Good thoughts in Marathi जर तुम्ही गुड थॉट इन मराठी याबद्दल बोलत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहे खाली काही आणि मोटिवेशनल थॉट्स या बद्दल सर्व माहिती दिलेली आहे.
कोण कोणते गुड थॉट Good thoughts in Marathi आहे जतुनी डेली लाईफ मध्ये वापरू शकता तुमच्या मित्रांना शेअर करू शकता त्यांना मोटिवेट करू शकता या बद्दल संपूर्ण जे काही आहे ते आपण खाली दिलेल्या आहेत तुम्ही काळजीपूर्वक वाचा जे तुम्हाला आवडेल ते तुमच्या मित्रांशी शेअर करा त्याचबरोबर आम्हालाही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कोणते थोड सापडलेले आहे.
Good thoughts in Marathi
Best Positive Thoughts in Marathi
1. एक
सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी
ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जिवंत राहते. 2. अशा
माणसांबरोबर राहा, जे
वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात , अशा माणसांबरोबर बरोबर नका राहू, जे इतर माणसांबद्दल
बोलतात. 3. जर
प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा पन विचार केला तर , नात्यात किंवा मैत्रीत
कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही..! 4. माणसाच्या
परिचयाची सुरुवात जरी चेहर्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच
होते. 5. कोणी
आपल्याला वाईट म्हंटलं तर फारसं मनावर घेवु नये , कारण या जगात असा कोणीच
नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील..! 6. जी
गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते , ती तुम्हाला विशेष बनवित आसते. म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे
यासाठी स्वतःला बदलू नका. 7. आपण
जितके अधिक एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तेवढेच ते आपल्याला
नियंत्रित करते. 8. स्वत:
ला मुक्त करा आणि गोष्टींना त्यांचा स्वतःचा नैसर्गिक मार्ग घेऊ द्या. 9. आयुष्य
खुप सुंदर होईल , जेव्हा
तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू
नये हे समजू लागेल. 10. सुंदर
गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा ,
तुम्हीं नेगेटिविटी
पासून दूर राहता. 11. भलेही
प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल , पण आपल्यापासून कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे अशी भावना
ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो..! 12. तुमच्या
मध्ये मोठं कामं करण्याची क्षमता असताना , सरासरीच्या कामात समाधान अजिबात मानू नका. 13. मन हे
कचरा कुंडी नाही की त्यामध्ये तुम्ही राग, द्वेष
तिरस्कार ठेवत बसाल, तर मन हे प्रेम,
आनंद आणि गोड आठवणी ठेवण्याचा Treasure बॉक्स आहे. 14. आपल्या
जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना होत
नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हाच ते दोघे चमकतात. 15. तुम्हीं
जर प्रयत्न केला नाही तर ते कधीच शक्य होणार नाही. 16. इतरांना
इंप्रेस करण्यात नव्हे तर जे तुम्हाला आनंदी करतात त्यांच्याबरोबर आयुष्य व्यतीत
करा. 17. आपल्याला
खरोखर हव्या असलेल्या गोष्टीसाठी कधीच हार मानू नका. कारण प्रतीक्षा करण अवघड
आहे , परंतु
पश्याताप करण फार कठीण आसते. 18. या
जगात फक्त एकच पर्याय कधीच नसतो आणि या जगात पर्यायांची कमी नाही. म्हणून हार
मानू नका व शिकत रहा. 19. संघर्ष
हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामधे जर खूप संघर्ष करावा लागत
असेल , तर
स्वतःला खूप नशिबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता
असते..! 20. कोणतेही
काम कठीण असणार आहे, पण
कठिण म्हणजे अशक्य असं नक्कीच नाही. 21. लागलेली
भूक, नसलेले
पैसे, तुटलेले
मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच शाळा किंवा डिग्री शिकवत नाही. 22. हा तुमचा
रस्ता आणि फक्त तुमचा स्वतःचा रस्ता आहे. इतर लोक कदाचित तुमच्याबरोबर चालू
शकतील, परंतु
कोणीही तुमच्यासाठी चालू शकणार नाही. 23. फक्त
तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा , त्यापेक्षा उत्कृष्ट असं काहीही नाही ये… 24. पूर्ण
होईपर्यंत सर्व काही अशक्य आहे. 25. तुम्हाला
एखादी गोष्ट जर हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी कारणे सापडतील. आणि ते साध्य
करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक उद्देश आवश्यक आहे. 26. सकारात्मक
दृष्टीकोन आपल्याला परिस्थिती आपल्यावर हावी होण्याऐवजी परिस्थिती बदलायच
सामर्थ्य देते. 27. काय
आहे ते स्वीकारा, काय
होतं ते विसरा, काय
होईल यावर विश्वास ठेवा. 28. शांतता
आणि हास्य ही दोन अशी सामर्थ्यवान साधने आहेत. हसणं हे बर्याच समस्यांच निराकरन
करण्याचा मार्ग आहे आणि शांतता बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग आहे. 29. खरी प्रगती
तेव्हाच होते , जेव्हा
तुम्ही स्वतःच्याच फालतूपणाला कंटाळन जाता. 30. जेव्हा
प्रेमाची आणि मायेची माणस आपल्याजवळ असतात तेव्हा कितीही मोठे दुःख असले तरी ही
त्याच्या वेदना जाणवत नाहीत. 31. आत्मविश्वास
खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर इतर कोणीही तुमच्यावर
विश्वास ठेवणार नाही. 32. पैसा
सर्वस्व नाही पण , पैश्याशिवाय
काहीच होत नाही. 33. तुमच्या
गोष्टीची कोणालाही काळजी नाही जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. 34. आजकाल
रिलेशनशिप मध्ये असणे मोठी गोष्ट नाही, तर रिलेशनशिप मध्ये नसणे ही मोठी गोष्ट आहे. Proud to be single..😎 35. सुख
म्हणजे अडथळे, संकटे
नसणे असं अजिबात नाही, त्यांना
तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता
यावर सर्व काही अवलंबून आहे. 36. तुम्ही
तडफदारीने आनंद शोधताय का सवयी प्रमाणे दुःखी राहायची कारणं शोधताय..? लक्षात ठेवा जिकडे तुम्ही
लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात… 37. जिवन
जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही पण नसलं तर
जेवणच जात नाही. 41. तुम्हाला
आयुष्यात नेहमी तेच लोक भेटणार नाहीत ज्यांची तुम्ही अपेक्षा केली होती. कधी कधी
आयुष्य तुम्हाला अशा लोकांना भेटवते 👇👇👇 जे की तुम्हाला मदत करतील, जे तुम्हाला त्रास देतील, जे तुम्हाला सोडून जातील, जे तुमच्यावर प्रेम करतील, आणि नंतर हळुहळू तुम्ही एक बळकट व्यक्ती बनाल… 42. ज्याला
तुमच्या अश्रूंचे मूल्य माहित नाही अशा व्यक्तीसाठी तुम्ही कधीही रडू नका. 43. शांत
समुद्राने कधीही कर्तबगार नाविक बनवला नाही. 44. जो
पर्यंत आपण अनुमती देत नाही तोपर्यंत कोणीही तुमचा आनंद, शांतता, प्रेम, तुमच्यापासून दूर जाऊ शकत
नाही. कारण आपण आपल्या सर्व भावनांचे मालक आहोत. 45. आपण
सगळे या जगात आलो आहोत आनंदी राहण्यासाठी, ती तुमची खरी ओळख आहे. ती जगाला दाखवा… 46. ग्लास
अर्धा रिकामा असला किंवा अर्धा भरलेला असला. आपल्याकडे ग्लास आहे याबद्दल आभार
माना आणि त्यामध्ये काहीतरी आहे याबद्दल कृतज्ञता बाळगा. बाकी त्याला भरायचा की
रिकामा करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे… 47. प्रत्येक
सेकंदाला आपले जीवन बदलण्याची संधी असते, कारण कोणत्याही क्षणी आपण आपल्या भावना बदलू शकतो. 48. आपण
आपल्या कथेवर पुनर्लेखन करू शकतो आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या जीवनात बदल करू शकतो. म्हणून आपल्याला नेमकं काय मागे खेचत आहे आणि त्यासाठी आपण काय केले
पाहिजे ते आधी शोधा. 49. कधीकधी
धरून ठेवणे हे सोडून देण्यापेक्षा अधिक नुकसान कारक ठरते. 50. आपल्या
धेऱ्यासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हंटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास
घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. |
निष्कर्ष
आज लेखामध्ये आपण Good Thoughts in Marathi गुड थॉट्स इन मराठी या बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला माहिती आणि हे थॉटस आवडले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांशी देखील हे तर शेअर करा.
Comments
Post a Comment