नमस्कार मित्रांनो तर आज या पोस्टमध्ये आपण श्री वरून मुलांची नावे पाहणार आहोत मूल जन्माला येण्या अगोदरच आपल्या आई-बाबांना काळजी असते की आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे त्याचबरोबर राशि वरून मुलांची नावे देखील ठेवली जातात.
आपली रास बघून आपण नवे ठेवतो त्याचप्रमाणे आपण नाव शोधत आसतो तर तुम्ही खाली दिलेले लेख वाचून योग्य ते नाव ठेऊ शकता.
श्री वरून मुलींची नावे
- Also Read - बाळाचे वजन किती असावे | बाळाचे वजन वाढत नसल्याची कारणे, लक्षणे आणि उपचार |
- Also Read - ‘स‘ पासून सुरु होणारी मुलींची नावे | S Varun Mulanchi Nave
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave
श्री वरून मुलींची नावे नावाचा अर्थ श्रीजा {Shreeja} संपत्ती श्रीनिथी {Shreenithi} देवी लक्ष्मी श्रीशा {Shreesha} फूल श्रीजनी {Shreejani} सर्जनशील श्रीकीर्ती {Shreekirti} श्रींची कीर्ती श्रीना {Shreena} रात्री श्रीस्ति {Shreesti} निर्मिती श्री {Shree} आपल्या घराची
लक्ष्मी श्रीअंबा {Shreeamba} अंबे मातेचे
नाव श्रीकला {Shreekala} - श्रीकांता {Shreekanta} सुंदर शरीराची श्रीदेवी {Shreedevi} एक शोभेची देवता श्रीपर्णा {Shreeparna} कमळ फुल श्रीप्रभा {Shreeprabha} श्रींची प्रभा
असलेली श्रीपाद {Shreepad} संन्यासी व्यक्ती श्रीनंदा {Shreenanda} श्री चि कन्या श्रीमुग्धा {Shreemugdha} श्री मध्ये मंत्रमुग्ध असलेली श्रीरूपा {Shreerupa} श्री कृष्णाची राधा श्रीरेखा {Shreerekha} - श्रीरंजना {Shreeranjana} श्रींना
रंजविणारी श्रीलेखा {Shreelekha} - श्रीविद्या {Shreevidhya} श्रींची विद्या श्रीहर्षा {Shreeharsha} श्रींचा आनंद |
श्री वरून मुलांची नावे नावाचा अर्थ श्री {Shree} गणपतीचे नाव श्रीकर {Shreekar} भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चा कर श्रीकंठ {Shreekanth} भगवान शंकर
यांचे नाव श्रीकांत {Shreekant} भगवान विष्णू माता लक्ष्मी चा पती श्रीकृष्ण {Shreekrishna} स्वयम् भगवान
विष्णू यांचे नाव वासुदेवाचे पुत्र श्रीगणेश {Shreeganesh} गणपतीचे नाव श्रीगोपाल {Shreegopal} श्रीकृष्णाचे
नाव श्रीधर {Shreedhara} श्री विष्णूचे नाव श्रीतरु {Shreetaru} - श्रीतेज {Shreetej} श्री समान तेजस्वी श्रीदत्त {Shreedatta} माता लक्ष्मी ने दिलेला श्रीधरव {Shreedharav} - श्रीनाथ {Shreenath} श्री विष्णूचे नाव श्रीनं {Shreena} द भगवान
विष्णूचे नाव श्रीनिकेतन {Shreeniketan} भगवान विष्णूंचे निवासस्थान श्रीनिधी {Shreenidhi} श्रींचा अमूल्य
साठा श्रीपत {Shreepat} भगवान विष्णू श्रीपती {Shreepati} श्रींचा पती श्रीपद्मा {Shreepadma} श्रींचे पाय श्रीपर्ण {Shreeparna} - श्रीप्रकाश {Shreeprakash} तेजस्वी प्रकाश श्रीप्रसाद {Shreeprasad} श्रीं चा
आशीर्वाद श्रीपाद {Shreepad} श्रींचे चरण श्रीपाल {Shreepal} श्रींचा पालन करता श्रीभूषण {Shreebhushan} श्रींचा अलंकार श्रीमल {Shreemal} - श्रीमान {Shreeman} आदराने बोलणे श्रीमुख {Shreemukh} श्रींचे मुख श्रीमुर्ती {Shreemurti} गणपतीची मूर्ती श्रीयाळ {Shreeyal} एका पक्षाचे नाव श्रीराज {Shreeraj} संपत्ती चा राजा श्रीरंग {Shreerang} भगवान विष्णू श्रीराम {Shreeram} प्रभू रामचंद्र श्रीवर्धन {Shreevardhan} - श्रीवत्स {Shreevatsa} भगवान विष्णूचे
नाव श्रीवर {Shreevar} भगवान विष्णूचे नाव श्रीवल्लभ {Shreevallabh} भगवान विष्णूचे एक नाव श्रीवास {Shreevas} श्री चे अस्तित्व आहे श्रीवास्तव {Shreevatsav} श्री जिथे
वात्सव करतो श्रीश {Shreesh} मस्तक श्रीशैल {Shreeshail} एका पर्वताचे नाव श्रीहर्ष {Shreeharsh} एका राजाचे नाव श्रीहरी {Shreehari} भगवान विष्णूचे नाव |
श्र वरून मुलींची नावे नावाचा अर्थ श्रेयशी {Shreyashi} सुंदर श्रद्धा {Shradha} आदर, विश्वास श्रेजल {Shrejal} श्रीमंत श्रेया {Shreya} सकारात्मक श्रुजना {Shrujana} क्रिएटिव्ह श्रुती {Shruti} गीत, संगीत श्रावस्ती {Shravasti} प्राचीन भारतीय शहर श्रेष्ठा {Shreshtha} अग्रभागी , उत्तम श्रेष्ठ {Shreshth} सर्वांत उत्तम श्रेयाशी {Shreyashi} चांगले,प्रसिद्धी श्रवना {Shravana} ऐकणारी श्रावणी {Shravani} श्रावण महिन्यात जन्माला आलेली श्रुतदेवी {Shrutdevi} - श्रुता {Shruta} - |
श्र वरून मुलांची नावे नावाचा अर्थ श्रुत {Shrut} ऐकलेला श्रुतकर्म {Shrutkarma} ऐकणारा श्रुतकीर्त {Shrutkirta} प्रसिद्ध
असणारा श्रुतसेन {Shrutsen} - श्रुतश्रवा {Shrutshrava} - श्रुतिकांत {Shrutikant} - श्रेयस {Shreyas} प्रशंसनीय
रूपविशेष श्रेयाशु {Shreyashu} - श्रतयुद {Shrutyud} - श्रद्धानंद {Shradhanand} श्रद्धा येतच आनंद मानणारा श्रवण {Shravan} ख्याती,
कला रचना रंग श्रावण {Shravan} पवित्र श्रावण मास दशरथ कडून चुकीने मारले गेलेले ऋषी पुत्र |
Comments
Post a Comment