Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

बाळाचे वजन किती असावे | बाळाचे वजन वाढत नसल्याची कारणे, लक्षणे आणि उपचार | Balache Vajan Kiti Asave


बाळाचे वजन किती असावे की नसावे याबद्दल प्रत्येक आईला आपल्या बाळाची चिंता असते की बाळाचे वजन किती असले पाहिजे किती नाही पण याच पूर्णपणे गाईड त्यांना मिळत नाही तर या लेखांमध्ये आपण या विषयी सर्व काही माहीती सांगणार आहोत बाळाचे वजन किती असावे बाळाचे वजन वाढते का नाही का नाही वाढत आणि त्याबद्दल सर्व काही माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

बाळाचे वजन किती असावे


बाळांमध्ये वजन वाढण्याचा अपेक्षित दर 

तर सर्वात आगोदर आपण बाळाचे वजन वाढण्याचे अपेक्षित दर काय आहे याबद्दल जाणून घेऊया सर्वात लहानपणी म्हणजे बालपण सर्वात अगोदर आईला हे जाणून घेणे महत्वाचे आहे की आपल्या बाळ कुपोषित आहे की नाही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचा आहे तर ऑस्ट्रेलियन ब्रेस्टफीडिंग असोसिएशन बाळाच्या वाढीसाठी डब्ल्यू सारख्याच मानांकनाचे एक वापर करते त्याच्यामध्ये बाळाचे वजन कमी करण्यासाठी व आणि वाढण्यासाठी काही त्यांनी केलेले आहे त्याबद्दल आपण खाली बघूया.

  • प्रसूती नंतर पहिल्या आठवड्यामध्ये नवजात बाळाचे वजन जन्माच्या वेळच्या वजनापेक्षा सुमारे पाच ते दहा टक्के कमी होत असतं 
  • प्रसूतीच्या पहिल्या तीन आठवड्यात नवजात पाहायचे कमी झालेले वजन पुन्हा वाढण्यास सुरुवात होत असते 
  • बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन ते चार महिन्यात त्याचं वजन जास्त ते दुप्पट होत असतं 
  • पहिल्या वर्षाच्या आत मध्ये जन्माच्यावेळी पेक्षा जवळजवळ तीन पटीने त्यांचं वजन वाढतं तर मुलींना आपल्या जन्माच्या वेळच्या वजन तिप्पट करण्यासाठी सहा महिने देखील लागू शकतात 
  • पहिल्या वर्षाच्या आतच आपल्या मुलाची लांबी जन्म वेळ झाला मी पेक्षा दुप्पट वाढलेली असते 
  • मुलांच्या वाढदिवसाच्या हार्दिक डोक्याचा घेर सुमारे अकरा इंचाने वाढण्याची अपेक्षा असते

टीप - तर मी जे काही सांगितले आहे ते एक वेळ मिळेना अभ्यासावर आधारित मार्गदर्शक तत्वे आहेत आणि आपल्या भावाचा वाढदिवस फरक अपेक्षित केले जाऊ शकतात त्यामुळे जर तुमच्या भागात मध्ये यामधील काही पॉईंट बसत नसतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता.

जर तुमच्या बाळाचे वजन कमी होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता आहे का?

तर सर्वात जास्त मला विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तो आहे की बाळाचे वजन कमी होत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता आहे का तर या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतीही एक सारखे नसतात कधीकधी मुलांची वाढ कमी होते तर काही मुलांची वाढ जास्त होते.

तर अशा वेळेस आपण आपल्या मुलाच्या वाडी ची माहिती करून घेतली पाहिजे डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे आपल्या मुलाच्या बालरोगतज्ञ तुम्ही बोलले पाहिजे निरोगी पौष्टिक आहाराचा अनुसरण देखील केले पाहिजे.

आणि विशिष्ट घाबरून जाण्यासारखे काही कारण नाहीये आपल्या मुलाला जास्त आहार देण्याची काही अशी काही गरज नाही तर तुम्ही तुमच्या बाळासाठी निरोगी राहण्याची सवय लावली पाहिजे 

आणि मुलं नेहमी निरोगी राहतील याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक मुलाची वाढ वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला बाळाला जे आहे ते जास्त खाऊ घालण्याची काही करत नाही तुम्ही जास्त तुम्हाला जर काही फरक जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता.

बाळाचे वजन कसे मोजले जाते?

तर बाळाचे वजन हे त्याच्या विकासात्मक टप्पे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टप्प्याचा वापर करून जे आहे ते डॉक्टर आम्हाला समजून मोफत असतात तर यामध्ये पहिले कधी हसले होते कधी त्याने फिरवण्यासाठी सुरुवात केली होती या गोष्टीसुद्धा बघितल्या जातात त्यांच्या तोंडात हात घालण्यात केव्हा सुरुवात केली तसेच आधाराशिवाय मांडण्यात केव्हा सुरुवात केली इत्यादी मुद्दे यांचा त्यांनी समावेश केलेला असतो तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्टर तो कधी असतो कधी रडतो कधी ओरडतो यावर देखील आपला परीक्षण करायला ठेवून ठेवून सांगतात.

बाळाचे वजन न वाढण्याची कारणे

बाळाचे वजन न वाढण्याची कारणे बरोबर असू शकतात त्यामध्ये पोषण आहारात जर अडचणी निर्माण होत असतील तर त्यामुळे देखील बाळाचे वजन वाढत नाही आधीच्या असलेल्या वैद्यकीय काही समस्या असतील तर यामुळे देखील बाळाचे वजन वाढत नाही स्पेशली बाळाचे वजन बॉडी मास इंडेक्स याच्या आधारावर मोजला जातो.

पोषण आहारात अडचणी

बाळाचे वजन वाढत नाही यामध्ये सर्वात मोठं कारण आहे पोषण आहारात अडचणी जर बाळाला पुरेसे दूध मिळत नसेल तर अशा वेळेस बाळाचे वजन न वाढण्याची कारणे असू शकतात किंवा बालाजीची तुमची जर चिकटलेली असेल तर अशा वेळेस देखील वजन वाढत नाही त्यामुळे यावर उपाय म्हणून तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता.

आधीच असलेल्या वैद्यकीय समस्या

जर अगोदरच्या काही वैद्यकीय समस्या असतील तर अशा वेळेस सुद्धा बाळाचे वजन वाढत नाही जर तुमच्या बाळाची पडलेली असेल तर यामुळे देखील बाळाचे वजन वाढत नाही आणि आईची ही संस्था नागरी असतात ती आत मध्ये गेलेली असतील तर अशा वेळेस देखील बाळाचे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे आणि त्यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.

वजन वाढत नसल्याची चिन्हे आणि लक्षणे

वजन वाढत नसल्याची चिन्हे व लक्षणे तर तुम्ही यासाठी नेहमीच बाळाचे वजन तपासणी केली पाहिजे तुम्ही स्वच्छ आणि लघवीच्या सर्वेयर विशेष लक्ष दिले पाहिजे तो केव्हा स्वच्छ जातो किंवा त्याला येते यावर देखील नियंत्रण ठेवले पाहिजे तसेच त्याच्या हातावर योग्य ते लक्ष दिले पाहिजे आणि वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला सातत्याने घेतला पाहिजे जर बाळाला सारखी लक्षणे दिसत असतील तर योग्य तो आहार दिला पाहिजे आणि जर मुली मुले आजारी पडत असतील तर देखील डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे.

बाळांचे वजन हळू वाढत असल्याचे निदान

तर तुम्ही बाळाचे वजन हळू वाढत असेल तर त्याचे निदान कसे करू शकतात.

1. तुमच्या बाळाच्या वाढीचे पेर्सेन्टाइल चार्टच्या तळाशी आहे.

तर तुमच्या बाळाच्या वजन हळू वाढत असेल तर त्याचे निदान करण्याच्या कारणांपैकी एक आहे तुमच्या बाळाच्या वाढीच्या पर्सेंटाइल जाडीचा तळाची आहे तरी आधी तुम्हाला आम्ही डब्ल्यू चार्ट मध्ये काल एक दर्शवला होता जो पर्सेंटाइल आहे सेंटर दर्शवतो तर आपल्या मुलाचे 473 पर्सेंट वर असेल तर याचा अर्थ 100 मुलांपैकी फक्त तीन बारीक तर आपल्या मुलापेक्षा किंवा तुमच्या बाळाचा करायचे असतील बाळाच्या कमी वजनाची निदान करण्याचा हा एक वेगवान मार्ग आहे.

2. दोन चेकअपच्या दरम्यान किंवा दोन आठवड्यांनंतर तुमच्या बाळाचे वजन वाढलेले आढळत नाही

जर तुमच्या बाळाचा 2 वेळेच्या  दरम्यान किंवा दोन आठवड्यानंतर तुमच्या बाळाचे वजन वाढलेल्या असं दिसत नसेल तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता कि तुमचे बाळ कुपोषित आहे त्याला योग्य तो आहार देण्याची गरज आहे जर तुमच्या बाळाचा 2वेळेच्याच्या दरम्यान किंवा दोन आठवड्यानंतर तुमच्या बाळाचे वजन वाढलेल्या असं दिसत नसेल तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता कि तुमचे बाळ कुपोषित आहे त्याला योग्य तो आहार देण्याची गरज आहे च्या दरम्यान किंवा दोन आठवड्यानंतर तुमच्या बाळाचे वजन वाढलेल्या असं दिसत नसेल तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता कि तुमचे बाळ कुपोषित आहे त्याला योग्य तो आहार देण्याची गरज आहे.

3. रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर बाळाची वजनवाढ कमी गतीने का होत आहे त्यामागचे कारण समजेल.

रक्ताची चाचणी केल्यानंतर बालाजी वजन कमी वेगाने होते असे काही लोकांचा गैरसमज आहे पण निदानाची ही पद्धत वेगळी असू शकते रक्तचाचणी चा प्रकार आपल्या मुलाच्या लक्षणांवर अवलंबून असतो त्यामुळे त्याचा प्रत्येक निर्णय या प्रकारानुसार बदलतो.

4. कौटुंबिक इतिहासाची तपासणी केली जाऊ शकते.

तर तुम्हाला यामध्ये डॉक्टर तुम्हाला तुमच्या खूप खोटं इतिहासाबद्दल देखील विचारू शकतात कारण कौटुंबिक इतिहास म्हणजे काय तुमच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये कोणाला काही त्रास होता का जर काही लक्षणे असतील आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळेस देखील तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो.

बाळाच्या हळू वजनवाढीमुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो का?

बाळाचा वजन वाढीमुळे बाळाच्या आरोग्यावर खूप काही परिणाम होऊ शकतात त्याला रस्त्याची समस्या वाढायचा वाढत असतील तर प्रॉब्लेम किंवा कुपोषण नंदुरबार प्रतिकार प्रणाली कुंकू रचना ऊर्जेचा अभाव अशा समस्या निर्माण होऊ शकतात आपला बाळ कुपोषित आहे का नाही यासाठी तुम्ही बाळाची योग्य वेळी तपासणी केली पाहिजे आणि डॉक्टरांची वेळोवेळी केली पाहिजे जेव्हा बाळासोबत खूप वेळ साठी वाटत नाही किंवा त्याच्या मध्ये फरक पडत नाहीत तर अशा वेळेस त्याला असं म्हटलं जातं काही वेळेस मुलं योग्य तो आहार घेऊन सुद्धा त्यांच्या वाढीसाठी परिणाम होतो.

तुमच्या बाळाचे वजन वाढविण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तुमच्या बाळाच्या वजन वाढीसाठी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या बाळाच्या वजन वाढीसाठी त्याला योग्य तो पोषक आहार देऊ शकता तर तुम्ही स्तनपान करत असतील तर स्थान अग्र कवच वापरू शकता प्रॉपर किंवा वाटे मधून बाय आहात तुम्ही त्याला देऊ शकता गेस्ट्रोलॉजी ईस्ट लिहून दिली जाणारी काही औषधे आहेत ते देखील वापरू शकता तज्ञांनी लिहून दिलेली पूरक असे आहार देखील तुम्ही बाळाला देऊ शकता.

घरगुती उपचार

घरगुती उपचार म्हणून तुम्ही नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे की त्याचं वजन किती आहे काय नाही औषध वेळ दिली पाहिजे आणि त्यावर योग्य ते लक्ष दिले पाहिजे.

बाळाला स्तनपानातून पुरेसे पोषण मिळते आहे का?

भावाला त्यापासून योग्य पोषण मिळत आहे का हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे पहिल्या तीन महिन्यात जर तुम्ही बाळाला केवळ स्तनपान देत असेल तर तुम्ही काही खालील चिन्हे वापरून समजून घेऊ शकता की बाळाचे वजन वाढत आहे का नाही 

जर तुमचे बाळ स्तनपानासाठी धडक धडपड करत असेल त्याची जबडे सामान्य पेक्षा जास्त होत असलेला आणि स्तनपान घेताना आवाज काढेल कधीकधी घेताना मोठा आवाज काढेल तसेच 

जर तुमचे संस्थान बाराच्या आधी असतात तसेच जास्त कोमल आणि मग वाटत नसतील तर बाळ योग्य प्रकारे होऊ शकतो 

आणि त्यामुळे त्याला पुरेसे पोषण मिळत नाही तर पहिल्या तीन महिन्यानंतर बाळाला वजन वाढणे थांबले तर ते खराब उपोषणाचे लक्षण आहे.

वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?

वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा तर वैद्यकीय सल्ला तुम्ही नेहमी वेळ घेतला पाहिजे कारण बाळाच्या वाढीसाठी हा घेणे वैद्यकीय सल्ला देणे आवश्यक आहे कारण बाळाला कधी पण जर तुम्हाला शंका मनात आली की तो नेहमीपेक्षा थोडं वेगळं काही करत आहे तर त्यावेळेस तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे

बाळगुटी कशी द्यावी

तर बाळगुटी कशी द्यावी याबद्दल मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम पाच-दहा मिनिटे उकळलेल्या पाण्यात सहान स्वच्छ धुऊन धुऊन घेतली पाहिजे आईच्या स्तनाचे दुध साधारण दहा-बारा थेम त्यावर टाकावे नंतर उघडून द्यावयाची द्रव्य देऊन मग ती त्यात भिजावे त्यात उकळत्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या चमच्याने दुध घेऊन बाळाला गुटी पाजावी.

बाळाचा आहार तक्ता

लहान बालक

लहान बालिका

आठव्या महिन्यात बाळाचे वजन किती असावे

आठव्या महिन्यात बाळाचे वजन किती असावे तर बाळाचे वजन सहा पाऊंड म्हणजेच 2.7 किलो इतके असते आता बाजे शरीरावर सुरकुत्या सुद्धा कमी होऊ लागतात या महिन्यामध्ये.

बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे

बाळाला बाळसे येण्यासाठी तुम्ही बाटलीचा वापर केला पाहिजे अथवा स्तनपान बाळाला त्याच्या बुके नुसारच दूध दिले पाहिजे तेव्हा बाळाला भूक लागते तेव्हा ती रडू लागते आणि आपल्या हाताची बोटे तोंडात घालायला सुरुवात करते नवीन जन्मलेल्या बाळाला तीन ते चार तासांमध्ये एकदा तू देणे आवश्यक असतं जर आपण स्तनपान करीत असाल तर एका स्तनावर दहा-पंधरा मिनिटे स्तनपान केले पाहिजे त्यानंतर दुसऱ्या स्थानावर घेतले पाहिजे.


निष्कर्ष 

तर बाळाचे वजन किती असावे याबद्दल आपण सर्व काही माहिती या लेखामध्ये बघितले आहे चाचणी कधी करावी याबद्दल देखील आपण या लेखांमध्ये बघितले आहे बाळा विषयी सर्व काही माहिती आपण या लेखामध्ये बघितले आहे अजून तुम्हाला काही माहिती असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आमची टीम तुम्हाला आंसर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

Comments