Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Pot Kami karnyasathi Upay

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय या लेखांमध्ये आपण पोटाची वाढलेली चरबी आहे कशी कमी करावयाची याबद्दल माहिती सांगणार आहे तर तुम्ही माहिती परिपूर्ण मासा आणि तुम्हाला काही कळले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचे उत्तर तुम्हाला नक्की केले जाईल.

तर पोट वाढत कशामुळे तर विविध कारण आहे त्यामुळे तुमचं पोट वाढत आहे आणि त्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी निर्माण होते आणि तेच दिसायला खुप वेडं असतं त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेर जावं वाटत नाही आणि त्यामुळे तुम्हाला पुढील आज देखील वाटत होतं कशामुळे आपण रोजचा आहार जोगे त्यामध्ये काही ही वेगळेपणा आला.

म्हणजे वेगळेपणा म्हणजेच की आपण वगैरे खायला सुरुवात केली की हे पोट वाढायला सुरुवात होते आणि त्यावर चरबी वाढते त्यामुळे तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता काही घरगुती पदार्थ आहे ते तुम्ही सांगू शकता त्यामुळे तुमचं पोट नक्कीच कमी होईल.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | Pot kami karnyasathi Upay

​आलं खा

आलं का आलं खाल्ल्यामुळे होतं काय तर तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही आलं खाल्लं पाहिजे तुम्ही काय करायचे आलं घ्यायचे त्याला चुकवायचे आणि पावडर म्हणजे धर्म मुख्य स्त्रोत असतात त्यामुळे त्यांची वाढलेली चरबी असते ती कमी होण्यासाठी भरपूर मदत मिळते पाण्यामध्ये तुम्ही तिथे आले की पावडर आहे.

तुम्हीच करू शकता आणि हे पाणी उकळून त्यामध्ये थोड्या प्रमाणात थंड झालं तुम्ही त्याचे सेवन करू शकतात त्यामुळे होतं काय की ते तुमच्या पचनशक्ती वाढवतो आणि त्यामुळे तुमची पोटाची चरबी कमी होण्यासाठी सुरुवात होते.

Read More - चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय | 

​हलकं जेवण


हलका आहार घेतला पाहिजे हलका आहार तुमच्या शरीरासाठी चांगला असतो खूप काही जण असतात ते ओबडधोबड खातात त्यामुळे त्यांना त्रास होतो पण तुम्ही हलका आहार घेत असेल तर तुम्ही मला नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये जास्त कॅलरी साठी पाहिजे 

आणि रात्रीच्या जेवणा मध्ये कमी कॅलरी असलेले अन्न खाल्लं तरी चालतं आणि रात्रीचं जेवणही सातच्या आधी जेवण केलं पाहिजे पण भरपूर जण नाही करत करत नाही त्यामुळे तुम्ही 94 मला वाटते की तुम्ही जेवण केलं पाहिजे तसेच मिठाई इथले खाद्यपदार्थ गोड यापासून थोडेसे दूर राहिले आणि नेहमीच्या जेवणामध्ये तुम्हाला एकदम हलके जेवणाचा समावेश करायचा आहे त्यामुळे तुमचं पोट नक्कीच कमी होईल.

वेगाने चाला

वेगाने चालण्याची सवय लावली पाहिजे खूप जण असतात की त्यांना हळूहळू चालायची सवय असते वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे नियमित व्यायाम करत असेल तर ते तुमच्या वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतं .

आयुर्वेदामध्ये देखील व्यायामाचे भरपूर काही सांगितलेले आहे आता त्याला जवळपास तीस मिनिटे चालला पाहिजे त्यामुळे होतं काय की तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते त्यामुळे जेवढ होईल तेवढे तर तुमच्यासाठी चांगलंच आहे.

कोमट पाणी प्या

कोमट शिवा गुणगुणा पाणी जर तुम्ही पिता असेल तर ते तुमच्या साठी चांगला आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे चुकीच असतं तुम्ही नेहमी थंड किंवा साधा पाणी पिता उन्हाळ्यामध्ये तर सर्व काही लोक थंड पाणी पितात आणि तिला देखील पाहिजे कारण शाळेमध्ये खूप काही आपल्याला तहान लागलेली असते त्यामुळे तुम्हाला थंड पाणी पिल्याने काय होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 

पण जेव्हा तुमच्या पोटाची चरबी कमी करायचे असेल तर तुम्ही कोमट पाणी प्यायला पाहिजे थोडसं मध्ये पाणी द्यायचं तुम्हाला त्याला पाच मिनिटे उकळू द्यायचे आणि त्याला थंड झाल्यानंतर तुम्हाला वाटेल की आता मी पिऊ शकतो त्या वेळेस तुम्ही हे पाणी पिले पाहिजे त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होते आणि यामुळे भरपूर काही रोग सुद्धा कमी होतात.

​जेवण्याची योग्य पद्धत

जेवणाची एक योग्य पद्धत असली पाहिजे जेवण खूप जण करतात पण कसं पण फास्ट मध्ये जेवण करून निघून जातात असं जेवण केल्यानंतर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही वजन कमी करण्यासाठी नेहमीच्या सवयी दिंक्रम तुम्ही गेलाच पाहिजे त्यामुळे मिळणारे फायदे सुद्धा तुमच्या शरीरासाठी चांगले असतात. 

जेव्हा तुमच्या शाळेतील मध्ये जमा होतो तेव्हा पचन क्रिया ला सुरुवात होते म्हणूनच जेवण पूर्णपणे चावून खाल्ले पाहिजे जेवताना प्रत्येक घास कमी चावत असेल तर त्याचे एकदम बारीक बारीक तुकडे तुम्ही केले पाहिजे त्यामुळे त्याचे पचन क्रिया देखील सुधारते तसेच साठी मध्ये वाढवून तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं तुम्हाला.

Read More - वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | 

मेथीच्या पाण्याचे सेवन


मेथीची शरीरासाठी चांगले असते तसेच जर तुम्ही याचे सेवन करत असाल तर नक्कीच तुमच्या पोटासाठी फायदेशीर ठरणार आहे वाटतो कारण म्हणजे अनेक काही आजारांना निमंत्रण दिलं जातं म्हणून वेळेस तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य ते उपाय केले पाहिजेत पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्व अधिक उपयुक्त ठरते. 

ते मेथीच्या दाण्याची पावडर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्याची पावडर तुम्हाला मिक्स करायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता नेहमी त्या पाण्याचे सेवन तुम्हाला करायचा आहे तुम्ही न चुकता सेवन केला तर काही दिवसांमध्ये तुम्ही बघाल की तुमच्या पोटाची चरबी कमी झालेली असेल.

निष्कर्ष

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय या लेखामध्ये आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय बघितल्या आहेत हे काही मोजकेच मी आणि ते उपाय सांगितले आहेत याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर काही उपाय आहे तुम्हाला ते जाणून घ्यावयाचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात.

त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच देण्यात येईल आणि पोटाची चरबी कमी करण्याचा श्री साठी तसेच वजन कमी करण्यासाठी त्याचा आहार तक्ता आम्ही त्या बद्दल देखील लेख लिहिलेले आहेत ते देखील तुम्ही वाचू शकता


Comments