प्रत्येकाला सुंदर दिसायला आवडतं तर प्रत्येकजणच आपण सुंदर दिसण्यासाठी काही ना काही करत असतात तर त्यासाठी तुम्ही मला आपल्या शहराचे सौंदर्य त्यांना मेकअप करून तुम्ही अजून काढू शकता पण ते तात्पुरतेच राहते तर काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे की तुम्ही तुमचा चेहरा शोधून काढू शकता तरी याबद्दलच आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
चेहरा उजळण्यासाठी काय घरगुती उपाय आहेत ते जर तुम्ही फॉलो केले तर तुमचा चेहरा नक्कीच घेऊन निघेल आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सुंदर असा निहार येईलउजळण्यासाठी तुम्ही काही खालील घरगुती उपाय करू शकतात
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय
हळद
हळदी विचारासाठी अतिशय उपयुक्त अशी मांडली जाते कारण यामध्ये फंगल असे गुण असतात जे की तुमचा उपयोग करू शकता चेहरा उजळण्यासाठी मदत करतात हळदीमध्ये त्यामुळे तुमचा चेहरा अतिशय सुंदर होते त्यासाठी तुम्ही त्याचा पॅक करू शकता.
लिंबू आणि गुलाब जल
लिंबू आणि गुलाब जल हे देखील तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त आहे पण तुमच्या राहू देऊ शकता लिंबामध्ये सायट्रिक मला तुमच्या शहराला थंडावा देण्याचा काम करतो त्यामुळे तुम्ही त्याचा फेस पॅक बनवून देखील तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता.
बटाटा
बटाट्याचा देखील आमच्या रावजी होण्यासाठी उपयोग केला जातो त्यासाठी तुम्हाला बटाटा एका मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी ओतून ते एकदम पातळ असं करायचं आहे आणि त्याचे मिश्रण होईल ते तुम्हाला आंघोळीच्या अगोदर चेहऱ्यांना दहा पंधरा मिनिटे लावून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमचा चेहरा धुवायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेच निर्माण होईल.
मध
मध देखील आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होता आणि त्यापासून तुम्हाला त्याचा फायदाच होतो तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याला मध लावत असेल तर तुमचा चेहरा नक्कीच चांगला ताजत होणार आहे त्यासाठी तुम्ही मला देखील उपयोग करू शकता,.
ग्रीन टी

ती देखील आपल्या चेहऱ्यासाठी उपय आरोग्यासाठी ग्रीन टी चे फायदे आहेत त्याचबरोबर त्याचा तुम्ही चेहऱ्यासाठी देखील उपयोग करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाणी उकळायचा आहे आणि त्यामध्ये ग्रीन टी टाकायची आहे
पाणी थंड करून घ्यायचा आहे ते पाणी थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर आणि दुधाची साय मिक्स करायचे आहे
त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण स्क्रब प्रमाणे चेहऱ्याला लावायचा आहे
दहा मिनिटानंतर तुमचा चेहरा तुम्हाला बघून घ्यायचा आहे
असा फेस पॅक करून तुम्ही ग्रीन टी चा देखील उपयोग करू शकता
नारळाचे तेल
नारळाचे तेल देखील अतिशय उपयुक्त आहे त्याचा उपयोग तुम्ही शहरातला उजळण्यासाठी करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचा आहे थोडसं नाराज तेल घ्यायचा आहे आणि ते संपूर्ण चेहरा आणि मानेला लावायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग तुम्हाला रोज करायचा आहे जरा रुजू पण आणण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता कारण नारळामध्ये थंड पणाच्या देण्यासाठी जे गुण लागतात ते गुण असतात त्यामुळे तुमच्या चेहरा थंड राहतो आणि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येत नाही.
टोमॅटो
टोमॅटो देखील चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे कारण टोमॅटोमध्ये लाईफ ओके नावाचा एक घटक असतो जो की तुमच्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी मदत करतो त्यामुळे तुम्ही टोमॅटोच्या ऑफिस पॅक बनवून त्याचा उपयोग करू शकता
टोमॅटो फेस पॅक
टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन-तीन टोमॅटो कापून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत
त्यामध्ये जे बी असते ते तुम्हाला बाहेर टाकायचे आहे
त्या तुकड्यांमध्ये तुम्हाला चंदन पावडर आणि हळद थोडीशी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे
जी तुम्ही पेस्ट बनव असाल ती पेस्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दहा-पंधरा मिनिटे लावून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या चेहरा दोन थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे
तर अशाप्रकारे तुम्ही टोमॅटोचा फेस पॅक बनवू शकता
पपई
पपई डोळ्यासाठी उपयुक्त आहे त्याच प्रमाणे तिचा चेहरासाठी देखील उपयोग होतो म्हणून भरपूर लोक पपईचा खाण्यामध्ये समावेश करतात तुझ्यावर उदाहरण यासाठी मदत करते त्याचबरोबर तुमच्या आठवणीवरील डाग कमी करण्यासाठी देखील मदत करतो त्यासाठी तुम्ही इथे पैसा फेसपॅक बनवू शकता किंवा त्याचा कसा उपयोग करायचा आणि तुम्हाला सांगतो
पपई चा उपयोग कसा करावा
तुम्हाला पपईची साल काढून घ्यायची आहे दूध आणि मध हे एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मिक्सरमध्ये एकत्र मिश्रण करून टाकायचा आहे मध्ये टाकल्यावर त्याची पेस्ट होईल ती पेस्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला व मानेला लावायचे आहे आणि दहा पंधरा मिनिटे सुकू द्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.
निष्कर्ष
तर आजच्या लेखामध्ये आपण चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्याचबरोबर चेहरा होण्यासाठी आयुर्वेदिक असे उपाय देखील बघितलेले आहे तुम्ही यांचा उपयोग करून चेहरा उजळण्यासाठी करू शकता तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
Comments
Post a Comment