Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

[2023] Top 50 Anniversary wishes for husband | Happy anniversary wishes in Marathi

Anniversary wishes for husband इन  मराठी पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या तर योग्य ठिकाणी आलेला आहात.

Anniversary wishes for husband

लग्न म्हणजे असा एक अविस्मरणीय क्षण असतो की त्या दिवशी मध्ये बांधले जातात व आपण एकमेकांसाठी त्या दिवसापासून जगायला सुरुवात करतो पण त्या दिवशी म्हणजे काही लग्नामध्ये आपण बंधनात बांधले गेलेले असतात त्यासाठी आपण नवऱ्यासाठी जे काही असते ते करायला सुरुवात करतो तर त्याचा Anniversary wishes for husband असेल आणि मी तुमच्या नवऱ्याला तुम्हाला शुभेच्छा द्यायचे आहे तर तुम्ही खालील शुभेचा वाचू शकता.


त्या लग्नाच्या माध्यमातून पती-पत्नीमध्ये निर्माण केलेले स्वर्गीय बंधन साजरा करण्याचा हा एक दिवस असतो सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही विशेष देऊन शुभेच्छा देऊ शकता.

Anniversary wishes for husband


Anniversary wishes for husband

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,

तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,

ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे !

Happy Anniversary My Husband

 

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,

ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले

आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.

तू माझ्यासाठी खूपच खास आहेस

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

 

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,

प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,

जीवनाचं सार आहात तुम्ही,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे

आपल्या दोघांची साथ कायम राहो.

आयुष्यातील संकटाशी लढताना

आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,

आनंदाने नांदो संसार आपला,

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

 

नाती जन्मो-जन्मींची

परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरल्या

रेशीम गाठीत बांधलेली…

 

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी

धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

 

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे

असलेल्या माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

 

जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेते

अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते

जशी की तू…

Happy Anniversary My Husband

 

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना !

Happy Anniversary My Husband

 

तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कधी रमलेच नाही..!

Happy Wedding Anniversary

 

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात

तुमच्या साठी जागा खूप आहे.

लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

 

आनंद प्रत्येक क्षणांचा,

तुमच्या वाट्याला यावा….

अत्तराचा सुगंध,

तुमच्या जीवनात दरवळवा..

हास्याचा जल्लोष सदा,

तुमच्या जीवनात राहावा..

प्रत्येक क्षण तुमच्यासाठी

हा आनंदाचा यावा…..

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

 

लग्न वाढदिवसाच्या दिवशी ही प्रार्थना आहे आमची

आकाशात तारे आहेत तेवढी वय असावी तुमची..!

माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

 

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण

त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,

प्रेमळ आणि समजदार पती दिले..!

माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये

तू आणि तुझा वेळ हवा आहे.

जो फक्त माझ्यासाठी असेल.

Happy Wedding Anniversary My Cute Husband

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल तुम्हास माझी साथ..!

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

माझे पतीदेव माझा जीव आहात तुम्ही

माझे प्रेम, माझा अभिमान आहात तुम्ही

तुमच्या शिवाय अपूर्ण आहे मी

कारण माझा संपूर्ण संसार आहात तुम्ही

लग्न सालगीरा च्या हार्दिक शुभेच्छा

 

माझ्या स्वप्नातील राजकुमार…

अर्थात माझ्या पती देवांना

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

एकामेकांच्या विश्वासाने

बनलेले हे प्रेमाचे नाते

आयुष्यभर सलामत असो

प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

माझ्या संसाराला घरपण आणणारे

आणि आपल्या सुंदर स्वभावाने

आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

माझ्या प्रिय पतींना,

💐लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


तरी हा काही विशेष आहेत जागी तुमच्या नवऱ्याला देऊ शकतात त्यामुळे तुमचा नवरा आनंद देऊन जाईल आणि तुमच्या दोघांमधील संबंध आहेत ते अजून व्यवस्थित होती त्यासाठी तुम्ही या Anniversary wishes for husband शुभेच्छा देऊ शकता त्यांना भरपूर काही मनातून मनातले शब्द व्यक्त करू.

anniversary wishes for husband in marathi


निष्कर्ष

Anniversary wishes for husband याबद्दल आज आपण संपूर्ण जे काही एनिवर्सरी विशेष आहे ते आपण या लेखांमध्ये बघितलेले आहेत जर तुम्हाला काही अजून एनिवर्सरी विशेष हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन.


Also, Read

Best Good Thoughts in Marathi

Best Positive Thoughts in Marathi

Comments