केस पांढरे का होतात तर त्यामागे खूप काही कारणे आहेत आपला आहार मॅटर करतो त्याप्रमाणे आपल्या जेनेटिक सुद्धा मॅटर करतात तर याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत तर हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा.
केस पांढरे का होतात त्यामागे भरपूर काही कारणे आहेत तरुण वयात केस पांढरे होण्यामागे अनेक समस्या असतात जसे की मेलेनिन ची कमी होणे अनुवंशिकता चुकीचा आहार धुळीचे प्रदूषण मानसिक ताणतणाव अशा विविध कारणांमुळे आपले केस वेळेपूर्वीच पांढरे होऊ लागतात.
तेथे केस पांढरे झाल्यामुळे आपण खूप काही उपाय करायला बघतो तर काय उपाय घरगुती तुम्ही करू शकता केस पांढरे झालेले कार्य करण्यासाठी ते तुम्हाला खालील लेखात मिळेल.
केस पांढरे का होतात?
तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ या की लवकर केस पांढरे का होतात मेलानिन पिगमेंटेशन तुमच्या शहरांमध्ये कमतरता झाली तर अशा मुळे तुमच्या केसांचा रंग जो आहे पांढरा होऊ लागतो.
वाढत्या वयाबरोबर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असतात त्यामध्ये वाढत्या वयातील लोक असतात त्यांचे थोडे केस पांढरे व्हायला लागतात मेलानिन हा एक घटक असतो की जो त्वचेचा आणि केसाचा रंग योगी ठेवण्यास मदत करतो जसे की काही लोकांची काळजी असते तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये मिळण्याचे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे त्यांची स्किन कार्य असते ज्यांच्यामध्ये कमी प्रमाणात ते लोक बरे असतात त्यामुळे त्यांचे केस लवकर पांढरे होतात वयानुसार केस पांढरे होणे ही एक सामान्य बाब आहे मात्र अगदी मध्ये जर तुमचे केस पांढरे होत असतील तर ही एक समस्या असू शकते केस पांढरे होण्याची अनेक काही घटक जमा जबाबदार असतात.
जसे की जेनेटिक ट्रॅक्टर अनुवंशिक कारणे हार्मोन्सचे असंतुलन पोषक तत्वांची कमतरता आयोग्य आहार दुवा पदवी त्यांना प्रॉब्लेम आणि विविध केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनाचा चुकीचा वापर यामुळे आपली केस पांढरे होऊ लागतात.
त्यामुळे कोणतेही केमिकल पदरात भेटतात केस काळे करण्यासाठी ते वापरू नये.
Related - पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय |
केस पांढरे झाल्यास काय करावे उपाय
- आवळा
तर तुमचे जर केस पांढरे झाले असतील तर तुम्ही आवळा आहे त्याचे सेवन करू शकता आणि त्याबरोबर आवळ्याचे तेल देखील मिळतो त्याचा उपयोग करू शकता आवळ्याचं तेल केसांसाठी अति उपयुक्त असतात त्यामुळे तुमचे केस काळे होण्यास मदत होते.
- कोरफड
कोरफडीचा गर जो आहे तो तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता त्यामुळे तुमचे केस पांढरे होतात कोरफडीच्या घरामध्ये काही गुणधर्म असतात जे की तुमचे केस काळे होण्यासाठी मदत करतात त्यामुळे कोरफडीचा गर देखील तुम्ही लावू शकता.
- कडीपत्ता
कढीपत्त्याचा लागेल तुम्ही अतिशय चांगला उपयोग करू शकतात त्यामुळे देखील तुमची केस काळे होतील पण कसा उपयोग करायचा मी तुम्हाला सांगतो कढीपत्ता घ्यायचा आहे तुम्हाला तो तेलामध्ये थोडासा उठून घ्यायचा आहे.
आणि त्यामुळेच त्यामधून तुम्हाला जे कडीपत्त्याचे तेल असेल ते जे आहे ते तुम्हाला दररोज तुमच्या केसांना लावायचा आहे त्यामुळे होईल काय तुमचे पांढरे केस काळे होतील.
- खोबरेल तेल
खोबरेल तेलामध्ये जर तुम्ही लिंबूचे रस टाकून जर ते तुम्ही तुमच्या डोक्याला लावलं तर ते देखील अगदी उपयुक्त ठरतात यामुळे तुमचे केस काळे होण्यास मदत होते.
Related - दात दुखीवर घरगुती उपाय |
- भृंगराज तेल
भृंगराज तेल हे खूप काही उपयोगी आहे ते तुमचे केस काळे करण्यासाठी मदत करतात त्यामुळे भंगार आवाज तेल तुम्ही वापरला पाहिजे ते तुमच्या केसांसाठी अतिशय चांगला आहे.
Comments
Post a Comment