Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

गर्भधारणा कशी करावी | How to get Pregnant in Marathi

तुम्हाला गर्भधारणा हवी आहे व तुम्हाला लवकरात लवकर आई व्हायचे आहे तर या विषया पण संपूर्ण माहिती या लेखामध्ये करणार आहोत ती तुम्ही खालील प्रमाणे वाचून घ्या.

How to get Pregnant in Marathi

How to get Pregnant in Marathi | गर्भवती कसे व्हाल?

तर आपण आता बघुया तरी गर्भवती कसे वाद तुमच्या दोघांची वैजर 35 असेल आणि तुम्ही असुरक्षित संभोग करीत असाल तर तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी सभा सहा महिने लागतील तथापि जर वर्षभर प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला गर्भधारणा झाली नाही तर वैद्यकीय मदत तुम्ही घेतली पाहिजे त्याच प्रकारे तुम्हाला ठेवायची गर्भधारणेसाठी काही वेळ लागू शकतो तीस वर्षे वयाची स्त्री असते तिला गर्भ राहण्याची शक्यता 20% असते तर या गर्भधारणेच्या वादात न सापडतात नियमितपणे लेंगी काय आयुष्याचा आनंद घेत राहिले पाहिजे.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ कुठला?

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम का कोणता तर गर्भधारणा साठी सर्वोत्तम सर्वोत्तम का म्हटलं तर त्यांचा जो काळ असतो तो सर्वोत्तम काळ म्हणून मानला जातो संभोगानंतर शुक्राणू 48 ते 72 तास जिवंत राहतात तर फलित अंडे फक्त 12 ते 24 तास जिवंत राहतात याचा अर्थ स्त्री बीजांड याच्यातून सोडल्यापासून फक्त 12 24 12 ते 24 तासांमध्ये फलित होऊ शकते त्यामुळे स्त्री-बीज सोडल्यानंतर त्या साठी तरी बीजवाहिनी मध्ये शुक्रजंतू चा पुरवठा आवश्यक असतो त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी इलेक्शन केव्हा होणार आहे याचा अंदाज असणे जरुरी असतं.

साधारणपणे जर बघितले तर स्त्रियांचं मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचा असतात त्यामध्ये वर्षं फक्त एकदा होतं आणि ते पाळीच्या चौदाव्या दिवसांच्या आसपास होत असतो परंतु 28 दिवसाचे मासिक पाळी चक्र क्वचितच आढळतात कारण बरेच स्त्रियांची मासिक पाळी चक्र 24 25 इतक्या दिवसांचे असतात.

ओव्यूलेशनच्या आधी शारीरिक संबंध ठेवा

ओव्यूलेशनच्या आधी शारीरिक संबंध ठेवला पाहिजे चा जर तुम्हाला अंदाज आला तर दोन-तीन दिवस आधी तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकतात त्यामुळे स्त्री-बीज अंड्यांमधून सोडलं जाण्याआधी निरोगी शुक्राणू बीजवाहिनी मध्ये जातात तुम्हाला प्रजनन सर्वोत्तम काला माहिती नसेल तर तुमच्या मासिक पाळीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात नियमितपणे शारीरिक संबंध तुम्ही ठेवला पाहिजे त्यामुळे स्त्री-बीज सोडले जाण्याआधी बीजवाहिनी मध्ये पुरेसे निरोगी आणि सक्रिय शुक्रजंतू असतात.

गर्भधारणेची शक्यता वाढवण्याचे उत्तम मार्ग

१. योनीमार्गासाठी वंगणाचा वापर

युनी मार्गासाठी बघण्याचा वापर तुम्ही केला शुक्रजंतू हानी पोहोचू शकते त्यामुळे तुम्ही स्त्रीबीज पालनासाठी ते गर्भाच्या पर्यंत पोहोचू शकत नाही कारण तेथे जास्तीत जास्त असतो या हानीकारक गोष्टी वापरण्याऐवजी तुम्ही संभोगाच्या दरम्यान स्पर्श चुंबन मिठी अशाप्रकारे पंधरा-वीस मिनिटे करू शकता.

२. खूप कॅफेन घेणे टाळा

कॅफेन घेणे हे टाळले पाहिजे कारण कॉफीचे सेवन हे गर्भधारणा साठी उपयुक्त नाही दर दिवशी तुम्ही 200 ते 300 मिलिग्रॅम कॉफी घेत असेल तर ते ठीक आहे परंतु जर तीनशेच्या वर कॉपी घेणे असेल तर ते गर्भधारणेसाठी उपयुक्त नाही.

३. मद्यसेवन

मद्याचे सेवन करणे हेदेखील हानीकारक आहे जर तुम्ही मध्ये जेवण करत असाल तर तुम्हाला गर्भधारणेच्या वेळी त्रास होऊ शकतो त्यामुळे मध्ये सेवन करणे टाळले पाहिजे.

४. धूम्रपान

धूम्रपान करणे हे चांगले नाही परंतु तुम्ही जर धुम्रपान करत असाल तर ते तुम्ही सोडले पाहिजे कारण गर्भधारणेच्या वेळी धूम्रपान करणे अतिशय बेकायदा मानले जातील पिकांचे नुकसान होते त्यामुळे स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती यासारखे आजार होतात तसे धूम्रपानामुळे करपा तसेच अकाली प्रसूती कमी वजनाची बारी इत्यादींची समस्या येते.

५. ताण

गर्भधारणेच्या काळामध्ये ताण घेणे टाळले पाहिजे कारण ताण घेतल्याने तुम्हाला तुमच्या गर्भधारणेमध्ये त्रास होऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही ताण कमी करणारे व्यायाम करू शकता की जे तुमचा ताण कमी करतील आणि तुमची गर्भधारणा होईल पोषक आणि संतुलित आहार जर तुम्ही घेत असाल तर गर्भधारणेची शक्यता जी असते ती वाढते त्यासाठी मासेही समुद्री खाद्य कमी असलेले मासे तुम्ही खाल्ले पाहिजेत.

गर्भनिरोधक गोळ्यांपासून अंतर ठेवा

गर्भधारण धारणे दरम्यान गर्भनिरोधक गोळ्या पासून दूर राहिले पाहिजे कारण स्टार्टिंग मध्ये असे होते की जे करिअर करू इच्छितात ते गर्भनिरोधक गोळ्या घेतात पण त्यासाठी तुम्ही त्या गोळ्या बंद केल्या पाहिजे आणि त्यानंतर त्यासाठी लागणारे काय आहार म्हणून इंजेक्शन लोक घेतात ते पण बंद केले पाहिजे.

तुमची मासिक पाळी जाणून घ्या

तुम्हाला तुमची मासिक पाळी जाणून घ्यावी लागेल तुमची मासिक पाळी बद्दल संपूर्ण चक्र तुम्ही जाणून घेतले पाहिजे आणि जर तुम्हाला मासिक पाळी येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

ओव्हुलेशनचे दिवस लक्षात ठेवा

ओव्युलेशन चे दिवस असतात ते तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे कारण त्या दिवसांमध्ये तुम्ही संभोग करत असेल तर ते या दिवसांमध्ये केलेला संभोग हा अतिशय उपयुक्त असतो आणि त्यामुळे तुम्हाला गर्भधारणा लवकर राहते त्यामुळे त्यांचे कोणते दिवस अगोदर जाणून घ्या आणि त्यानंतर तुमचा संभोग करा.

सेक्सची सर्वोत्तम वेळ आणि स्थिती कोणती आहे

सेक्सची  सर्वोत्तम स्थिती काळ कोणता आहे हे अगोदर जाणून घ्या कारण पुरुषांची शुक्राणूंची संख्या सकाळी सर्वात अधिक असते त्या नंतर त्या टाइम मध्ये जे सेक्स करतात त्यामुळे गर्भधारणा राहण्याची जास्तीत जास्त असतात त्यामुळे तुम्ही सकाळी सेक्स केला तर अति उत्तम राहील पण प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते ती तुम्ही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा.

कृतीनंतर पाठीवर पडून राहणे

तर आता जाणून घेऊया ती कृती नंतर पाठीवर पडून राहा म्हणजे काय तुम्हाला विचित्र वाटेल असेच केल्यानंतर दहा-पंधरा मिनिटे तुम्ही तुमच्या पाठीवर झोपणे हे फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे गर्भाशय ग्रीवा मध्ये शुक्राणूंच्या हालचाल सुलभ होते व या काळामध्ये टॉयलेटचा वापर कमी ठेवला पाहिजे.

निष्कर्ष

तर या लेखामध्ये आपण गर्भधारणा कशी करावी याबद्दल माहिती बघितले आहे हाऊ टू गेट प्रेग्नेंट इं मराठी या बद्दल संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तर तुम्हाला अजून काही उपाय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

Covered Topic -

 • how to pregnant in marathi
 • how to get pregnant in one month in marathi
 • how to become pregnant in marathi
 • how get pregnant in marathi
 • how to pregnant in marathi information
 • how to get pregnant marathi
 • how to get pregnant in marathi information
 • how to get pregnant information in marathi
 • how to get pregnant with twins in marathi
 • how to get pregnant in marathi language
 • गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषध सांगा
 • गर्भ कशामुळे राहत नाही
 • गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे
 • गर्भधारणा लक्षणे
 • प्रेग्नेंट कसे होतात
 • गर्भधारणा कशी होते व्हिडिओ
 • गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय
 • गर्भधारणा झाली हे किती दिवसात समजते

Comments