Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Top 13 Solution पोटातील नळ फुगणे उपाय | Potatil Nal Fugne Upay

पोटातील नळ फुगणे उपाय यावर आज आपण चर्चा करणार आहोत जर तुम्हाला तिच्या दारातील अपचनाचे विकार असतील किंवा पोट दुखत असेल फुटत असेल तर यावर आज आपण बघणार आहोत.

पोटातील नळ फुगणे उपाय


पोटातील नळ फुगणे उपाय

1. उड्या मारणे 

जर तुम्हाला पोटाचा विकार असेल तर उड्या मारणे अतिशय फायदेशीर असेल जर तुम्ही उड्या मारत असेल तर तुमच्या पोटाला आराम मिळतो आणि उंच उड्या मारल्या मुळे तुमच्या पायातील वरती यायला लागतं.

आणि ते पोटावर आल्यामुळे तुमच्या बेंबीच्या बोटाच्या अंतर असतं आराम मिळतो त्यामुळे तुम्ही उड्या मारल्या पाहिजे उड्या मारल्या मुळे तुमच्या पोटातील कमी होऊन जाईल.

2. बडीशेप

खूप लोक का जेवण झाल्यानंतर परिषद खाता तर बडीशेप खाण्याचे कारण असे आहे की त्यामुळे तुम्हाला पोटातील नळ फुगणे यासारखे विकार कमी होतात बडीशोप चावून-चावून खाल्ल्यामुळे तुमच्या पोटामध्ये यांचे विषारी द्रव्ये असतात ते बाहेर पडण्यासाठी खूप मदत होते.

त्यामुळे जेवण झाल्यानंतर खूप लोक खातात तर तुम्हाला देखील पोटाचा त्रास असेल किंवा नसेल तर तुम्ही खाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

पोटातील नळ फुगणे उपाय


3. आवळा आणि गुळवेल

आवळा आणि गुळवेल देखील पोटाच्या विकारावर फायदेशीर असतं तर विसरली असेल किंवा फुटलेले असेल तर तुम्ही आवळा गुळवेल व लिंबाचा रस एकत्र मिश्रण करून त्याच्यावर मालिश करू शकतात त्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो.

4. चहा पावडर

चहा पावडर मुळे देखील तुमच्या पोटाच्या विकारावर आराम मिळतो पोटातील नळ फुटलेले असेल तर आराम मिळण्यासाठी मी चहा पावडर टाकून पाणी उकळून घेऊ शकता आणि त्या गरम पाणी जर तुम्ही पीत असेल तर तुम्हाला पोटाच्या विकारांचा त्रास होणार नाही.

5. नाभी जागेवर आणणेसाठी व्यायाम फायदेशीर

जर तुमची ना विसरलेली असेल आणि ती जागेवर आणायचे असेल तर त्यासाठी तुम्ही पोटाचे व्यायाम करू शकता बोटांचे जे काही व्यायाम आहे ते केल्याने तुमची नाही पोटाचे व्यायाम असे की हा सण नौकासन पवनमुक्तासन व्यायाम आहे ते पोटाचे आजार कमी करण्यासाठी आहेत.

6. ओवा खाणे

ओवा म्हणजेच अजवाइन पोटांच्या विकारांसाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही ओळखत असाल तर तुमचा पोटांचे विकार कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात पोट विकार कमी होण्यासाठी तुम्ही या पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा भाजून देखील खाऊ शकता.

7. हिंग खाणे

इंग्रजा देखील पोटाच्या आजारावर उपाय केला जातो तरी उपयोग तुम्ही आहारामध्ये करत असेल तर तुम्हाला पोटांच्या आजारांपासून मुक्ती मिळते त्यासाठी तुम्ही हिंगाचा खाण्यामध्ये उपयोग करू शकता.

8. गरम पाण्यात लिंबूरस पिणे फायदेशीर

गरम पाण्यामध्ये जर तुम्ही लिंबाचा रस टाकून घेत असाल तर त्यामुळे पोटाचे 90 टक्के आजार कमी होतात कारण खूप जणांना तुम्ही पाहिले असेल लिंबाच्या रसामध्ये गरम गरम पाण्यात लिंबाचा रस टाकुन लोक येतात तर त्यामागचे कारण हेच आहे की पोटाची काही व्याधी असते आधार असतात त्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी लिंबाचा रस अतिशय फायदेशीर आहे.

पोटातील नळ फुगणे उपाय


9. सोडा पिणे

बरेच लोक जेवण झाल्यानंतर सोडा पितात सोडविण्याचा कारण एकच आहे की त्यामुळे तुम्हाला पोटांच्या पचन संस्थेच्या काही तोटे असतील ते कमी होण्यासाठी मदत होते सोडा पिल्यामुळे तुमचे शरीर मजबूत राहते त्याप्रमाणे पचनसंस्था सुधारते.

10. आले खाणे

आलेखाने देखील पोटाच्या आजारावर फायदेशीर आहे पोटफुगी यासारखे त्रास असतील विकार असतील तर आल्या तरच तुम्ही घेऊ शकता किंवा आल्याचा रस तुम्ही ज्या मध्ये टाकून देखील घेऊ शकतात त्यामुळे तुमच्या पोटावरील आजार कमी होतात.

11. मालिश करणे 

मालिश करणे हे देखील अतिशय फायदेशीर आहे जर तुमच्या बोटांची नावे फुललेली असेल तर तुम्ही तेलाने मालिश करू शकता त्यासाठी तुम्ही कोकणातील किंवा बाजारामध्ये इतर देखील भेटतात ते देखील युज करू शकता.

12. पोटाच्या विकारावर “शेकणे” फायदेशीर

पोटाच्या विकारावर शेख निहाल देखील अतिशय चांगला उपाय असू शकतो जर तुमची नाव पडलेले असेल पोटात दुखत असेल पोटात दुखत असेल तर तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने आपले पोट शिकू शकतात त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल.

13. बेंबी जवळ दुखणे उपाय

जर तुम्हाला बेंबीजवळ दुखत असेल तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो त्यासाठी तुम्ही पोट शिकू शकतात त्यामुळे तुमचा आधार कमी होईल त्याचबरोबर तुम्ही आले देखील खाऊ शकता देखील खाऊ शकता.

पोटात डाव्या बाजूला दुखणे उपाय

जर तुमच्या पोटात डाव्या बाजूला दुखत असेल तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो त्यासाठी तुम्ही आले खाऊ शकता किंवा ही देखील खाऊ शकता हे तुम्हाला पोटातील आजार जे असतील ते कमी करण्यासाठी मदत करतात त्याच बरोबर तुम्ही सोडा देखील करू शकतात त्यामुळे तुमचा आजार कमी होईल.

पोटातील नळ फुगणे उपाय


पोटात गॅस होण्याची लक्षणे

पोटामध्ये गॅस होण्याची बरोबर काही लक्षणे जर तुमचा आहार योग्य नसेल तर त्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस होऊ शकतो त्याच बरोबर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टिम बरोबर नसेल तर त्यामुळे देखील तुम्हाला पोटामध्ये गॅस होतो.

जर तुमचा खाल्लेले अन्न पचत नसेल तर देखील तुम्हाला पोटामध्ये गॅस होतो त्यासाठी तुम्ही खाऊ शकता सर्वात जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या पोटातील आजार कमी होतात आणि पोटात गॅस होण्याची तसेच कमी होतात.

पोट फुगणे कारणे

पोट दुखण्याची तशी बरीच कारणे आहेत पोट तुमचं फुगत असेल तर त्यामध्ये तुमचा आहार कसा घेता त्यावर डिपेंड आहे जर तुम्ही आहार योग्य असेल तर तुमचा पोट दुखणार नाही.

पण जर तुमचा आहार योग्य नसेल तर तुम्हाला पोट दुखीची का व्याधी होऊ शकते आणि पोट होऊ शकतात त्यासाठी तुम्ही योग्य तो आहार घेतला पाहिजे तुम्हाला मदत करेल नंतर Sounf खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटात दुखण्याचा त्रास कमी होईल.

निष्कर्ष 

पोटातील नळ फुगणे यावर घरगुती उपाय या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघितली आहे त्याचबरोबर पोटाचे आजार यावर देखील आपण माहिती बघितलेली आहे.

पोटात गॅस होण्याची लक्षणे पोटात दुखण्याची कारणे यावर आपण आज संपूर्ण माहिती बघितलेले आहे तर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

Comments