Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

हाताला मुंग्या का येतात | Hatala Mungya ka Yetat


नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये हाताला मुंग्या का येतात या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर हाताला पायाला मुंग्या येण्याचे भरपूर काढणे आहेत जर या काळापासून तुम्ही दूर राहिलात तर तुम्हाला नक्कीच तुमच्या हातापायांना मुंग्या येणार नाहीत सर चला तर मग बघुया आता पण हाता पायाला मुंग्या येण्याची कारणे.

हाताला मुंग्या का येतात


व्हिटॅमिनची कमतरता

जा तुमच्या हाता पायाला मुंग्या येत असतील तर त्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिनची कमतरता असू शकते विटामिन बी ट्वेल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला योग्य ती विटामिन भेटते पण जर विटामिन b12 ची कमतरता असेल तर तुम्हाला थकवा वाटू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात.

मानेची नस आखडणे

मानेची नस आखडणे यामुळे देखील तुमच्या हातापायांना मुंग्या येऊ शकतात जर तुमच्या मानसीने सापडलेली असेल तर त्यामध्ये की तिच्या पायांना मुंग्या येतात जर तुम्ही बसत असताना योग्य वेळी योग्य बसत नसेल चुकीच्या पद्धतीने बसेल अशा दुखापतीमुळे तुमचे आणि तुमच्या हातापायांना मुंग्या येतात.

कार्पल टनेल सिंड्रोम

कार्पल टनेल सिंड्रोम हा एक रोग आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताला मुंग्या येतात जर तुम्ही जॉब करत असाल म्हणजेच टायपिंग जॉब करत असाल तर त्यामुळे तुमच्या पाहाताना मग येऊ शकतात यासाठी तुम्ही Phyiotherpist na भेटू शकता.

मधुमेह

जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले असेल तर ते शरीरातील नसेल साठी घातक ठरतो त्यामधून हातापायांना मुंग्या येतात त्याच बरोबर तुम्हाला खूप भूक लागणे तहान लागणे अशा प्रसंगी लगेच डॉक्‍टरांचा सल्ला घेतला पाहिजे मधुमेहामुळे देखील तुमच्या हातापायांना मुंग्या येऊ शकतात.

हायपरथायरॉईसम

हायपरथायराइड जन्म तुमच्या हाताला मुंग्या येतात यासाठी तुम्ही ब्लड टेस्ट करून घेऊ शकता त्यामुळे तुम्ही धारवाड ग्रंथी निष्क्रिय असल्यास थकवा जाणवू लागतो वजन वाढू लागते आणि त्याचबरोबर तुमच्या हातापायांना मुंग्या येतात.

निष्कर्ष 

या लेखामध्ये आपण हातापायांना मुंग्या आल्यावर काय करावे आणि त्यासाठी कोणती कारणे आहेत त्या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता

Comments