Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे | S Varun Mulanchi Nave


तर प्रत्येकाला आपल्या बाळाचे नाव ठेवायचे असते तर काय नाव ठेवावे तर राशीनुसार स अक्षरावरून एक आध्यात्मिक आणि पारंपरिक नाव शोधत असाल तर तुम्हाला अनेक जणांनी नावे सुचवली असतील पण त्यावरून तुम्हाला आवडली का आवडली तर ठीक आहे नाही आवडले तर तुम्ही येथे लिस्ट वाचू शकतात त्यातून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता.

‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे


‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे

स पासून सुरू होणारी मुलांची नावे असे म्हटले जाते की जयवंतराव पासून सुरु होतात यांच्यामध्ये समर्पणाची भावना असते हे जे लोक असतात ते कुठलेही काम मेहनतीने आणि निष्ठेने पूर्ण करत असतात तर खाली या वरून मुलांच्या नावाची पूर्ण यादी देत आहोत जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा आणि दुसरा कोणती माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा.

‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे 150 नावे 

स वरून मुलींची नावे


 अक्षरावरून नाव

नावाचा अर्थ

धर्म

सान्वी

देवी लक्ष्मीपूजनीय

हिन्दू

सिया

सुंदरतापवित्रता

हिन्दू

सृजा

रचनाकार

हिन्दू

संसा

प्रसंशामोहक

हिन्दू

सर्विका

सर्व ज्ञानीविवेकी

हिन्दू

साराक्षी

दृष्टीनजर

हिन्दू

स्वाधिका

विचार करणारीबुद्धिमान

हिन्दू

स्वर्णिका

सुंदरमोहक

हिन्दू

स्वरा

स्वतःची चमकस्वरसंगीत

हिन्दू

सृजिता

सृजनरचना

हिन्दू

सावी

तेजस्वीसमृद्ध

हिन्दू

स्वस्ति

शांतिप्रसिद्धि

हिन्दू

सुहानी

सुखआनंद

हिन्दू

स्वर्णिमा

सोन्यातून निर्माण झालेलीप्रेमळअद्वितीय

हिन्दू

संस्कृति

सभ्यतापरंपरा

हिन्दू

सरगम

संगीतातील स्वरमधुरता

हिन्दू

सृशा

फूलसौभाग्यशुभ

हिन्दू

साएशा

सत्यमहान आत्मा

हिन्दू

समायरा

देवाची कृपा

हिन्दू

संशिका

तेजस्वीसूर्याची किरणे

हिन्दू

सरान्या

दयाळू

हिन्दू

सरगुन

सर्वगुण संपन्नगुणवान

हिन्दू

साध्विका

महानपूजनीय

हिन्दू

सनिका

बासरीमधुर वाणी असलेली

हिन्दू

सौम्या

कोमलताविश्वास

हिन्दू

समीरा

निष्पक्षसुंदरता

हिन्दू

सुरभि

विख्यातगुणवान

हिन्दू

स्तुति

प्रार्थनाआनंद

हिन्दू

सांची

कृपासत्य

हिन्दू

साध्वी

विनम्रसाधारण

हिन्दू

सरस्वी

वाणीमधुरता

हिन्दू

सांझ

संध्याकाळ

हिन्दू

सार्वी

सर्वव्यापीलौकिक

हिन्दू

साधिका

शक्तिज्ञान

हिन्दू

सारिका

आवाजाची देवतासकाळ

हिन्दू

स्वास्तिका

शुभचांगली

हिन्दू

स्वराली

मधुर वाणीसमृद्धि

हिन्दू

सिद्धिका

प्राप्तिश्री गणेशासारखी

हिन्दू

सोनिशा

अनमोल

हिन्दू

सोनायरा

ईश्वराची कृपादयाळू

हिन्दू

स्वामिका

सर्वोत्तमस्वामिनी

हिन्दू

सुकृति

धैर्यदयावान

हिन्दू

सुतिक्षा

तीव्रवायुचा अंश

हिन्दू

सेव्या

माननीयआनंदित

हिन्दू

सात्विकी

सत्यशांत

हिन्दू

सरोही

शांत

हिन्दू

सृतिका

सूर्याचा प्रकाशतेजस्वी

हिन्दू

सुव्या

महत्वकांक्षीआत्मनिर्भर

हिन्दू

सयूरी

फूलकोमल

हिन्दू

सहसरा

मंत्रांचे ज्ञान असलेलीसमृद्धीची देवता

हिन्दू

स्पृहा

इच्छाअभिलाषा

हिन्दू

सृष्टि

धरती

हिन्दू

सानिध्य

ईश्वर कृपा असलेलीईश्वराच्या सानिध्यात असलेली

हिन्दू

स्निहिता

शोभाप्रतिष्ठा

हिन्दू

सागरिका

लाटासमुद्र

हिन्दू

समृद्धि

श्रीमंतसक्षम

हिन्दू

स्मृति

आठवणस्मरण

हिन्दू

साधना

तपआराधना

हिन्दू

स्वीकृति

स्वीकार केलेली

हिन्दू

सम्यता

संपन्नएकाग्रता

हिन्दू

साग्निका

उत्साहीतेजस्वी

हिन्दू

सहाना

राणीधैर्य

हिन्दू

सहस्विका

ईश्वरप्रियभक्त

हिन्दू

सहस्विनी

साहसीमजबूत

हिन्दू

समिशा

प्रियबंधन

हिन्दू

समारा

मंद प्रकाशसुरक्षित

हिन्दू

संजीति

यशविजेता

हिन्दू

साविका

समृद्धि

हिन्दू

संचिति

भाग्यनियति

हिन्दू

साधरी

नेतृत्व करणारीयोद्धा

हिन्दू

साधिता

संपूर्णपूर्ण

हिन्दू

साविनि

श्रावणवर्षा

हिन्दू

साशिनी

बुद्धिमानसुंदर

हिन्दू

सारिन

मदत करणारीदयाळू

हिन्दू

सारक्षा

आनंदी

हिन्दू

सर्विका

सार्वभौमिसंपूर्ण

हिन्दू

सावनी

सकाळचा रागसंगीत

हिन्दू

सनिशा

सर्वात सुंदरअद्भुत

हिन्दू

संशी

गुणगानप्रशंसा

हिन्दू

साव्या

परमेश्वरसर्वव्यापी

हिन्दू

सर्वेक्षा

परमेश्वरमहान

हिन्दू

सत्मिका

शुद्ध मन असलेलीवर्षा देवी

हिन्दू

साथ्वी

वास्तवसत्य

हिन्दू

सौहृदा

मित्रताप्रेम

हिन्दू

सैवी

सुंदरबुद्धि

हिन्दू

सार्विनि

सर्वव्यापीउत्तम

हिन्दू

सांच

पवित्रसत्य

हिन्दू

सरीना

राजकुमारीराजसी

हिन्दू

साहिका

उच्च

हिन्दू

सहित

दूत

हिन्दू

सहिति

साहित्य

हिन्दू

सबिता

प्रकाशसकारात्मकता

हिन्दू

स्वाति

नक्षत्रज्ञानाची देवताज्ञानी

हिन्दू

साक्षी

प्रमाणपुरावा

हिन्दू

संयुक्ता

एकता

हिन्दू

सुनिधि

तेजसर्वोत्तमभाग्यवान

हिन्दू

समीक्षा

शोध,पडताळणी

हिन्दू

संजना

सज्जनसन्माननीय

हिन्दू

सलोनी

सुंदर

हिन्दू

संध्या

संध्याकाळ

हिन्दू

सोनिका

सोन्यासारखीसुंदर

हिन्दू

सिद्धि

प्राप्त होणेमन

हिन्दू

सोमा

कोमलथंड

हिन्दू

स्वेच्छा

स्वतःची इच्छाआनंद

हिन्दू

सपना

स्वप्नकल्पना

हिन्दू

सोनाली

सोन्यासारखी चमकदारअद्भुत

हिन्दू

सुगुना

चरित्रवानगुणांनी समृद्ध

हिन्दू

सूर्यजा

सूर्यासारखी तेजस्वीबुद्धिमान

हिन्दू

सोनाक्षी

सुंदर डोळ्यांची

हिन्दू

सुजाता

शुभ्रताचांगले आचरण

हिन्दू

स्नेहा

प्रेम करण्यायोग्यप्रिय

हिन्दू

सौरभी

सुगंधित

हिन्दू

संचिता

एकजुटसंग्रह

हिन्दू

सुष्मिता

आकर्षकसुंदर हास्य

हिन्दू

सचिता

विवेकचेतना

हिन्दू

साचिका

सुंदरदयाळू

हिन्दू

सुभद्रा

योग मायासकारात्मकता

हिन्दू

सुप्रिया

प्रियप्रेम करण्यायोग्य

हिन्दू

सोनी

लाल कमळासारखीप्रिय

हिन्दू

स्मिता

हास्यआनंद

हिन्दू

सुमोना

शांति

हिन्दू

सुगंधा

सुगंध

हिन्दू

सादिका

विश्वास ठेवण्यायोग्यखरी

मुस्लिम

सायरा

उल्हासआनंद

मुस्लिम

साबिरा

धैर्यसहनशीलता

मुस्लिम

साजिदा

ईश्वराला समर्पित

मुस्लिम

सालिहा

धर्माला मानणारी

मुस्लिम

सामिया

उन्नतउदात्त

मुस्लिम

सहर

सूर्याची पहिली किरणेजादू

मुस्लिम

साबिया

अद्भुतमोहक

मुस्लिम

सानिहा

उच्चमहान

मुस्लिम

साहिरा

उच्चमहान

मुस्लिम

सायमा

चांगल्या स्वभावाची

मुस्लिम

सायना

दीप्तिमानउच्च

मुस्लिम

सारा

राजकुमारीशुद्धता

मुस्लिम

सादत

भाग्यजीत

मुस्लिम

साबिका

सर्वप्रथमउच्च स्थानी राहणारी

मुस्लिम

सुहाना

उज्जवलपवित्र

मुस्लिम

समीहा

महानइच्छा

मुस्लिम

समाह

दानशीलतात्याग करणारी

मुस्लिम

सबरीन

धैर्यसहनशील

शीख

सरीन

दयाळूमदत करणारी

शीख

साज

शांति पूजनसुसज्जित

शीख

सीरत

आंतरिक सुंदरताप्रसिद्ध

शीख

सहज

धैर्यशांति

शीख

सार

ईश्वर स्वरूपप्रभावी

शीख

सायेशा

दैवीय शक्तिअलौकिक

शीख

संप्रीति

सुखशांतिलगाव

शीख

सुनहरी

चमकदारसोन्यासारखी

शीख

सनप्रीत

आनंदएकता

शीख

सुवरीन

निर्भीड

शीख

सरगुन

सर्वगुणी

शीख

सुखलीन

शांतिप्रिय

शीख

 अक्षरावरून मुलांची नावे त्याची संपूर्ण लिस्ट आपण वरील दिलेली आहे आणि त्याचा अर्थ अद्वितीय अवधूत असावा असे तुम्हाला वाटत असेल तर दिल्ली लिस्ट मधील नाव तुम्हाला जरुर निवडले पाहिजे.

निष्कर्ष 

‘स‘ अक्षरावरून मुलांची 150 नावांची यादी आपण येथे केलेली आहे. स वरून मुलींची नावे

  • स वरून मुलींची नावे नवीन
  • स वरून मुलींची नावे 2018
  • स वरून मुलींची नावे मराठी
  • मुलींची नावे स वरून
  • स वरून मुलींची नावे 2020
  • स वरून मुलींची नावे new
  • स वरून मुलींची नावे 2019 

स अक्षरावरून मुलांची नावे आहेत ते आपण या लिस्टमध्ये कव्हर केले आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की पोस्टच्या खाली कमेंट करा.Comments