Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

☻हाताला सूज येणे उपाय | पायाला सूज येणे उपाय | Hatala Suj Yene Upay

शरीरावर सूज येणे सामान्य आहे पण काही वेळेस वाढू शकते आणि त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात साधारणत शरीरावर आलेली सूज नॉर्मली कमी होऊन जाते पण काही वेळेस असेच कमी होत नाही त्या वेळेस तुम्हाला त्यावर योग्य ते उपाय करणे गरजेचे आहे तरी या लेखामध्ये आपण बघणार आहोत की हाताला सूज येणे उपाय पायाला सूज येणे उपाय तुमच्या शरीरावर सूज येणे उपाय.

हाताला सूज येणे उपाय

हाताला सूज येणे पायाला सूज येणे लक्षणे 

नॉर्मली तुम्हाला ज्या भागात सूज येते त्या भागामध्ये तुम्हाला खाज सुटते त्वचा कोरडी पडते मी तुम्हाला कमजोरी आल्यासारखं वाटतं ताप येते पोट होते तुझ्या ताणली जाते आणि जखमेच्या भागात वेदना देखील होतात ही काही पण लक्षणे आहे तिथे मला दिसायला लागतात तेव्हा तुम्हाला सुद्धा येणार असेल किंवा सूज आलेली असेल त्यावेळेस.

हाताला सूज येणे उपाय | पायाला सूज येणे उपाय

तुमच्या हाताला सूज येत असेल पायाला सूज येत असेल तर यावर आपण पाया बघणारा होते तुम्ही घरगुती पद्धतीने तुमची सूज कमी करू शकता हाताला सूज येणे उपाय पायाला सूज येणे उपाय यावर आपण उपाय या लेखांमध्ये बघणार आहोत.

गाजराची बि

गाजराचे बी हे तुमच्या सुरवात अतिशय फायदेशीर आहे एक लाख पाण्यामध्ये तुम्हाला दोन चमचे गाजराचे बी उघडायचा आहे आणि नंतर ते थंड करून घ्यायचा आहे आणि हे तुम्हाला नेहमीच काही दिवस प्यायचा आहे त्यामुळे तुमच्या शरीरावर जर कुठे असेल तर ती लवकरात लवकर कमी होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल.

लोणी 

लोण्याचा देखील उपयोग तुम्ही सुरु झाल्यानंतर करू शकतात त्यातून तुम्हाला काळी मिरी चूर्ण टाकून त्याला चांगलं मिसळायचं आहे आणि त्याचा तुम्हाला सेवन करायचा आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शरीरावर सूज असेल तर ती कमी होण्यासाठी मदत मिळेल हाताला सूज येत असेल तर ते देखील कमी होईल.

कच्चा बटाटा 

बटाटा देखील तुम्हाला सूज कमी करण्यासाठी मदत करतो तुम्हाला 500ग्राम बटाटा घ्यायचा आहे आणि त्याला हजार ग्राम पाण्यामध्ये करायचा आहे आणि त्यानंतरच सुजेवर तासाचे द्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला होईल काय की सूज कमी होण्यासाठी मदत होईल.

टरबुजाचे बी 

टरबुजाची बी तेथील सुजेवर गुणकारी औषध आहे टरबुजाचे बी तुम्हाला वागून घ्यायचा आहे चांगला आणि त्यानंतर त्याला बारीकच कुठे आहे नंतर तुम्ही त्याचं जेव्हा पण तुम्हाला समजेल तेव्हा एका ग्रुप मध्ये पाणी घ्यायचा आहे आणि त्यात तीन ते चार चमचे टरबुजाचे बी टाकून आणि खतासाठी ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे सेवन करायचा आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा सूज कमी करण्यासाठी उपयोग होईल.

हळदीचे दूध 

तुम्हाला माहित आहे की प्रत्येक आजारावर गुणकारी औषध आहे तर आधीच्या दुधामध्ये तुम्हाला एक चमचा हळद टाकून त्यात त्यामध्ये थोडीशी सहकारी साखर तेल टाकायचे आहे आणि ते तुम्हाला दोन-तीन दिवस प्यायचा आहे तुमच्या शरीरावर आलेली सूज कमी होऊन जाईल.

बार्ली चे पाणी 

बार्ली चे पाणी मध्ये शरीरासाठी असणारे सर्व काही गुणकारी औषध असतात तर तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये बाळा बार लिहून घ्यायचा आहे आणि ते पाणी थंड झाल्यावर तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे तुमचं शरीरावरची सूज कमी होईल हाताला पायाला येणारी सूज कमी होईल.

कोथिंबीर 

कोथिंबीर ची ताजी पाने आणि बी दोन्ही मध्ये ही सूज कमी करण्याची गुंडाळतात पायावर हातावर तुम्हाला सूज आली असेल तर एक कप पाणी उकळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तीन चमचे टाकायचे आहेत पण त्यात त्यांना थोडं ऐकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते तुम्ही घालून कोमट पाणी आहे ते तुम्ही द्यायचा आहे त्यामुळे तुमची सूज कमी होईल त्या कोमट पाण्यामध्ये तुम्ही मदत देखील टाकू शकता.

ऑलिव्ह ऑइल 

ऑलिव्ह ऑइल देखील सूज कमी करण्यासाठी मदत करतात तर त्यासाठी तुम्हाला लसून लागेल तुम्हाला काय करायचे आहे अजून घ्यायचा आहे ऑलिव ऑइल मध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकायचे आहेत आणि तव्यावर तुम्हाला थोडं फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ते लसुन काढून घ्यायचा आहे लसुन काढून तुम्हाला जे केला आहे त्याची मसाज तुमच्या सूज आलेल्या भागावर करायचे आहे.

हात दुखणे घरगुती उपाय

जर तुमचा हात दुखत असेल तर तुम्ही त्यावर घरगुती उपाय करू शकता तो म्हणजे तुम्हाला ऑलिव ऑइल पुढं जायचं आहे उगाच म्हणजे त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून ते बघायचा आहे आणि त्यानंतर काढून घ्यायचा आहे ते जिओ मोबाईल आहे ते थोडं कोमट झाल्यावर त्या त्यातून तुम्हाला घ्यायचा आहे आणि तेथील तुमच्या शरीरावर मालिश करायचा आहे जिथे तुम्हाला हात दुखत असेल तिथे.

चेहऱ्यावर सूज येणे उपाय

तुमच्या चेहऱ्यावर सूज आली असेल तर तुम्ही गरम गरम कपडे घेऊन त्याला थोडेसे करू शकता आणि शिकल्यानंतर ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर च्या ठिकाणी सूज आली आहे तिथे हलक्या हाताने लावू शकता किंवा त्या कपड्यांमध्ये बटाट्याची लावू शकतात याचा उपाय सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला कॉल करायचा आहे.

निष्कर्ष 
तर या लेखामध्ये आपण हाताला सूज येणे उपाय पायाला सूज येणे उपाय अंगावर सूज आली असेल तर त्यावर देखील उपाय चेहऱ्यावर सूज आली असेल तर त्यावर देखील उपाय आपण बघितले आहे आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यावर आम्ही नक्कीच लेख लिहून तुम्हाला माहिती देऊ.


Comments