Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुलतानी मातीचे फायदे | Multani Mati Benefits and Facepack in Marathi

मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी माती फेस पॅक

चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण कित्येक प्रॉडक्ट बाजारामधून विकत घेतो त्यामध्ये खूप काही केमिकल असतात ती केमिकल्स आपल्या शरीराला चांगले असतील किंवा नसतील हे कुणाला ठाऊक नाही पण आपण जर घरगुती मुलतानी माती जर योग्य उपयोग केला तर तुमच्या चेहर्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हाला नॅचरल ब्युटी मिळेल तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग मुरूम काळवंडलेला चेहरा हे या या प्रकारचे चेहऱ्यावरील रोग म्हणा किंवा तुमचे निघून जातील तर मुलतानी मातीचा कसा उपयोग करायचा आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे सर्व आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

​त्वचेला मिळतो थंडावा

सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळतो मुलतानी माती मध्ये असे काही गुण असतात त्यामुळे तुमचा चेहरा जो आहेत थंडा असतो मुलतानी माती नैसर्गिक स्वरूपात एक त्वचेला थंड देण्याचं काम करते रूम चित्रे सन बँका काळवंडलेली त्वचा मुरूम डाग इत्यादी ज्या काही समस्या असतील त्या तुमच्या मुलतानी माती लावल्यामुळे दूर होती त्यातील काही औषधी गुणधर्म असतात जे त्वचेवर काही तुमच्या क्षेत्र झाले असतील ते खोलवर जाऊन स्वच्छ करण्याचं काम करतात त्यामध्ये जमा झालेली दुर्गंधी स्वच्छ करण्याचे काम मुलतानी माती करते त्यामुळे त्वचेवर तुम्ही मुलतानी माती लावू शकतात त्यामुळे तुमची चेहरा एकदम चमक निर्माण होईल.

Also Read - दात दुखीवर घरगुती उपाय | 

​ब्लॅकहेड्स

ब्लॅकेड तुम्हाला माहीतच असते ब्लॅकेड होतात कशामुळे तर त्या त्या मागे भरपूर काही कारण आहे तुम्ही उन्हामध्ये जात असल्यामुळे ब्लॅकेड निर्माण होतात आणि ॲड्रेस उंची कमी असेल तर त्यामुळे देखील ब्लॅकेड निर्माण होतात आणि समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा चांगला तुम्ही एक क्लिक करून लावू शकता त्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो आणि सौंदर्य अधिक खुलून यासाठी मदत होते तयार करण्यासाठी तुम्ही एक अर्धा चमचा जी आहे ती मुलतानी माती घ्यायचे आहे आणि थोडं दही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मिक्स करून एक चांगली पेस्ट बनवायचे आहे आणि ती पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावायची आहे ती पेस्ट चेहऱ्याला लावल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर तुमचा चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तेलकटपणा पण राहणार नाही आणि तुमचा चेहरा सुंदर दिसायला लागेल.

​काळवंडलेल्या त्वचेची समस्या

तुमचा चेहरा काका आवडलेला आहे का काळवंडलेला चेहरा असेल तर तुम्हाला सर्वांनाच वाटते की चेहरा चांगला दिसला पाहिजे तर त्याचा चेहरा त्यामागे कारण एक आहे की आणि पिग्मेंटेशन यामुळे तुमचा चेहरा काळवंडतो त्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा उपयोग करू शकता मुलतानी माती ही तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी आणि पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी योग्य उपयोगी ठरते त्यासाठी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता त्यासाठी तुम्ही एक एक चमचा मुलतानी माती घ्यायचे आहेत त्यामध्ये कोणता पण टोमॅटोचा रस लिंबूचा रस किंवा मत मिक्स करू शकता आणि त्याची पेस्ट म्हणून घ्यायला घेऊ शकता म्हणून पेस्ट बनवून घेतल्या नंतर तुम्ही पंधरा मिनिटांसाठी आहे ती तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे.

मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी

तुमच्या चेहऱ्यावर मुरूम येतो का मुरूम होत असेल तर सर्वात चांगला आणि किफायतशीर प्रॉडक्ट म्हणजे मुलतानी माती आहे मुलतानी माती मध्ये सर्व काही गुणधर्म असतात त्यामुळे तुमचे ब्लॅकेड मुरूम काळे डाग हे सर्वकाही निघून जाते त्यासाठी तुम्हाला एक बनवावा लागेल हे स्टाईल बनवणे सुद्धा एकदम सोप्प आहे 20 मिनिटांसाठी मुलतानी माती यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायचे ते पष्ट बनल्यानंतर त्यामध्ये काही तुम्हीच पुदिन्याची पाने देखील टाकू शकता आणि तयार टाकल्यानंतर ती पाने चालले आहे तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे आणि दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही चेहरा धुवून टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही बघाल की तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसेल.

Also Read - पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | 

मुलतानी मातीचे फायदे

  • इतर काही भरपूर फायदे आहेत ते तुम्हाला मी काही मध्ये सांगतो मुलतानी माती प्रत्येक कामासाठी उपयोगी ठरते नेहमी निरोगी राहण्याची इच्छा जे लोक करतात त्यांच्यासाठी मुलतानी माती एक किफायतशीर आणि चांगली आहे.
  • मुलतानी माती शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्याचा काम करते महिन्यातून एकदा मुलतानी मातीचा जो आहे संपूर्ण लेख तुम्ही तुमच्या शरीराला लावला पाहिजे जर उन्हामुळे तुम्हाला खूप गरम होत असेल तर हात हो तुम्ही लावू शकता.
  • किंवा त्या मुलतानी माती करण्याचे गुण असतात ते तुमच्या शरीराला थंड करतील जर शरीरावर कुठे जखम झाली असेल तर मुलतानी मातीचा तुम्ही लावू शकता तर नाव आणि चिंता कमी करण्यासाठी कपाळावर देखील तुम्ही मुलतानी माती लावू शकता.

मुलतानी माती चे नुकसान

  • त्याचे तसे काही नुकसान देखील आहेत ते पण तुम्हाला माहिती असली पाहिजे प्रत्येक गोष्टीचे काही रोज असतात आणि कोण असतात म्हणजे काही उपयोग पण असतात आणि काही नुकसान पण असतं तर ते तुम्हाला मी सांगतो.
  • मुलतानी माती थंड असते म्हणून थंडीच्या दिवसात या मुलतानी मातीचा तुम्हाला नाही करायचा आहे त्यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होईल मुलतानी माती खाल्ल्याने किडनी स्टोन देखील होऊ शकतो म्हणून मुलतानी माती खाल्ली नाहीत जे काही लोक म्हणतात की माती खाल्ली पाहिजे पण माती खाणे चांगले नाही.
  • त्यामुळे तुम्हाला होऊ शकतो कोरडी त्वचा असणाऱ्या आणि मुलतानी मातीचा अधिक उपयोग नाही करायचा आहे कारण ही माती तुमची त्वचा अधिक कोरडी करू शकते कारण त्यामध्ये तेल काढून टाकण्याची गुण असतात त्यामुळे ज्यांचा तेलकट त्वचा आहे त्यांनी उपयोग केला तर चांगले राहील.
  • मुलतानी मातीचा उपयोग केल्यानंतर मार्च रायझर लावायला तुम्ही विसरला नाही पाहिजे कारण असे केल्याने तुमची त्वचा कोरडी पडण्याचा धोका कमी असतो मुलतानी मातीचा उपयोग आठवड्यातून फक्त दोन वेळेस तुम्हाला करायचा आहे जास्त वेळ असेल तर त्याचा तुम्हाला काय फायदा होईल


Comments