असे म्हटले जाते की आई होणं हे सर्वात मोठं सुख आहे या सुखा पलीकडे कोणते चूक नाही प्रत्येक महिलेला आई होणार आहे खूप आनंदाचा वाटतं पण काही वेळेस प्रश्न असा निर्माण होतो की गर्भधारणा झाली आहे कसं ओळखायचं आणि मी देणारी पिरेड सीमापार यामुळे आपण ओळखू शकत नाही की गर्भधारणा झाली आहे का नाही तर अशा वेळेस ओळखायचं या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
गर्भधारणा झाली कसे ओळखावे घरगुती उपाय?
गर्भधारणा झाली आहे हे कसे ओळखायचे प्रत्येक महिलेला वाटते की आम्ही गर्भधारण झाले आहे की नाही कसे ओळखायचे तर यामागे खूप काही का गोष्टी आहेत काही जणांना एका दिवसात समजून येते की मी गर्भधारण झाले आहे काहींना एक-दोन दिवस लागतात तर काही महिलांना एक ते दोन महिन्यात देखील लागू शकतो काय काहींना तर दोन-तीन महिन्यानंतर तर हे कशामुळे म्हणून विकसित होण्यासाठी थोडा टाइम लागतो त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर गर्भधारणा झाली आहे का नाही हे ओळखता येत नाही त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो त्यानंतर तुम्ही प्रेग्नेंसी टेस्ट करू शकता.
डॉक्टरांचं काय म्हणणं
तर डॉक्टरांचा काय म्हणणं असतं गर्भधारणे विषयी शरीरसंबंध झाल्यानंतरच्या काळात शुक्रजंतू गर्भाशयातून बिजना लिखित शिरून गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी चिकटतात आणि महिलेच्या शहरांमध्ये ह्यूमन का रोहिणी द्रोप इं फॉर्म भरण्यास सुरुवात होते असे मानले जाते की प्रक्रिया दहा पंधरा दिवसानंतर सुरू होते परंतु हार्मोन्स बनण्याची प्रक्रिया प्रेग्नेंसी दरम्यान सुरू होते पण ही प्रक्रिया प्रेग्नेंसी च्या 11 व्या आठवड्यात थांबू शकते नाही तर हीच वेळ असते जेव्हा महिलानी प्रेग्नेंसी चे लक्षण स्पष्टपणे दिसायला लागतात तर चला जाणून घेऊया या विषयी थोडे काही.
गर्भधारणा लक्षणे (Pregnancy Symptoms In Marathi)
पोट फुगणं किंवा पोटात दुखणं (Stomach Ache)
गर्भधारणेची विविध लक्षण आहेत पोट फुगणे किंवा पोटात दुखणे एक गर्भधारणेच्या लक्षण आहे पाळी न येताही पोटात वारंवार कळवणे ब्लोटिंग म्हणजेच अशा समस्या जाणवतात गर्भधारणे दरम्यान हार्मोन्सच्या बदलामुळे होतं खरं तर गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात शहरांमध्ये प्रोजेक्ट रांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असते त्यामुळे शहरांमध्ये मावस प्रसिद्ध होत असतात त्यामुळे पचनक्रिया हलवार होत असते आणि त्यामुळे तुमचे पोट दुखते अशा वेळेस गॅस ढेकर येणे बेचैन वाटणे या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं खास करून जेवण झाल्यानंतर हे जास्त होतं त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे.
मूड स्विंग आणि चिडेचिडेपणा (Mood Swings And Irritability)
गर्भधारणेमध्ये ही एक गोष्ट आहे की तुमचे मूड स्विंग होतात आणि चिडचिडेपणा येतो अचानक तुमच्या मनात सतत बदल व्हायला सुरुवात होते अनेक प्रकारे भावनिक चढ-उतार व्हायला लागतात कधी एकदम राग येतो तर कधी एकदम हसू येतं कधी मन उदास होतं तर कधी एवढा आनंद होतो हे काही कळतच नाही खरंतर हे गर्भावस्थेत दरम्यान रक्तातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याची मात्रा वाढली आणि कमी झाली तरी यामुळे हा बदल दिसून येतो हा वाढलेला परिणाम तुमच्या मनावर तेवर दिसून येतो त्यामुळे या दरम्यान तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही हे एक नॉर्मल आहे.
उलटी होणं आणि मळमळणं (Vomiting And Nausea)
गर्भधारणेदरम्यान उलटी होणे मळमळ होणे या गोष्टी होतच असतात जर तुम्हाला काही दिवसांमध्ये उलटी होत असेल मामा होत असतील अशा समस्या जाणवली तर तुम्ही प्रेग्नेंट आहे त्याचं कारण आहे कारण सकाळी उठताच तुम्हाला मामा होत असेल उलटी होत असेल हे प्रेग्नेंट असल्याची काही प्रमुख लक्षणे आहेत तसे पाहिल्यास ते प्रत्येकाच्या शरीरावर काहींना होतो उलटी होती तर काही जणांना होत नाही त्यामुळे महिलांना प्रेग्नेंसी दरम्यान उलट्या होत नाहीत आणि इतर काही महिलांना गर्भधारणेपासून ते प्रसिद्ध पर्यंत उलट्या होणे आणि मळमळ करणे हा त्रास नेहमी असतो तर हे जर बदल तुमच्या मध्ये दिसत असतील तर घाबरण्याचे काही कारण.
पाळी न येणं (Missed Periods)
पाळी न येणे जर तुमची पाळी नियमित येत नसेल तर यावर काम आपण एका लेख लिहिलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी खाली देतो जर तुमची पाळी नियमित येत नसेल तर तुम्ही हा लेख वाचू शकता त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही माहिती मिळेल की पाळी नियमित येत नसेल तर काय केले पाहिजे कोणता आहार घेतला पाहिजे त्यामुळे तुमची पाळी नियमित येईल तर तुमची पाळी नियमित येत नसेल तर ज्या महिन्यात वेळेवर आली नाही अशा मध्ये तुम्ही करू शकता की तुम्ही प्रेग्नेंट आहात पण जर तुमची पाळी आणि मिळत असेल तर अशा वेळी प्रेग्नेंट असण्याची थोडी कमी शक्यता असते प्रत्येक महिलेला माहीत असते की तिची पाळी दर महिन्याला वेळेवर येते किंवा नाहीये तर या वरून तुम्ही समजू शकता की तुम्हाला तुम्ही गर्भधारण आहात की नाही.
Related - मासिक पाळी न आल्यास काय करावे |
वारंवार लघवीला जावं लागणं (Frequent Urination)
वारंवार युरी नेशन होत असेल म्हणजेच वारंवार लघवीला जावे लागत असेल तर हेसुद्धा एक कारण आहे की तुम्हाला प्रेग्नेंट असल्याचे एक लक्षण असू शकतात हा त्रास प्रेग्नेंसी च्या सहाव्या आठवड्यानंतर थोडा जास्तच व्हायला लागतो खरतर गर्भावस्थेच्या दरम्यान शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या हॉर्मोनाल इंबलान्स मुळे तुमच्या किडनीमध्ये रक्ताभिसरण जे आहे ते अतिशय वेगाने व्हायला लागतं आणि मूत्राशयात लघवी लवकर भरले जाते त्यामध्ये तुम्हाला वारंवार लघवी येण्याचे समस्या उद्भवतात तसा बाळाचा विकास होऊ लागतो तसतसा हा त्रास तुम्हाला थोडा जास्त जाणवायला लागेल तर हा एक गर्भधारण याचं कारण आहे.
थकवा आणि अशक्तपणा जाणवणं (Feeling Fatigue And Weakness)
अशक्तपणा जाणवणे थोडासा थकवा वाटणे सहाजिकच गोष्ट आहे कारण प्रेग्नेंसी च्या सुरवातीला ही लक्षणे दिसू लागतात कारण गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात आपले शरीर भावाला आश्रय देण्यासाठी स्वतःला तयार करत असतं या दरम्यान तुम्हाला थकवा जाणवतो आणि अशक्तपणा देखील वाटायला लागते त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही चांगला आहार घेतला पाहिजे हे तुमच्या साठी खूप फायदेशीर राहील.
शरीराचं तापमान वाढणं (Rise In Body Temperature)
काही महिलांच्या शहरांमध्ये त्यांचा तापमान वाढायला लागतं त्यांना अशा वेळेस वाटते की त्यांना ताप आलेला आहे तसेच सामान्य व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.3 करणा-या केवढा असतो गर्भावस्था दरम्यान हे थोडंसं वाटतं म्हणजे झिरो पॉईंट पाच ते 18 पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे तुमच्या शरीरात बदल टेंपरेचर वाढला वाटत असेल ताप आल्यासारखे वाटत असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही.
बध्दकोष्ठता आणि छातीत जळजळणं (Constipation And Heartburn)
छातीत जळजळ करणे तर गर्भावस्थेत दरम्यान महिलांच्या शहरांमध्ये थोडासा बदल निर्माण होतो त्यामुळे तुमच्या पचनक्रियेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुमच्या पोटात थोडी जागा निर्माण होते आणि पोटात गॅस होण्याची समस्या गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यापासून ते नव्या आठवड्या पर्यंत असू शकते पचनक्रियेत होणाऱ्या बदलामुळे तुमच्या छातीत जळजळ देखील होतं तुम्हाला अचानक छाती मध्ये जळजळ व्हायला लागला असेल तर तुम्ही यावर उपाय करू शकता किंवा डॉक्टरांशी भेटू शकता.
Related - वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता |
स्तनांमध्ये दुखणे आणि जडपणा जाणवणं (Breast Pain & Heavyness)
गर्भधारणेमध्ये स्तनांमध्ये दुखायला आणि थोडासा जडपणा वाटायला लागतो म्हणजेच ब्रेस्ट फ्रेंड आणि हेविनेस स्तनामध्ये जडपणा सूज किंवा दुखत असल्यास प्रेग्नेंट असण्याची काही लक्षणे आहेत पाळी दरम्यान स्थान संवेदनशील झाल्याचं जाणवतं तसेच प्रेग्नेंसी दरम्यान हिवा होत असावे आठवड्यापर्यंत अजूनच संवेदनशील व्हायला लागतात जर तुमच्या स्थानांमधील निळ्या रक्ताने लेका साफ दिसत असतील आणि स्तनांच्या टॉप गळ्यात काळा रंगाचा दिसत असेल तर त्याची काही लक्षणे असू शकतात हे तुमच्या हार म्हणाली मला समजत होतो.
सतत डोकं दुखणं (Migraine Or Continuous Headache)
काही महिलांना गर्भधारणा मध्ये सदर डोके दुखण्याचा त्रास होतो तेव्हा डोक्यात येशिला जास्त रक्तामुळे प्रसरण पावतात तेव्हा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास जाणवतो हे गर्भावस्थेत काही सुरुवातीची लक्षणे आहेत हे दुखणं कधी कमी असू शकते किंवा कधी जास्तही असू शकते त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही.
तीव्र इच्छा होणं किंवा डोहाळे लागणं (Cravings)
डोहाळे लागणे किंवा तीव्र इच्छा होणे म्हणजे एखाद्या गोष्टीची लागणे हे गर्भावस्थेत मध्ये एक प्रमुख कारण आहे गर्भवती महिला मध्ये एका विशिष्ट पदार्थ बद्दल खूप आकर्षण वाढते त्या वेळेस ही गोष्ट खूप खाण्याचा इच्छा होते तर अशा वेळेस ती गोष्ट खाल्ली तर चांगली आहे पण ती गोष्ट चांगली आहे का नाही हे अगोदर तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे त्यानंतर तुम्ही त्या पदार्थाचे सेवन केले पाहिजे.
श्वेत पदर किंवा व्हाइट डिस्चार्ज (White Discharge)
महिलांमध्ये अत्याधिक वाइट डिस्चार्ज घेऊन ये एक साधारण बाब आहे पण प्रेग्नेंसी दरम्यान होणाऱ्या हॉर्मोनाल इंबलान्स मदत तुमचा हा डिस्चार्ज थोडासा जास्त होऊ शकतो तुमची इच्छा असो वा नसो त्याचा पण त्याचा एक फायदाही आहे हा दिशाच मुळी तुमच्या कुठल्याही प्रकारचे मुत्रविकार यापासून बचाव होतो म्हणून प्रेग्नेंसी दरम्यान वाईट चांगलं असतं.
वास घेण्याची शक्ती वाढणे (Super Smell)
गर्भधारणेमध्ये वास घेण्याची शक्ती ही थोडीशी वाढते तर तुम्हाला जाणवते की तुमचे ना जरा जास्तच वेगाने काम करत आहे म्हणजे आपली लांबवरचा वास तुम्हाला आरामात घेता येतो आहे तर अशा वेळेस तुम्ही तुम्ही नक्की खात्री करून घेऊ शकता की तुमची गर्भधारणा झालेली आहे आणि तुम्ही प्रेग्नेंट आहात.
Also Read - मासिक पाळी न आल्यास काय करावे |
गर्भधारणा झाली कसे ओळखावे (How To Confirm Pregnancy)
गर्भधारणा झाली आहे कसे ओळखावे हे हे काहीसे मॅडम तुम्हाला दिसल्यामुळे तुम्ही ओळखू शकता तर जर एखाद्या महिलेची पाळी चुकली असेल आणि वर दिलेली लक्षणे जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे हे तुम्ही समजू शकता आणि किंवा तुम्ही प्रेग्नेंसी ते देखील वापर करू शकतात या वरून तुम्हाला सुद्धा करू शकते की गर्भधारणा झालेली आहे रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर एखाद्या स्त्री रोग स्पेशालिस्ट कडे जाऊन तुम्ही तपासून घेऊ शकतात अशा वेळी डॉक्टर महिलांचे पोट आणि युनी तसेच गर्भाच्या तपासून तुमच्याकडे गोड बातमी आहे का ते सुद्धा सांगतात कारण गर्भधारणेनंतर गर्भाशयाचा बाहेरील भाग मुलायम होतो या सर्व बाबी बघून डॉक्टर तुम्ही तुम्हाला प्रेग्नेंसी बद्दल अधिक माहिती देतात गरोदरपणाच्या काळात तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप महत्त्वाचा असतो या काळात तुमच्या बाळाची खूप काळजी घेतली पाहिजे.
Comments
Post a Comment