ॲसिडीटी ॲसिडीटी सर्वांनाच होते मला काय तुम्हाला काय आणि त्यांचा वाढता वय आहे त्यांना तर फारच त्रास होतो तर अशा वेळेस काय करायचे याबद्दल आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
अॅसिडिटी म्हणजे काय?
तर सर्वात आगोदर जाणून घेऊया की आज ऍसिडिटी म्हणजे काय आपल्या जत्रांमध्ये आम्हाला असतं खाल्लेल्या अन्नाचं विघटन करणं हे आमचं काम असतं अन्नातील विषाणूंना मारणे आणि अन्नातील जे काही सर्व घटक एकत्र करून ते पचनसंस्थेमध्ये पुढे सरकण्यास मदत करणे हे या मुलाचं नेहमीच काम असतं जठरातील आम्ल याचे उत्पादन वाढून जो त्रास होतो तो म्हणजे ऍसिडिटी त्यालाच आपण मराठीमध्ये आम्लपित्ता असे म्हणतो.
ऍसिडिटी कशामुळे होते?
तर ऍसिडिटी कशामुळे होते ॲसिडीटी होण्याची खूप काही कारणे आहेत आपला आहार योग्य नसेल आणि आपण केव्हा पण खात असेल तर अशा वेळेस ऍसिडिटी होण्याची जास्त चान्सेस असतात चुकीची जीवनशैली सतत जेव्हा ती धूम्रपान किंवा मद्यपान अतिशय तिखट मसालेदार अन्नाचे सेवन करणं ताणतणाव पूर्व जीवन व्यायामाचा अभाव 2 खान यांच्या मध्ये खूप मोठा गॅप असणे म्हणजे लवकर रोज एकाच टायमावर ना खान यामुळे ऍसिडिटी होते.
अॅसिडिटी व अल्सरचे असेही संभाव्य कारण
ऍसिडिटी असण्याचे अजून काही कारणे सुद्धा आहेत ऍसिडिटी पायलोरी या नावाचा एक विषाणू असतो तो ऍसिडिटी अल्सर साठी कारणीभूत ठरत असतो स्वच्छतेची समस्या असणाऱ्या जवळपास सर्वच विकसनशील देशांमध्ये काढला जातो साधारणपणे दहा वर्षांनंतरच्या 80 ते 90 टक्के लोकसंख्येत दूषित अन्न पानातून हाय एच पायलोरी ची लागण होते अर्थात या सर्वांना ऍसिडिटी अल्सर होतोच असे नाही प्रत्येकाला होईल अशी कधी गॅरंटी नसते पण जेव्हा अशी तीव्र स्वरूपाची लक्षणे तुमच्यामध्ये दिसायला लागते तेव्हा तपासणी केली असता या विषाणूचे तुम्हाला आढळतील त्यावरून तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला ऍसिडिटी झालेली आहे.
अॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय
ऍसिडिटी टाळण्यासाठी खूप काही उपाय आहेत आपण घरगुती उपाय यांचा बद्दल बोलणार आहोत असे झाल्यास ते तुम्ही घरगुती उपाय करून तुमच्या ॲसिडिटी कमी करू शकता.
बडीशेप
बडीशेप हे प्रत्येकाच्या घरात असते आणि जेवणानंतर आपण प्रत्येकाला बडीशेप देत असतो तर बडीशेप खाण्याचा खूप काही चांगला फायदा आहे हे बडीशेप खाल्ल्याने तुमचं आमचं जे होतं ते होणार नाही आणि तुमचं पोट दुखत असेल ते पण फुटणार नाही आणि त्याबरोबरच तुम्हाला जे आहे ऍसिडिटी होण्याचे चान्सेस फार कमी होतात.
तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये एक गुणधर्म असतो तो म्हणजे की तुमच्या पोटाला आराम देतो त्यामुळे रोज तुम्ही निदान तुळशीचे तीन ते चार पाने खाल्ली पाहिजे त्यामुळे तुमच्या ॲसिडिटीचा त्रास होतो आहे तो कमी होतो आणि किती पाणी तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता नाहीतर ती पाने तीन चार पाने कपभर पाण्यात तुम्ही उकळून त्याचा काढा करून देखील घेऊ शकता.
Also Read - केस पांढरे होण्याची कारणे |
दालचिनी
दालचिनी प्रत्येकाच्याच घरात मध्ये असते दालचिनी खाल्ल्याने तुमचा अन्नपचन सुधारत असतात शहरांमध्ये जे काही पोषणमूल्य शोषणाचे कार्य असते दालचिनी अतिशय उत्तम प्रमाणे करते तुमच्या जीएसटी ट्रेकमध्ये जर इन्फेक्शन असेल ॲसिडिटीचा तुम्हाला त्रास होत असेल तर ही दालचिनी उपयुक्त ठरू शकते त्यामुळे तुम्ही दालचिनी आहारामध्ये तिचा समावेश करून घेतला पाहिजे.
ताक
ताक पिणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते आपण टाक केल्यानंतर आपल्या बॉडी मध्ये खूप काही चेंज होतात आणि ते चेंजेस आपल्या बॉडी साठी उपयुक्त असतात एकदम ताजे ताक हे पृथ्वीवर अमृतासारखे मानलं जातं छातीत जळजळ होत असेल तसे तुमचे ऍसिडिटी झाली असेल तर तुम्ही ताट दिला तर तुम्हाला त्वरित आराम मिळतो मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला ऍसिडिटी होते तर अशा वेळेस तुम्ही ताक घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.
गूळ
गूळ मध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतात आणि ते तुमच्या बॉडी साठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आतड्यांची शक्ती तुमच्या वाढते तसेच जेवण संपवताना एखादा गुळाचा खडा खाल्ल्यास अन्नपचन हे व्यवस्थित होतं त्यामुळे आपली पचनसंस्था एकदम चांगली राहते एकदम ऑनलाईन राहते व ऍसिडिटी फार कमी होतात त्यामुळे जेवणानंतर तुम्ही दुधाचा समावेश केला पाहिजे नाहीतर थोडा गुळाचा तुकडा खायला पाहिजे.
Also Read - दात सळसळ करणे उपाय |
लवंग
लवंग हे पोटाच्या विकारासाठी अतिशय उपयुक्त आहे लावून मध्ये विविध गुणकारी असतात जे तुमची पोटाची निगा राखण्यासाठी अतिशय चांगले असतात लावून खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसेसचा त्रास होत असेल तो देखील होणार नाही त्यामुळे लवंग खाणे अतिशय चांगले आहेत तसेच लवंग वेलची जेवणानंतर खाल्ल्यानंतर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही.
जिरे
जिरे आपण आहे पोट दुखले किंवा ओवा व जिऱ्याचा काढा देणारे आपल्या आजा जिर्याची गुण जाणून होत्या जिरे हे फार चांगले असेल तर त्यामध्ये अन्न पचन सुधारतं आणि पोटातल्या विज्ञान कमी होतात आणि हे असे डीपीमध्ये देखील चांगलं काम करतो.
Also Read - मुलतानी मातीचे फायदे |
आलं
आला चा गुणधर्म प्रत्येकालाच माहिती आहे आपण चहामध्ये आल्याचा वापर करतो आल्या मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात आपल्या अन्नपचन आला सुरक्षित ठेवण्यासाठी आलं हे महत्त्वाचं काम करतात पोटामध्ये आपल्याशी निर्माण होतो आणि त्याला अटक करण्याचे काम हे आलं करतात यामुळे आलं आपण चहा मध्ये जरूर घेतला पाहिजे त्यामुळे तुझी असले तरी कमी होते.
केळी
केळी देखील तुम्हाला सिटीमध्ये फायदेशीर ठरते ऍसिडिटी वाढली असताना कलिंगड खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतो पण केळी खाण्याचे एक चांगला फायदा आहे त्यामुळे तुमचे केस वाढण्याचे प्रमाण असते कमी होतं आणि त्यामुळे तुमची ॲसिडिटी कमी होते.
Comments
Post a Comment