Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

○ दात दुखीवर घरगुती उपाय | Dat Dukhivar Gharguti Upay

नमस्कार मित्रांनो तर आजच्या लेखामध्ये आपण दात दुखीवर घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर दात दुखीचा त्रास बहुतांश लोकांना असतो तर दात दुखीचा त्रास असेल तर तुम्हाला तुमचा संबंध जो असतो तो थेट मेंदूशी असतो त्यामुळे तुम्हाला वेदना व्हायला लागतात आणि लागतात तर संपूर्ण माहिती आपण करणार आहोत.

दात दुखीवर घरगुती उपाय


दातदुखीची कारणे 

सर्वात अगोदर आपण बघूया की दात दुखी ची कारणे काय दात दुखी ची कारणे आहेत पण दात दुखी होते कशामुळे त्या बद्दल संपूर्ण माहिती अगोदर आपण बघूयात तर त्यामध्ये नंबर एक कला आहे ते म्हणजेठिसुळ झालेले दात

1. ठिसुळ झालेले दात-

तर जमत हात काही जणांचे दात असतात त्यामुळे त्यांना गरम किंवा थंड थंड खायला लागते त्याचा त्यामुळे संपूर्ण चोपडा जो असतो तो दुखायला लागतो पण जाईपर्यंत अवस्था बिकट झालेली असते तर जात असतील तर त्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो त्याला म्हटलं जातं.

2. कडक पदार्थांचे सेवन-

जर तुम्ही काल खडक पदार्थाचे सेवन करत असेल तर त्यामुळे देखील तुमचे दात दुखू शकतात लोकांना सवय असते की हे पदार्थ खायची सवय भाकरी तव्यावर कडून करून खाणे किंवा मांसाहारी पदार्थ सेवन करताना दातावर जास्त जोड देणे यामुळे तुमचे दात ठिसूळ होऊ शकतात.

3. दाताला मार लागणे किंवा इजा होणे-

तर तुमच्या दाताला मार लागलेला असेल किंवा काही इजा झालेली असेल तर अशा वेळेस देखील होऊ शकतात काही लोकांना अपघातांमध्ये तोंडावर पडल्यामुळे दात दुखायला सुरुवात होते तर काहींना दातांमधून रक्त प्रवाह सुरळीत होत नाही त्यामुळे किल्ल्यांचे दात आहे ते दुखायला लागतात.

दात दुखीवर घरगुती उपाय


4. दातातील कीड- 

तुमच्या दातांमध्ये असलेली कीड हे देखील तुमच्यासाठी सुरू करण्याचं कारण असू शकते कारण लहान मुलांना जास्त करून गोड पदार्थ खाण्याची सवय असते त्यामध्ये चॉकलेट आले त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि तुमच्या दाताला कीड लागते त्यामुळे देखील तुमच्या होऊन जातो.

5. आंबट पदार्थांचे सेवन- 

तुमच्या दातांमध्ये असलेली कीड हे देखील तुमच्यासाठी सुरू करण्याचं कारण असू शकते कारण लहान मुलांना जास्त करून गोड पदार्थ खाण्याची सवय असते त्यामध्ये चॉकलेट आले त्यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण होतात आणि तुमच्या दाताला कीड लागते त्यामुळे देखील तुमच्या दात  ठिसुळ होऊन जातो. 

6. जास्त वेळ दात घासणे-

जास्त वेळ दात घासणे हे देखील दात ठिसूळ होण्याचे कारण आहे काही लोकांना सवय असते की त्यांचे दात चांगले दिसावे यासाठी ते भरपूर वेळ नॉर्मल नॉर्मल असे म्हटले जाते की दात हे तुम्ही तीन मिनिटापर्यंत असले पाहिजे त्यापेक्षा जास्त असल्याने पाहिजे त्यामुळे होते काय तर तुमच्या दातावरील आवरण असते जे आहे ते निघून जायला सुरुवात करतात होता आणि त्यामुळे तुमचे दात हे ठिसूळ होतात. 

7. पायरिया –

पायरिया हा नावाचा एक आजार आहे यामध्ये होतं काहीतरी वेड्यागत जो भाग असतो त्यामध्ये जमा व्हायला सुरू होतात त्यामुळे पोहोतो आणि अन्न चावण्याची व खाण्याची खूप त्रास व्हायला लागतात तिथून थोड थोड तरी कळायला लागतं त्यामुळे तुमचे लेखन दात की सुरू होतात. 

8. दातांच्या नसामध्ये प्रॉब्लेम होणे-

दातांच्या नसामध्ये प्रॉब्लेम होतो जसे की काही लोक खडक वस्तू खातात त्याचप्रमाणे ऊस खाने का इकडं पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं तुमच्या दादांचा नसा मतदानाला जाऊ रक्ताचा प्रवाह तो तुटला जातो आणि त्यामुळे तुमचे दात दुखायला लागतात.

दात दुखीवर घरगुती उपाय


दात दुखीवर घरगुती उपाय – Daat Dukhivar Gharguti Upay

आता आपण बघूयात की दात दुखी वर घरगुती उपाय काय आहे तर दात दुखीवर घरगुती असे भरपूर काही उपाय आहेत त्यामधील काही उपाय मी तुम्हाला खाली सांगतोय ते तुम्ही नीट वाचा. 

हिंग आणि मोसंबीचा रस–

हिंग आणि मोसंबीचा रस याचा तुम्ही योग्य तो उपयोग करू शकता त्यासाठी तुम्ही एखादा चमचा हिंग घेऊन त्यामध्ये दोन तीन चमचे लिंबाचा लिंबाच्या मंत्री मोसंबीचा रस टाकावा त्यानंतर ते मिश्रण तुम्हाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवायचा आहे आणि तो बोलतो आहे तुमच्या हातावर दाबून करायचा आहे त्यामुळे तुम्हाला दुखणार नाहीत आणि तुमच्या वेदना कमी व्हायला सुरुवात होते. 

गरम पाण्याच्या गुळण्या- 

गरम पाण्याच्या गुळण्या करणे हे तुम्हाला दात दुखी पासून संरक्षण करेल तर तुम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करत असाल तर ते तुम्हाला दात दुखी पासून संरक्षण करेल तर त्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा आणि नियमितपणे सकाळी गुळण्या केल्या पाहिजे त्यामुळे तुमचे दात दुखी कमी होऊन जाईल. 

तुरटी-

तुमच्या दात दुखीवर तुरटी देखील अतिशय फायदेशीर आहे त्यासाठी तुम्ही काय करायच आहे तू बिझी आहे तिला फोडून घ्यायचा आहे आणि तिला तव्यावर भाजले आहे दोन-तीन वेलदोडे फोडून त्यातील त्रुटी सोबत भाजून घ्यायचे आहे व त्याचे मिश्रण चांगलं बारीक दळून बनवायचा आहे दात दुखी होत आहे तिथे ते मिश्रण लावायचा आहे त्यामुळे तुमच्या जे आहे दात दुखीचा त्रास कमी होईल आणि दातामध्ये निर्जंतुकीकरण देखील होईल. 

मीठ –

मिळता देखील उपयोग तुम्ही ड्युटीवर करू शकता तर तुमचे दात दुखत असतील तर चिमूटभर मीठ तुम्ही तुमच्या शेतात दुखते ते लावू शकतात त्यामुळे त्यामध्ये काही तरी त्यामुळे तुमच्या दादांचा वेदांच्या  त्या कमी व्हायला सुरुवात होते. 

हळद –

हर हळदीचा उपयोग तुम्ही दात दुखीवर करू शकता मीठ व पाणी यांचे मिश्रण करून घ्यायचा आहे आणि त्या मिश्रणाला तुम्हाला काय करायचे थोडसं काम करायचा आहे आणि ते मिश्रण आहे जिथे दात दुखत आहे ना तिथं ते टिकवून ठेवायचा हे जास्त करून नाही करायचा आहे त्याला तुम्हाला एक असतो त्याप्रमाणे थोडसं काम करायचा आहे आणि जिथं तिथं लावायचा आहे. 

निष्कर्ष 

दात दुखीवर घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघितले आहे दादांच्या होण्याची कारणे देखील आपण या लेखामध्ये बघितलेली आहे त्याचप्रमाणे दात किडीवर उपाय दुखीवर सोपा घरगुती उपाय दात दुखी साठी औषध दाढ दुखीवर उपाय संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघितले आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता लवकरच आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.

Comments