Nauvari Saree Caption For Instagram in Marathi: आजकाल लोकाना सारी वरती कंपटीओण ठेवणं फार आवडत त्यातच जर चयन कंपटीओण असेट तर तो तो फोटोउठून दिसतो त्यामुळे आपण आज चयन चयन सारी कंपटीओण बघणार आहोत जे की तुम्ही सारी घातलेले फोटोवर्ति ठेऊ सकता .
Nauvari Saree Caption For Instagram in Marathi |
मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही
अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही
साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास
आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार
साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा
साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा
ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल
साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच कपड्यांमध्ये दिसून येत नाही
मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!
अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याली
छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा
नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!
लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी
ही काही कुओतएस आहेत की जे तुम्ही तुमच्या सारी वरील फोटो ल वापरू शकता त्यामुळे तुमच्या फोत ल शोभा येते.
Saree Caption in Marathi Instagram
नऊवारी साडी, ल्याले सुंदर साजबाई नजर ना लागो कुणाची आज!
साडी म्हणजे आत्मविश्वास. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाहीतर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते
लोकांना आकर्षित करण्यासाठी एकमेव फॅशन आहे आणि ती म्हणजे साडी
तुमच्या रोजच्या आयुष्यात हवा असेल ग्लॅमरचा तडका तरनिवडा साडीचा योग्य पर्याय!
साडी नेसलेल्या स्त्री चे वर्णन करण्यासाठी शब्दसंपदा नेहमीच तोकडी पडते
मुलींसाठी सर्वात मादक अशी फॅशन म्हणजे साडी
कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करापण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही
माझ्यासाठी सौंदर्याची व्याख्या म्हणजे साडी
आम्ही महाराष्ट्रीयन आहोत सुंदर…म्हणून दिसतो सुंदरत्यावर पैठणीचा कहर
आभाळ फिरून येईलढग दाटून येतील गमनातल्या हुंद्क्याचाडोळ भरल्या पाण्याचारंग कोणता ह्यो सांग मातीला गं…तुला साडीत बघून जीव होतोय वरखाली गं
Good
ReplyDeleteCan i get more caption
ReplyDelete