दात दुखीवर घरगुती उपाय आपण या लेखामध्ये बघणार आहोत दात सर्वांचे दुकानात दुखतात पन्ना त्यामुळे सहा लोक त्यावर योग्य तो उपाय करत नाहीत कारण त्यांना वाटतं ते सहाजिकच आहे त्यामुळे आहे याच्यावर काही परिणाम होणार नाही पण समोर चालून या यावर तुम्हाला मोठा परिणाम दिसू शकतो त्यामुळे तुम्ही हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला यामध्ये सर्व काही माहिती मिळून जाईल आणि दात दुखीवर योग्य ते घरगुती उपाय देखील मिळतील.
दात दुखने घरगुती उपाय (Dat Dukhi Var Gharguti Upay)
लवंग तेल
Also Read - चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय |
आल्याची पावडर
आल्याची पावडर पावडर देखील अतिशय जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय पैकी आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये जिंजर पावडर असे देखील म्हणतो तुम्ही पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करून घेऊ शकतात ही पेस्ट दातामध्ये जिथे काही दुखत असेल त्या भागाला तुम्ही लावू शकता थोडावेळ तसाच राहू द्या आणि मग तू भरून घ्या आणि तुम्हाला हवा असेल तर आल्याचा लहान तुकडे करा आणि दात दुखत असेल तर ज्या भागांमध्ये तुमचे दात दुखत आहे त्या भागांमध्ये आल्याचे तुकडे किंवा खरं तर हे कसे फायदेशीर ठरतो मी तुम्हाला सांगू इच्छितो तर स्टडी केला होता त्यामध्ये त्यांनी असे सांगितले होते की आल्याची पावडर तितकीच उपयोगी ठरत आहे त्यातून त्रासातून मुक्त करत त्याला कोणतीही जखम झाली असेल अथवा शिथिल केल्यानंतर तुम्ही आल्याचा उपयोग करून घेऊ शकता दातांच्या हलक्याफुलक्या त्रासावर आल्याचा तुम्हाला घरगुती उपायांमध्ये चांगला उपयोग होतो.
हिंग
हिंग वापरणे देखील तेवढेच फायदेशीर आहे हे यामध्ये तुम्ही काय करा पाणी मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या आणि मगच दात दुखीवर कापसाच्या मदतीने लावा दात दुखायला लागल्यावर तुम्ही याचा उपयोग करू शकता यामध्ये दात दुखणे कमी करणारे गुण असतात त्यामुळे एक म्हणून केलं जातं त्यामुळे काही तुमचे दात सडत असतात त्या सोडणाऱ्या दातावर सुटका म्हणून लिंकचा वापर केला जातो खूप काही केमिकल्स मध्ये हिंगाचा वापर केला जातो पण तुम्ही असा घरगुती पद्धतीने उपयोग करून त्याचा योग्य तो उपयोग करू शकता.
कांदा

कांद्याचा देखील योग्य तो उपयोग तुम्ही करू शकता का देखील तुमच्या दाढ दुखीवर दात दुखीवर उपयोगी आहे तर कांद्याची तुम्ही काय करायचे अगोदर सर्वात पहिले त्याची साल काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचं कांद्याचा तुकडा एक दातावर ठेवायचा आहे आणि काही वेळेस असच राहूदे दिवसातून दोन-तीन वेळा हा तुम्ही काय करू शकतात त्यामुळे तुमचे दात दुखी थांबेल कांदा दातांसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये अंतीबॅक्टरियल गुण असतात आणि बॅक्टेरिया व परिणामकारक असतात त्यामुळे कांदा एक नैसर्गिक औषध म्हणून देखील ओळखला जातो त्यामुळे तुम्ही त्याचा दात दुखीवर उपयोग करू शकता.
लसूण
लसुन पण तुम्ही दात. दुखीवर उपयोग करून घेऊ शकता पण कसा करायचा अगोदर मी तुम्हाला सांगतो तर लसणाच्या पाकळ्या तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे त्यामुळे थोडं पीठ मीठ जास्त ते मिक्स करायचा आहे आणि त्याची एकत्र पेस्ट करून घ्यायचे आणि ही पेस्ट तुम्ही तयार करतात की तुम्ही जिथे तुमचे दात दुखत आहे त्या ठिकाणी लावायचे आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बेस्ट काढून घ्यायचे आहे म्हणजे भरून तुम्ही काढून टाकू शकता लसणाचे फायदे आहेत याचे असतात त्यामुळे यावर परिणामकारक असतात त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि तुम्ही महत्त्वदेखील म्हणून उपयोग करू शकता कारण हे देखील चांगलं काम करतात.
मीठाचे पाणी
मिठाचे पाणी तुम्ही थोडं पाणी गरम करून घ्यायचा आहे कोमट पाणी झाल्यानंतर त्यामध्ये थोडे मीठ टाकायचे आणि यामध्ये मीठ टाकलं तर त्या कोमट पाण्याचा तुम्हाला करायचे आहेत जर तुम्ही सतत गुन्हा करत असाल आणि त्यामुळे तुमचे दात दुखी नक्कीच कमी होईल यामुळे तुम्हाला तुमचे दात दुखी पटकन थांबायला मदत होते आणि मिठाच्या पाण्याने तुमच्यासारखे झालेली असेल तर ती देखील करायला मदत मिळते हे परमनेंत सोल्युशन नाही पण तात्पुरती चा तुमचे दात दुखी बंद करायचे असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याचा उपयोग करू शकता.
पेरूची पाने
पेरूची पाने आणि जी आहेत त्याचा देखील तुम्ही योग्य उपयोग करू शकता पाणी घ्यायचे आहे ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे आहेत आणि ते पाणी मग काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्या पाण्यात थोडेसे मीठ घालायचं आहे मग पाणी कोमट झाल्यावर त्याने तुम्हाला भरायचा आहे दात दुखी पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला चांगला उपयोग करतील लक्षात ठेवा तुम्ही पेरूची पाने स्वच्छ करून नंतर त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे यामध्ये अँटिबायोटिक गुण असतात हे तोंडाच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात म्हणून तुम्ही पेरू चे पाणी उकळून त्यामुळे त्याचे पाणी असून त्यामध्ये थोडे मीठ टाकून ते असाल तर तुम्हाला दात दुखीवर नक्कीच आराम मिळेल.
नायजेला सीड्स
नायजेला सीड्स अर्थात कलोंजी तेलामध्ये ब्युटी पाठवा भिजून घ्या दुखत असलेल्या भागाला ते तुम्ही लावा नंतर थोड्या वेळाने शुभडा अवतर कोमट पाण्यात हे तेल घालून तुम्ही देखील याचा उपयोग करू शकता नाही दिलास मध्ये नावाचे आणि निघून जातात आणि त्यामुळे दात दुखी पासून सुटका मिळवून देण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो याशिवाय एक सारखा देखील उपयोग करतात.
Also Read - वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता |
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा देखील तुम्ही जो आहे तो तुमच्या कृपया करू शकता कापूस तुम्हाला थोडासा घ्यायचा आहे कापूस आणि तो काय करायचं पाण्यामध्ये फिरवायचा आणि त्यावर थोडासा बेकिंग सोडा लावायचा आहे सोडा लावल्यावर ज्या ठिकाणी तुमचे दात दुखत असतील तिथे तुम्हाला बेकिंग सोडा लावायचा आहे ही प्रक्रिया तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळेस करायचे आहे असे केल्यास तुमचे दात दुखणे कमी होईल बेकिंग सोडा पण एक गुणकारी औषध आहे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी वापरला जातो वास्तविक दुकानापासून पटकन सुटका मिळवून देण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो त्यापासून वाचण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि याचा उपयोग महत्त्वाचा मध्ये देखील केला जातो म्हणून बेकिंग सोडा तुम्ही वापरू शकता.
व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
व्हॅनिला एक्सप्रेस दातावर उपयोग केला जातो याचा जिथे तुमच्या दात दुखत असतील तेथे तुम्हाला थोडासा कापूस घेऊन कापसाच्या मजा येते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट आहे तुमच्या जिथे दात दुखत असेल तिथे लावायचा आहे आता आराम मिळवून देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि म्हणून याचा उपयोग खूप पूर्वीपासून केला जातो.
दालचिनी पावडर
दालचिनी पावडर चा देखील उपयोग करू शकतो की मध्ये दालचिनी पावडर मध्ये थोडा समाज मिक्स करायचा आहे आणि ही पेस्ट बनवून झाल्यानंतर तुम्हाला या प्रचलित तुमचे दात दुखत असतील तिथं लावायचा आहे त्यामुळे दालचिनी आणि आपल्या दातासाठी फायदेशीर ठरते आणि दालचिनी एकत्र पेस्ट करून लावली तर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात.
ओरेगॅनो ऑईल
ऑरगॅनिक ऑइल मोबाईल मध्ये तुम्हाला भिजवायचे आहेत आणि जिथे जातो तिथे तुम्हाला लावायचे आहेत यामुळे तुमचा त्रास कमी होतो पण हे तुमच्या घरी असेल तरच उपयोग करा नसेल तर या नाही वापरला तरी चालेल जास्त असतो त्यामुळे तुमच्या दातांना आराम देऊ शकतो त्यामुळे तुम्ही याचा वापर देखील करू शकता तुमच्या घरी असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करा नसेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल वही दिलेली उपयोग तुम्ही वापरू शकता.
हळद
हळद देखील एक चांगलं गुणकारी औषध आहे हळद मीठ व पाणी एकत्र मिश्रण तुम्हाला गॅस वर ठेवायचा आहे आणि थोडेसे तेल गरम करून घ्यायचा आहे जेव्हा होईल तेव्हा ते मिश्रण झालेले तुमच्या दुखणाऱ्या दातावर सारखं असं दाबून शिकवायचा आहे त्यामुळे तुमचे दात दुखी थांबते हादेखील उपाय तुम्ही करू शकता.
निष्कर्ष
या लेखामध्ये आपण माहिती बघितली आहे की जो दात दुखीवर घरगुती उपाय आहे त्याबद्दल सर्व काही माहिती या लेखामध्ये सांगितले आहे दात दुखी वर जे काही उपाय आहेत आत्ताच दुकान कसा दूर करता येईल याबद्दल देखील लेखांमध्ये माहिती दिलेली आहे.
Comments
Post a Comment