Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

अंगावर खाज येते उपाय सांगा | Angavar Khaj Yete Upay


अंगावर खाज येणे यावर आज आपण उपाय बघणार आहोत तर बऱ्याच जणांना अंगावर खाज येते अंगावर खाज येण्याची भरपूर काही कारणे आहेत अशी काही जणांना ऍलर्जीमुळे खाज येते काही जणांना त्वचारोग असतो तर काही जणांना शरीरावर झालेला देखील खाज येते कशामुळे खाज येते आणि यावर काय योग्य ते उपाय आहेत त्याबद्दल आपण या लेखामध्ये सांगणार आहोत.

अंगावर खाज येते उपाय सांगा

👉 खाज म्हणजे नेमकं काय ? (What Is Itching In Marathi)

तर सर्वात अगोदर आपण बघूया की खाजव म्हणजे काय तर खास म्हणजे नेमकं काय आपल्या शरीरावर काही सूक्ष्म विषाणू बसतात त्यामुळे खास होण्याची समस्या होत होते रक्त संक्रमणामुळे फोड आणि पुरळ येते आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर खाज येते खाजेचे खरतर चार प्रकार असतात काही जणांना घामामुळे देखील खाज येते.

👉 अंगाला खाज का येते (Causes Of Itching In Marathi)

तर आज सर्वात अगोदर आपण बघूया की अंगाला खाज का येते अंगाला खाज येण्याचे भरपूर काही कारणे आहेत जसे की काही जणांना स्किन मध्ये खाज येते तर काही जणांना त्वचेवर लाल चट्टे येतात त्याला देखील म्हणतो का साबण अथवा एखाद्या केमिकल गोष्टी देखील खाज येते तुम्हाला असेल तर त्यामुळे देखील तुम्हाला तुमची त्वचा कोरडी असेल तर देखील तुम्हाला खाज येऊ शकते सोडायचे देखील तुम्हाला तुमच्या शरीरावर खाज दिसेल तुम्हाला खाज येऊ शकते.

👉अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय (Angala Khaj Yene Gharguti Upay) | त्वचारोग व उपाय

आता आपण जर खाज तुम्हाला येत असेल तर यावर घरगुती काय उपाय आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर तुम्ही खालील पॉइंट्स वाचून घ्या ते तुम्हाला मदत करतील.

बेकिंग सोडा (Baking soda)

जर तुम्हाला खाज येत असेल तर तुम्ही बेकिंग सोडा चा उपयोग करू शकता मी तर तुम्हाला करायचं आहे की आंघोळीच्या वेळी तुम्ही एका पाठक मध्ये कोमट पाणी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जवळपास अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहेत त्यामुळे तुमच्या शरीरावर एक ते मरून जातात आणि तुम्ही तुम्हाला खाज येणे कमी होते.

तुळस (Tulsi)

तुळशीचा देखील तुम्ही एखादीने मध्ये उपयोग करू शकता तर एक बादली तुम्हाला पाणी घ्यायचा आहे त्यामध्ये तुळशीची चार-पाच पाने टाकायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या पाण्याने अंघोळ करायची आहे त्यामुळे तुझ्या शरीरावर गुणकारी परिणाम दिसायला लागतील आणि तुमचं शरीर सुंदर पण दिसायला लागेल.

लिंबू (Lime)

लिंबाचा देखील तुमच्या शरीरावर खाज येत असेल तर उपयोग होतो तर तुम्हाला एक किंवा दोन लिंबू घ्यायचे आहेत आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि एक कॉटनचा पॅड घेऊन त्या लिंबाच्या रसामध्ये तुम्हाला विश्वास आहे आणि जिथे जिथे तुम्हाला खाज येत असेल तिथे तुम्ही ते लावू शकता त्यामुळे तुमची खाज कमी होते कारण ना लिंबा मध्ये असते तुमची खाज कमी करण्यासाठी मदत करतात त्या क्रीम मध्ये सुद्धा लिंबाचा वापर केला जातो.

कोरफड जेल (Aloe Vera)

कोरफड जेल चा देखील तुम्ही उपयोग करू शकता तर कोरफड कोरफड तुम्हाला घ्यायचे आहे आणि जिथे तुम्हाला खाज येत आहे तिथे तुम्हाला कोरफड लावायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ठेवल्यानंतर तुम्हाला ती जागा देऊन घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही तुमची खास काही दिवसात कमी दिसायला लागेल.

अॅप्पल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

एप्पल साइडर विनेगर चा देखील तुम्ही उपयोग करू शकता आंघोळीच्या कोमट पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा एप्पल साइडर विनेगर टाकायचा आहे आणि थोडावेळ त्याला तसाच राहू द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही त्या पाण्याने अंघोळ करायची आहे त्यामुळे देखील तुमची खाज कमी होईल.

नीम (Neem)

बेवफा सातवाहन एमजी पाणी घ्यायचे आहे आणि त्याची महत्त्वाची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि जिथे तुम्हाला खाज येत आहे त्या जागी लिंबाची पाने लावायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करून घेऊ शकता त्यामुळे तुमची खास कमी होईल.

नारळाचे तेल (Coconut Oil)

नारळाचे तेल देखील तुमच्या खाजेवर परिणाम कारक ठरतो तुम्हाला अंघोळ केल्यानंतर तुमचे शरीर चुकून घ्यायचा आहे आणि सुटल्यानंतर तुम्हाला जे नारळाचं तेल आहे ते जिथे जिथे खाज येत असेल त्या ठिकाणी लावायचा आहे आणि मालिश करायचे आहे त्यामुळे तुमच्या शरीरावर ची खाज कमी होऊन जाईल.

पुदीना (Mint)

पुदिना देखील अंगावरती खाज कमी करण्यासाठी गुणकारी आहे तर पुदिन्याचा तुम्हाला अर्धा कप पाण्यामध्ये पुदिन्याची काही टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या पाण्याची सोबत आंघोळ करायची आहे त्यामुळे तुमची खास कमी होईल.

मेथी दाणे (Methi Seeds) 

मेथीच्या दाण्याचे देखील तुम्ही अंगावरची खाज कमी करण्यासाठी उपयोग करू शकता पाणी घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे नंतर ते पाणी काढुन त्याची पेस्ट बनवून घ्यायचे आहे आणि ती पेस्ट खात असलेल्या ठिकाणी लावायची आहे आणि ही लावल्यानंतर तुम्हाला सुख द्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे त्यामुळे तुमची खाज कमी होईल.

मध (Honey)

मध्ये देखील तुमच्या अंगावरील खाज कमी करण्यासाठी मदत करतो जिथे तुम्हाला खाज किंवा शक्य असेल तिथे तुम्ही मग लावायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटात तसाच ठेवायचा आहे सुटल्यानंतर त्यामुळे दोन घ्यायचा आहे त्यामुळे तुमचा आमचा ठिकाणी खाज येत असेल तिथे खाज येणे कमी होईल.

👉अंगाला खाज सुटण्याची कारणे

अंगाला खाज येण्याची खूप कारणे आहेत अंगाला तुमच्या खाज सुटण्याची सर्वात मोठं कारण म्हणजे तर तुम्हाला ऍलर्जीमुळे तुम्हाला खाज येऊ शकते काय विचारायचे ते देखील तुमच्या अंगावर खाज येते तर काही जणांना अटक आजार असतो त्यामुळे देखील खाज येते अशी खाद्याची भरपूर कारणे आहेत.

👉लघवीच्या जागी खाज येणे घरगुती उपाय

लघवीच्या जागी खाज येत असेल तर तुम्ही जो तुमचा प्रायवेट पार्ट आहे त्याला स्वच्छ धुऊन घेऊ शकता आणि त्यानंतर किती इन्फेक्शन झाले असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात कारण ती नाजूक धागा असतो आणि त्या जागी जर खाज येत असेल तर अशा वेळेस तुम्ही घरगुती उपाय करून फायदा होणार नाही त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आणि जर खाज येत असेल तर या ठिकाणी तुम्ही जे आहे स्वच्छ पाण्याने अंघोळ करू शकता आणि बेकिंग सोडा पाण्यात टाकून आंघोळ करू शकता.

👉गजकर्ण खाज यावर उपाय

गचकरण साठी खास जी आहे ती बहुतांश वेळा बॅक्टेरिया आणि जर तुम्ही होते तर अशा वेळेस तुम्ही स्वच्छ पाण्याने अंघोळ करायची आहे आणि अंतीबॅक्टरियल सोप आहे तो वापरायचा आहे असा बंटी व्यक्तीला असेल तर तुम्हाला खाज येणार नाही आणि जरा जास्तच करायची खाज असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

👉अंगावर लाल चट्टे येणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे

अंगावर लाल चट्टे येण्याचे बहुतांश कारण हाच आहे की पूरक उठल्यामुळे तुम्हाला अंगावर लाल चट्टे येतात तेव्हा काही जणांना त्वचेचा आजार असतो त्यामुळे देखील लाल चट्टे येतात 30000 झाला असेल तर देखील लाल चट्टे येतात तर अशा वेळेस तुम्ही या डॉक्टरांना अटक करून त्याचा सल्ला घेऊ शकता.

👉अंगावर लाल पुरळ येणे उपाय

तुमच्या अंगावर लाल पुरळ आले आज आले असेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने अंघोळ करा आणि बेकिंग सोडा टाकून आंघोळ करा आणि त्याचबरोबर तुम्ही देखील पाण्यात टाकून आंघोळ करू शकता किंवा बॅक्टेरियल साबण तुम्हाला अंगावर लाल पुरळ घालण्यास मदत करेल.

निष्कर्ष 

तर अंगावर खाज येणे यावर आपण उपाय बघितल्या आहेत त्याचबरोबर अंगावर लाल चट्टे अंगावर लाल पुरळ येत असेल तर यावर देखील आपण उपाय बघितल्या आहेत गचकरण खाज यावर देखील उपाय बघितलेल्या आहेत आणि खास म्हणजे काय अंगाला खाज का येते यावर देखील आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे अजून काही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.

Comments