Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

लिव्हर खराब होण्याची लक्षणे | लिव्हर (यकृत) खराब होतंय? लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय? | Liver Kharab Honyachi Lakshane

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

लिव्हर खराब होण्याची कारणे तसेच लिव्हर खराब होण्याची खूप कारणे आहेत फॅमिली प्रॉब्लेम मध्ये किंवा जेनेटिक व्हेरी मध्ये किंवा चालता येत असलेल्या तुमच्या फॅमिली मध्ये आणि जुन्या काही आजारामुळे तुमचे लिव्हर खराब होऊ शकतात अशी भरपूर काही लक्षणे आहेत या ते आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

यकृत कशामुळे खराब होते?

आपण सर्व काही महिन्यात करतो ती फक्त आपण फिट राहण्यासाठी प्रत्येकाला वाटते की आपण ठरावं यासाठी आपण व्यायाम करतो योग साधना करतो खूप काही अशा गोष्टी गोष्टी खातो आहार घेतो आपलं शरीर म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे आपल्या काही बिघाड झाला असेल तर विसरला काही वेदना होत असतील तर आपले शरीर हे आपल्याला संकेत देते की तुमच्या शहरांमध्ये बिघाड झालेला आहे आपल्या प्रचंड व्यवस्थेमधील महत्त्वाचं म्हणजे डिलिव्हर जे आहे ते आपल्या अन्नपचनास मदत करतात त्या तयार होणाऱ्या त्रासामुळे रसायनामुळे अन्नाचे योग्य प्रकारचं होऊन त्यातील पोषणमूल्ये शोषून घेतली जातात नको असलेला भाग काढून टाकण्यास मदत होते तर हे लिव्हर खराब होऊ नये म्हणून आपण खूप काही प्रयत्न करत असतो पण काही जणांचे लिव्हर खराब झालेली असते तर ही त्याची काही लिव्हर खराब होण्याची लक्षणे आपण खालील लेखांमध्ये बघूयात.

लिव्हर खराब होण्याची लक्षणे

थकवा

जेव्हा लिवर खराब झालेला असतो तेव्हा आपल्याला थकवा येतो आपल्याला चक्कर आल्यासारखं वाटतं स्मरणशक्ती थोडीशी कमी झाल्यासारखे वाटते आणि जेव्हा आपलं लिव्हर जेव्हा प्रेम होतं तेव्हा या स्थितीमध्ये थकवा हा जास्त प्रमाणात येतो हे एक कारण आहे लिव्हर खराब झाल्यास.

द्रव प्रतिधारण

जेव्हा तुमची त्वचा सुजलेल्या भागावर वर तुम्ही जेव्हा ताप देतात तेव्हा तुम्ही तिथे बघाल की तिथला भाग थोडासा दडलेला असतो सामान्यतः पदार्थ पाय आणि तव्यावर जमा होऊ लागतात याची त्याला म्हटलं जातं हे एक सुद्धा लक्षण आहे की तुमचा लिव्हर खराब झाला आहे.

भूक कमी लागणे

भूक कमी लागणे हे एक लिव्हर खराब झाल्यानंतर चे लक्षण आहे जर तुमचा लिव्हर खराब झाला असेल आणि ते देखील होण्याच्या मार्गावर असते तेव्हा तुम्हाला भूक कमी लागते तुमचं वजन थोडं कमी व्हायला लागतं आणि अशा वेळेस तुम्हाला अशक्तपणा आणि रक्तवाहिन्यांमध्ये पोषक असा निघाला नसल्यामुळे तुम्हाला लवकर लिव्हर फेल होण्याचे चान्सेस असतात.

Also Read - पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | 

जीव घाबरणे

जर तुमचं लिव्हर खराब झालेला असेल तर तुमचा जीव घाबरा लागतो प्रश्नांशी निगडित अशा असंख्य समस्या असतात असे युट्युब वर तुमचा लिव्हर खराब होण्याची थोडी जास्त शक्यता असते त्यामुळे उलट्या देखील तुम्हाला होऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा जीव घाबरला जातो.

त्वचेत जळजळ

त्वचेची जळजळ होणे हे एक सुद्धा लक्षण आहे की तुमचा लिव्हर खराब झालेला आहे त्याच्यावर खाज सुटणे किंवा यामुळेदेखील तुमचं लिव्हर खराब होण्याचा एक लक्षण आहे तुमच्या या असणाऱ्या द्रवात कमतरता येते त्यामुळे तुमच्यात तुमची त्वचा जाड होते आणि त्यामुळे तुम्हाला खास दुखायला लागते त्यामुळे तुमच्या होते.

शोचमध्ये परिवर्तन

शोच मध्ये परिवर्तन तुमच्या शोध मध्ये परिवर्तन होत असेल की तुम्हाला कळत नसेल किंवा त्याच्या रंगात बदल झालेला तुम्हाला दिसेल तुमची सही क***** रंगाचा किंवा इतर कोणत्या रंगाचा दिसायला लागेल तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता की तुमचे लिव्हर खराब झालेले आहे.

मूत्रात परिवर्तन

मोटर विसर्जना देखील परिवर्तन होतं तुमच्या शरीरात रक्ताचा त्याचा जर बिलिरुबिन नावाचं तर जास्त वाढला तर अशा वेळेस तुमच्यामुळे मूत्राशय आतून रंग येतो आणि हे एक किडनी खराब झाल्याचे एक लक्षण आहेत.

Also Read - केस पांढरे होण्याची कारणे | 

पोटात दुखणे

पोटात दुखायला लागतं आणि तुमच्या उजव्या बाजूमध्ये बार कड्याच्या खाली जागा असते तिथे दुखायला लागतात अशा वेळेस तुम्ही समजून जायचे की तुमचं लिव्हर खराब झालेला आहे.

कावीळ

लिव्हर खराब झाला असेल तर कावीळ होण्याची जास्त शक्यता असते जेव्हा तुमची त्वचा ही थोडीशी गोडसर दिसायला लागते तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता की तुम्हाला गावी झालेला आहे त्वचा आणि डोळ्यांच्या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवतात की तुमच्या रक्तात बिलीरुबिन जास्त अधिक वाढलेला आहे आणि त्यामुळे तुमचं लिव्हर देखील खराब होऊ शकतात.

पोटावर सूज येणे

पोटावर सूज येणे सहाजिक आहे सिरॉसिस लिव्हर चा एक गंभीर आजार आहे त्यात पोटात एक द्रव्य तयार होतो या स्थितीला असतेस असं म्हटलं जातं व रक्त आणि द्रव्यात कोटींनी m70 असतो या वेळी असे वाटते की रोगी गर्भवती झालेला आहे की त्यामध्ये पोट पोटामध्ये जास्त सूज येते. 

Also Read - मुलतानी मातीचे फायदे | 

निष्कर्ष

तरी या लेखामध्ये आपण लिव्हर खराब होण्याची कारणे बघितलेले आहेत तसेच काळजाची काळजी कशी घ्यावी याबद्दल देखील बघितले आहे लिव्हर खराब होण्यापूर्वी दिसतात ती लक्षणे तीसुद्धा बघितलेली आहेत आणि लिवर यकृत खराब कशामुळे होते हे सुद्धा बघितलेला आहे आणि तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा.

Comments