Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

बाजरी म्हणजे काय ? | What is millet in Marathi?

बाजरीला  इंग्रजीमध्ये Millets  असे संबोधले जातात बाजरी आपल्या पूर्वजांच्या प्राचीन काळापासून चालत आलेला राजस्थान आणि दक्षिण भारत यामध्ये त्याचा रोज स्वयंपाकामध्ये उपयोग केला जातो बाजरीच्या आरोग्यासाठी आणि त्याचे फायदे आहेत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Millet Meaning in Marathi


बाजरी मुख्यतः भारतातील राजस्थान पंजाब गुजरात उत्तर प्रदेश हरयाणा आंध्र प्रदेश आणि पंजाब मध्ये जास्त भेटते बाजरीचा वापर खिचडी पुरी पतंग जिल्हा पुडिंग दलिया बियर याचा आणि गोष्टीसाठी केला जातो आरोग्यासाठी बाजरी अतिशय फायदेशीर आहे.

बाजरी म्हणजे काय ? | What is millet in Marathi? 

बाजरीला ला इंग्लिश मध्ये मी लेट असे देखील म्हटले जात आहे ह्या लहान आकाराच्या मी असतात शेतामध्ये घेतल्या जातात आणि त्याचं पोस्टीक दादांना असं तयार होतं या बाजरीची लागवड जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये केली जाते जसे की कोरडी क्षेत्र पावसावर अवलंबून असलेले चित्र किनारी भाग आणि डोंगराळ भागांमध्ये याची जास्त उत्पादन घेतले जाते.

बाजरी चे फायदे | Benefits of millet in Marathi

उच्च कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी  बाजरी चे फायदे

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल चा प्रॉब्लेम असेल मला कोलेस्ट्रॉल वाढवायचे असेल मी बाजरीचा मुख्य आहारामध्ये समावेश करू शकता बाजरीचा जर तुम्ही मुख्य आहार केला तर तुमच्या शहरांमधील उच्च कोलेस्टेरॉल वाढतं आणि तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील वाढते.

मधुमेहामध्ये बाजरी चा उपयोग

बाजरीचा उपयोग हा मधुमेहामध्ये देखील केला जातो मधुमेह हा एक आजार आहे त्यामध्ये लोकांना साखरेचं नियंत्रण भेटत नाही अशा वेळेस अशा लोकांनी बाजरीचा मुख्य आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्यामुळे त्यांना मधुमेहावर आराम मिळेल.

कर्करोगाशी करण्यासाठी बाजरी चे फायदे

कर्क रोगाची जर लढायचे असेल तर बाजरी ही अतिशय उपयुक्त आहे कारण बाजरीमध्ये स्त्रियांच्या स्तनाचा कर्करोग असतो यासाठी लढण्यासाठी लागणारे सर्व गुण असतात त्यामध्ये तीस ग्राम फायबर तुम्ही कर्करोग होण्याची क्षमता निम्म्याने कमी करू शकता.

दम्याचा उपचार म्हणून बाजरी

ज्यांना अगदी लहानपणापासूनच दमा असतो अशा लोकांनी आहारामध्ये बाजरीचा समावेश करावा कारण बाजरीमध्ये दम्यासाठी आवश्यक असणारे गुण असतात त्यामुळे तुम्हाला असणारा दमा 15% त्यामुळे ज्यांना दम्याचा आजार आहे अशा लोकांनी बाजरी माने सेवन करावे.

वजन कमी करण्यासाठी बाजरीचा वापर

बाजरी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे बाजरीचे सेवन केल्यामुळे तुम्हाला दीर्घ काळात भूक लागत नाही आणि त्यामुळे तुम्ही वारंवार जेवण टाळता अशामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

Millet Meaning in Marathi


झोप चांगली लागण्यासाठी बाजरी चे फायदे

बाजरीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं गुणधर्म असतो जोगी शहरातील सेरोटनिन ची पातळी वाढवतात आणि सेरोटनिन आपल्या शरीराला तणावाचा समान मदत करतात. 

त्वचेसाठी बाजरी चे फायदे

जर तुमची त्वचा खराब होत असेल तर अशा वेळेस तुम्ही बाजरीचा तुझ्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे कारण त्यामध्ये आणि फेनोलिक असतात त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते आणि तुम्हाला पिंपल्स वगैरे येत नाहीत आणि चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडत नाहीत.

बाजरीचे नुकसान | Millets In Marathi

  • ज्याप्रमाणे बाजरी खाण्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे बाजरी खाण्याचे काही नुकसान देखील आहेत ते खालील प्रमाणे आहेत.
  • बाजरीमध्ये गाईड ट्रोजन्स असतात त्यामुळे तुम्हाला थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते.
  • थायरॉईड ग्रंथीचे तुम्ही जर जास्त सेवन केले तर त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
  • बाजरी खाल्ल्याने तुम्हाला त्वचा कोरडी पडणे याचा त्रास होऊ शकतो.
  • जास्त बाजरी खाल्ल्यास तुम्हाला तणाव देखील येऊ शकतो. 
What is millet in Marathi

बाजरी इतकी खास का आहे? | Why is millet so special in Marathi?

बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटते की बाजरी एवढी खास कशामुळे आहे बाजरी ही अतिशय लहान आणि आयताकृती असे धान्य आहे सूर्यासारख्या आशियाई आफ्रिकन राष्ट्रांमध्ये हे पीक घेतलं जातं त्याच बरोबर भारतामध्ये देखील घेतला जातो.

विविध अभ्यासानुसार बाजरीच्या सेवनाने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होत असते बाजरीचा सेवन केले पाहिजे त्याचबरोबर बाजरीमध्ये ग्लूटेन मुक्त असल्यामुळे मला अपचनाचा त्रास होत नाही अतिरिक्त देखील लठ्ठपणा होत असेल तर बाजरी चे सेवन केल्याने तुमचा लठ्ठपणा मर्यादित राहतो.

खाण्यासाठी बाजरी कशी तयार करावी | How to prepare millet for eating in Marathi?

खाण्यासाठी बासरी तयार करण्यासाठी तुम्हाला घराकडून बाजरी विकत आणावी लागेल तांदूळ आणि पीठ दोन्ही बाजरी पासून बनवता येतो तांदळा प्रमाणे बाजरी सुमारे 12 तास पाण्यात भिजवावी लागते साफ केल्यानंतर सहा पट पाणी घाला आणि शिजवताना उकळवा पाणी सुटले की गरमागरम सर्व्ह करा.

 निष्कर्ष

बाजरी चे काय काय फायदे आहेत What is millet in Marathi?  या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघितलेली आहे त्याचबरोबर मिल्लेट्स इंन मराठी मिल्लेट्स इं मराठी मिल्लेट्स म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघितलेली आहेत.

मीलेट्स कोठून खरेदी करावेत

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन मिलेट्स खरेदी करा

Comments