Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Best 13 मासिक पाळी येण्यासाठी उपाय | Periods Lavkar Yenyasathi Upay

स्त्री व मासिक पाळी याबद्दल अनेक लोकांना गैरसमज आहेत मासिकता पारित दरम्यान स्त्रियांना अजूनही खूप भागामध्ये मंदिरामध्ये जाऊ दिले जात नाही त्यांना पूजा अर्ज केली देव जात नाही त्यामुळे स्त्रियांना सार्वजनिक व धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी सुद्धा पण ती घातली जाते.

तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की मासिक पाळी म्हणजे काय आणि त्यानंतर जर मासिक पाळी घेण्यासाठी योग्य ते उपाय आपल्याला संपूर्ण माहिती बघणार आहोत.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी म्हणजे काय?

मासिक पाळी म्हणजे काय तर मासिक पाळी म्हणजे जेव्हा मुलगी वयामध्ये येते तेव्हा तिच्या योनीमधून अंदाजे तीन ते पाच दिवस सतत रक्त वाहत असतं या शहरात होणाऱ्या प्रक्रियेला मासिक पाळी असं म्हटलं जातं.

त्रिभुजाचा पुरुषाच्या शुक्र बिजाची संयोग न झाल्यामुळे ते निरुपयोगी बीच शरीरातून बाहेर फेकले जातात ते मासिक पाळीचे चक्र जे असतं ते 28 ते 35 दिवसांचा असतो.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी नियमित येण्यासाठी घरगुती उपाय

 मासिक पाळी देण्यासाठी घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत तर ते तुम्ही लाईन वाचू शकता.

मासिक पाळी येण्यासाठी - आले 

आले हे अतिशय फायदेशीर आहे जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर तुम्ही आले खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी व्यवस्थित येईल जर तुम्ही आले चहा मध्ये टाकून घेत असाल तर तुम्हाला ते मासिक पाळी मध्ये व्यवस्थित येण्यासाठी मदत करतात आणि ते मुळातच उष्ण असल्यामुळे तुम्हाला मासिक पाळी घेण्यासाठी मदत करतात.

मासिक पाळी येण्यासाठी - पपई

पपई देखील मासिक पाळी येण्यासाठी उपयुक्त आहे कारण पपई जर तुम्ही खात असाल तर त्यामुळे देखील तुमचे माझे काही नियमितपणे येते मुंबईमध्ये कॅरोटीन एस्ट्रोजन हार्मोन्स उत्तेजित करण्याचं काम करतात.

त्यामुळे तुमची माझी परी योग्य वेळी आणि योग्य टाईमला येण्याचा काम होतं तुम्ही कच्च्या पपईचा रस देखील घेऊ शकता तो तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे.

मासिक पाळी येण्यासाठी - ऊसाचा रस 

उसामध्ये जास्त उष्णता असते त्यामुळे तो उसाचा रस मासिक पाळी मध्ये अतिशय फायदेशीर असतो उसाचा रसामध्ये जर तुम्ही लिंबू टाकून घेत असाल तर ते अतिशय उत्कृष्ट राहील.

कारण त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी योग्य वेळी आणि योग्य टाईमला येण्याचा उपयोग होतो जर तुम्हाला मासिक पाळी मध्ये त्रास होत असेल तर देखील तुम्ही उसाचा रस घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी मध्ये होणारा त्रास देखील कमी होईल

मासिक पाळी येण्यासाठी -ओवा 

ओवा तसं बघायला गेलं तर पोटातील आजारावर उपयुक्त आहे त्याचप्रमाणे ओव्यामध्ये अतिशय उष्णता देखील असते त्यामुळे ते मासिक पाळीमध्ये अतिशय मदत करतात वयाचे सेवन केल्यामुळे तुमची मासिक पाळी व्यवस्थित येते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे.

तर एक चमचा ओवा आणि एक चमचा गुळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर रिकामी पोटी येथे पाणी प्यायचं आहे असं केल्यामुळे तुमची मासिक पाळी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने येईल.

मासिक पाळी येण्यासाठी - धणे

धने देखील मासिक पाळी मध्ये अतिशय उपयुक्त असतात धन्याचा उपयोग जाणून घेऊयात धने म्हणजेच कोथिंबीर चे दाणे जे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतात घरामध्ये असे काही गुणधर्म असतात ते की मासिक पाळीमध्ये अतिशय करण्यासाठी उपयोगी असतात.

त्यामुळे तुम्ही धण्याचा वापर करू शकता तर कसा वापर करायचा आहे ते जाणून घेऊया धन्याचा वापर करण्यासाठी दोन कप पाण्यामध्ये तुम्ही धने उकळून घ्यायचे आहेत.

आणि जेव्हा ते उघडून होईल तेव्हा साधारण एक कप पाणी घ्यायचा आहे आणि तेव्हा थंड करण्यासाठी ठेवायचा आहे आणि हा जो काढा बनतो तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी मध्ये होणारा त्रास कमी होईल

मासिक पाळी येण्यासाठी -डाळिंब

डाळिंब तुम्हाला माहीतच असेल डाळिंब हे असं फळ आहे जे की तुम्हाला प्रत्येक शरीराच्या आजारापासून दूर ठेवतात त्याचप्रमाणे मासिक पाळीमध्ये देखील डाळिंबा अतिशय फायदेशीर आहे महिलांना निमित रूप रूपाने मासिक पाळी घेण्यासाठी डाळिंबाचे तुम्ही सेवन करू शकता डाळिंबाचा तुम्ही ज्यूस बनवून देखील घेऊ शकता

मासिक पाळी येण्यासाठी - बडिशेप

बडीशेप बडीशेप आपण जेवण झाल्यानंतर दररोज खातो पण बडीशेप चा फायदा तुम्हाला मासिक पाळी मध्ये देखील होतो माझं पाणी लवकर येण्यासाठी बडीशेप चा उपयोग केला जातो सकाळी उठल्यावर तुम्ही उपाशीपोटी बडीशेपचा चहा बनवून पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी मध्ये होणारा त्रास देखील कमी होईल.

आणि तुम्हाला माझी काही व्यवस्थित रित्या येईल आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये बडीशेप रात्रभर भिजवत ठेवू शकता आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी पिऊ शकता त्यामुळे देखील तुम्हाला फायदा मिळेल.

मासिक पाळी येण्यासाठी - मेथीचे दाणे

मेथीचे दाणे देखील मासिक पाळी मध्ये अतिशय उपयुक्त असतात त्याचा उपयोग तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये मेथीचे दाणे टाकू शकता आणि ते तुम्ही पाणी पिऊ शकता त्यामुळे तुम्हाला माझे पाणी मध्ये त्रास होणार नाही आणि माझे तरी योग्यरीत्या योग्य वेळी येईल.

मासिक पाळी येण्यासाठी - जिरे 

जिरे देखील तुम्हाला मदत करू शकतात जिरे जर तुम्ही पाहिले तर ते थोडेसे उष्ण असतात तर तुम्ही जिरे देखील खाऊ शकता त्यामुळे देखील तुमची मासिक पाळी व्यवस्थित रित्या येईल.

तुम्ही जिराचा पाणी घेऊ शकता किंवा जिऱ्याचा वापर देखील करू शकता त्यासाठी रात्रभर पाण्यामध्ये तुम्ही जिरे भिजवून ठेवायचे आहे आणि सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे.

मासिक पाळी येण्यासाठी - काजू

काजू तुम्हाला माहितीचा असेल का तुझा देखील मासिक पाळीमध्ये उपयोग होतो आपण बदाम आणि काजू खात असतो पण काजूचा उपयोग तुम्हाला मासिक पाळी मध्ये देखील होतो तर काजूची भाजी अथवा काजू करी तुम्ही खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी मध्ये आराम मिळेल.

मासिक पाळी येण्यासाठी -आंबट फळे

बऱ्याच जणांना आंबट मध्ये खाण्याची सवय असते ही जसे की लिंबू संत्री यावर यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असतं तर ते तुम्ही पदांची फळे आहेत ती तुम्ही खाऊ शकता त्यामुळे मासिक पाळी मध्ये येणारी हार्मोन्सच्या असतात ते उत्तेजित होता आणि त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी व्यवस्थित रित्या येते.

मासिक पाळी येण्यासाठी - अंडी

मासिक पाळी मध्ये तुम्हाला उष्णते पदार्थ खावे लागतात जसे की अंडी अंडी मध्ये उष्णता जास्त असते त्यामुळे ते तुम्हाला मासिक पाळी मध्ये उपयोगी ठरतात अंड्यामध्ये प्रोटीन देखील असतं त्यामुळे तुम्ही आंबे देखील खाऊ शकता त्यामुळे तुमची माझी परी योग्य वेळी येईल.

मासिक पाळी येण्यासाठी -गुळ 

गुळ देखील खाऊ शकता तुम्ही गुळ गुळाचा सेवन केल्यामुळे तुमच्या शहरांमध्ये उष्णता नेहमी टिकून राहते गुळाचे लाडू बनवून देखील खाऊ शकता मध्ये देखील खाऊ शकतात ते तुम्हाला तुझे फायदेशीर ठरतील,.

मासिक पाळी येण्यासाठी उपाय

मासिक पाळी न येण्याचे कारण

गुळ गुळ देखील खाऊ शकता तुम्ही गुळ गुळाचा सेवन केल्यामुळे तुमच्या शहरांमध्ये उष्णता नेहमी टिकून राहते गुळाचे लाडू बनवून देखील खाऊ शकता मध्ये देखील खाऊ शकतात ते तुम्हाला तुझे फायदेशीर ठरतील माझे पहिले येण्याची कारणे तर मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर त्याला वैद्यकीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं.

आणि उद्या देखील दोन प्रकारचा असतो प्रायमरी अमिरी आणि सेकंडरी आम्ही 14 ते 16 दरम्यान येत असतो तर सेकंडरी आणि तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक का लागू शकतो याची लक्षणे अशी आहेत की तुम्हाला डोकेदुखी होते दृष्टीने बदलते मळमळ होतं कारणामुळे तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नाही नाही

मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर त्याला वैद्यकीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं आणि उद्या देखील दोन प्रकारचा असतो प्रायमरी अमिरी आणि सेकंडरी आम्ही 14 ते 16 दरम्यान येत असतो.

तर सेकंडरी आणि तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक का लागू शकतो याची लक्षणे अशी आहेत की तुम्हाला डोकेदुखी होते दृष्टीने बदलते मळमळ होतं कारणामुळे तुम्हाला मासिक पाळी वेळेवर येत नाही.

मासिक पाळी येण्याची लक्षणे

मासिक पाळी येण्याची लक्षणे

मासिक पाळी घेण्याची काही लक्षणे आपण जाणून घेऊयात तर तुमच्या पोटामध्ये दुखत असेल तर या वेळेस तुम्ही समजून घेऊ शकता की तुम्हाला मासिक पाळी येणार आहे चेहऱ्यावर काही पिंपल्स येत असतील तर देखील तुम्हाला करू शकते.

की तुम्हाला मासिक पाळी येणार आहे पोटामध्ये थोडसं फुगल्यासारखे वाटत असेल तर देखील तुम्हाला मासिक पाळी येण्याचे लक्षण आहे पोटाची समस्या असेल डोकेदुखी असेल तुमचा मूड स्विंग होत असेल कंबर दुखी होत असेल झोप व्यवस्थित येत नसेल तर असा होईल तुम्हाला मासिक पाळी येण्याचे लक्षण आहे

निष्कर्ष 

तर आजचा लेखांमध्ये आपण मासिक पाळी येण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि त्याचबरोबर मासिक पाळी येण्याची लक्षणे यावर देखील आपण संपूर्ण माहिती बघितली आहे तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन

Comments