायला लागतं तरी आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यांचा सल्ला घेतो तर डॉक्टरांकडे गेल्यावर ते वेगवेगळे सल्ला देतात पर्यंत घरगुती मी उपाय तुम्हाला या लेखांमध्ये सांगतो.
आई जेव्हा बाळा फक्त बाळाचे फोटो परत नसते तर बाळावर वाचलं की संस्कार पण घालत असते त्यामुळे कर्तव्यवस्था आईची ही एक ड्युटी आहे.
आणि आपल्या बाळाला दूध पाजणे हे देखील आईची एक ड्युटी आहे जर काही कारणामुळे जर राहिला दूध कमी येत असेल तर अशा वेळेस आपण काही आयुर्वेदिक उपाय करण्याकडे बघतो
सर्वात अगोदर आईला महत्त्वाचा आहे ते म्हणजे की आपण बाळाला दूध पाजतोय ना आपलं दूध कमी येते हा मनातून विचार काढून टाकला पाहिजे त्यानंतर आईने बाळाला पाजले पाहिजे.
आणि हा एक गोष्ट लक्षात नेहमी ठेवली पाहिजे की आईचे दूध बनवायची सर्व प्रक्रिया ही आईच्या डोक्यामध्ये असते ती जसा विचार करेन की मी पायाला भरपूर दूध देते तर त्याला भरपूर दूध मिळेल आणि कमीत कमी येते तर त्याला कमी दूध मिळेल त्यामुळे हा विचार करणे बंद केले पाहिजे.
आईचे दूध वाढवण्याचे उपाय कातबोळ
कातबोळ हा एक डिंकाचा प्रकार आहे तर हा झाडाचा सालीपासून जसा डिंक बनतो तसाच हा आहे हा दिसायला कातबोळ असतो आणि याचे भरपूर काही उपाय आहेत.
पण याला जर चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.
कातबोळ कशा पद्धतीने सेवन करायचा कात बोल कशा पद्धतीने सेवन करायचा
- सर्वप्रथम काय भाऊ जेवण करण्याअगोदर आपल्याला कातगोदाच्या गोळ्या बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता
- त्यासाठी तुम्हाला काय बोल घ्यायचा आहे
- त्यानंतर एक वाटी गूळ घ्यायचा आहे
- त्यानंतर एका वाटी गुळामध्ये कातबोळ कूच करून घ्यायचा आहे
- आणि तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतील त्याच्या तुम्ही गोळ्या बनवू शकता जसं तर वाटाण्याच्या आकाराच्या गोळ्या बनवून घेतल्या तर चांगलं राहील
- अशाप्रकारे तुम्हाला कागदाच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत
कातबोळ गोळी सेवन करण्याची पद्धत
- गोळी कशी सेवन करायची तर सकाळी अनुशापोटी तीन गोळ्या पाण्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत
- कातबोळ शक्यतो आई होणाऱ्या आईनेच आपल्या सोबत बाळगला पाहिजे डिलिव्हरी झाल्यापासून पहिल्या दहा दिवसात पर्यंत या गोळ्या तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला नसेल घ्यावयाचा तर जेव्हा तुम्हाला मूल जन्मल तेव्हा तुम्हाला दूध कमी येते असं वाटलं तेव्हापासून तुम्ही या गोळ्या घ्यायला सुरू करता.
- ही गोळी घेताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की डायरेक्ट घशामध्ये ही गोळी ठेवावी दातांना लागता कामा नये कारण काय बोलतो तुमच्या दाताला लागला तर तुम्ही तुमचे दात काळे पडू शकतात
कातबोळ कोठे मिळेल ?
- वैद्य खडीवाले (रमणबाग शाळेजवळ)
- अंबादास वनौषधालय (तुळशीबाग)
- गोकुळदास गोवर्धनदास (तुळशीबागेच्या तोंडाशी,बाबू गेनू चौक)
- किराणा दुकानात मिळते.
- टीप - तर सर्व माता-भगिनींना विनंती अशी आहे कीकातबोळ घेताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे कारण याचे दुष्परिणाम देखील व्हायला लागतात व त्यासाठी तुम्ही कातबोळ घेऊन एक दोन दिवस ट्राय करू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरच तुम्ही घेऊ शकता अन्यथा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.
निष्कर्ष
तर आजच्या लेखांमध्ये आई ते दूध वाढवण्याचे उपाय कादंब याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्यासाठी तुम्ही वरील उपाय योग्य प्रकारे करा आणि हे आर्टिकल तुम्हाला समजले नसेल.
तर दोनदा वाचा कारण हे कादंबरी युज करण्यात क्रिटिकल आहे पण तेवढे पण क्रिटिकल नाही की तुम्ही समजता आहे तसं त्यासाठी तुम्ही आर्टिकल योग्य रीतीने वाचा त्यामुळे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला काही शंका असेल तर आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
Comments
Post a Comment