Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Top 10 केस वाढीसाठी उपाय | झटपट केस वाढवण्यासाठी उपाय | Fast Hair Growth Tips In Marathi

 प्रत्येकाला वाटते की आपली केस लांब असावेत आणि त्यासाठी आपण विविध उपाय करतो पण ती उपाय कमी ठरत नाही तर का कमी ठरत नाही तर आपण योग्य ते उपाय करत नाही लहानपणी तुम्ही बघितला असेल की आपली आजी किती मोठे मोठे होते आणि आपले आज-काल केस एवढे करायला लागले की आपले के छोटे-छोटे राहतात आणि गळून पडतात तर आपण त्याचा जिचे काही नुसते बघुयात की ती काय करायची त्यामुळे तिचे केस कसे लांब राहायचे त्याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

केस वाढीसाठी उपाय

तसे पाहायला गेले तर केसांच्या वाढीसाठी खूप काही उपाय आहेत त्यापैकी मी काही उपाय येथे सांगणार आहे आणि ते तुम्ही उपाय घरी करू शकता त्यामुळे तुमचे केस नक्कीच वाढतील.

केसांच्या वाढीसाठी हळद 


हात प्रत्येकाच्या घरी असते तर तुम्हाला माहीत असेल की हळद देखील केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते तर तुम्ही काय करायच आहे दुधामध्ये हळद आणि मध थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचे मिश्रण झालेला आहे ते तुमच्या केसाला लावायचा आहे साधारण अर्ध्या तासानंतर ते तुम्ही दाखवू शकता आणि त्यामुळे तुमच्या केसात नाव वाढ होण्यास सुरुवात होईल.

 केसांच्या वाढीसाठी अंडे


अंडे देखील खूप काही चांगले असते आपल्या केसांसाठी अंड्याचा देखील तुम्ही योग्य उपयोग करू शकता अंड्यामध्ये तुम्हाला ऑलिव ऑइल टाकायचा आहे तर तुम्हाला सांगतो मी कसा युज करायचा एका भांड्यामध्ये एक छोटासा भांडे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक फोडायचा आणि त्यामुळे थोडं होईल आणि थोडंसं मग मिक्स करायचा त्यानंतर त्याची एक सुंदरशी पेस्ट म्हणून घ्यायचे आहे आणि काळजीपूर्वक तुमच्या केसांना लावायचे आहे साधारण 20 ते 25 मिनिटे तुम्ही तुमच्या केसांना ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही करून घेऊ शकता थंड पाण्याने आणि शाम्पू लावून केस धुतले तर चांगले राहील कारण त्यामध्ये अंडे असल्यामुळे तुमच्या केसांचा वास येऊ शकतो त्यामुळे तुम्ही एखादा चांगला शाम्पू वापरू शकतात तुमचे केस धुण्यासाठी.
Also Read - वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता | 

एरंडेल तेल

एरंडेल तेल प्रत्येकालाच माहिती असतो पण त्याचा उपयोग आपल्या केसांसाठी सुद्धा होतो एरंडेल तेलामध्ये उमेगा सिक्स विटामिन ई असतो प्रथिने असतात आणि केसांचे करण्यासाठी अतिशय चांगला असते त्यामुळे योग्य ती पोषकद्रव्ये आपल्या काल तुला भेटतात आणि या ते तेलामध्ये तुम्ही बघाल की लागणारे आणि व्यक्ती त्याचे गुणधर्म असतात त्यामुळे हे गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतात म्हणून तुम्ही एरंडोल तेलाने सुद्धा मालिश करू शकता.

केस वाढीसाठी उपाय हेड मसाज

हेड मसाज करणे एक खूप चांगले मानले जातात कारण नेकेड मसाज केल्याने तुमच्या जे केसांच्या का लपला आहे योग्य ते विटामिन्स किंवा योग्य तो भेटतो आणि त्यामुळे तुमचे केस वाढायला लागतात दुसरीकडे पाहिलं तर हातांच्या बोटात द्वारे तुम्ही सर्कुलर तेल घेऊन मांडलिक मसाज करू शकता आपल्या पोटाचा ऑपरेशन नेते काही पॉईन्ट असतात ते दाबले जातात त्यामुळे हेअर फॉलिकल जास्त मजबूत होतात आणि आपल्या हातांच्या बोटांनी संपूर्ण डोक्याला आपण मसाज केल्यामुळे केसांची हेअर फॉलिकल जास्त त्यामध्ये रक्त प्रवाह वाढला जातो त्यामुळे केसांच्या आरोग्य अतिशय सुंदर राहतात त्यामुळे तुम्ही हेड मसाज देखील करू शकता.

हेअर कलरिंग /हेअर डाय व स्पा ट्रीटमेंटचा अतिवापर थांबवा

प्रत्येकजण केस पांढरे झाल्यामुळे हेअर कलरिंग करतात त्यामुळे होतं काय तर तुमच्या केसांना त्याचा गैर फायदा होतो त्यामध्ये विविध अशी केमिकल असतात त्यामुळे तुमचे केस गळू लागतात तसेच तुमच्या केसांचे आरोग्य असते कमी व्हायला लागतं त्यामुळे ब्युटी पार्लर मध्ये जाणं तुम्ही थोडासा बंद केलं पाहिजे.

केसांच्या वेण्या घालवणे


आपण आज काल बघितला असेल ती खूप जणांना हेअरस्टाईल करण्याची सवय लागली आहे बदलते राहणीमान त्यामुळे लोक प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या हेअर स्टाईल करायला पडतात त्यामुळे तुमच्या होतं काय तर तुमचे केस वेगवेगळ्या स्टाईल मध्ये जातात त्यामुळे ते थोडेसे कमजोर व्हायला लागतात आणि ज्या तुम्ही असेच वापरतात जे तुमची हेअरस्टाईल करण्यासाठी ते तुमच्या केसांना कमजोर बनवतात त्यामुळे तुम्ही केसांची थोडी वेणी घातली पाहिजे तुम्हाला माहीत असेल की मुलगी केसांची वेणी घालता तिचे केस फार वाढतात त्यामुळे तुम्ही बघितला असेल की पूर्वी लोक वेण्या घालायचे त्यामुळे रात्री झोपताना वेणी घालून झोपणे अतिशय फायदेशीर राहील.

केसांच्या स्वच्छतेसाठी वापरा शिकेकाई व रिठे


शिकाकाई हे पारंपारिक शाम्पू मानले जाते केसांच्या स्वच्छतेसाठी शिका काही अतिशय उपयुक्त असतो व औषधी म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो आणि ते केमिकल फ्री असतं जर तुम्ही त्याचा उपयोग करत असाल तर तुम्ही बघा तुमच्या केसांची वाढ अधिकच वाढेल जे तुम्ही बाजारात येणार असणारी शाम्पू वापरतात ते तुमच्या केसांना कमजोर बनतात पण हे शिकाकाई शाम्पू तुमच्या केसांना मजबूत बनविला आणि तुमचे केस अतिशय सुंदर दिसायला लागतील.
Also Read - चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय | 

डाऊनवर्ड डायरेक्शनने केस विंचरणे

केस कधी पण विचारत आणि डाउनलोड डायरेक्ट यांनी विचारले पाहिजेत डोके खाली करून केस माने कडून कपाकडे उलट्या दिशेने खाली वाकून विंचरावे तसेच केसांना मालीश करताना व तेल लावताना देखील डाउनलोड डायरेक्शन मालिश करावी रोज दिवसातून पाच मिनिटे का होईना मान खाली करून गॅसवर ठेवून मालिश करावी असे केल्यामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याचा फायदा तुमच्या केसांना होतो.

 कांदा पाणी किंवा कांद्याचा ज्यूस

कांद्याचा रस तुम्हाला माहितीच असेल केसांसाठी किती उपयुक्त आहे बाजारामध्ये खूप सारे कांदे मिळतात त्यापैकी तुम्ही काय कांदे खरेदी करून आणा ते कांदे चिरुन खोबरेल तेलामध्ये त्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत तेलाचा रंग लालसर पिवळा झाला की कांद्याचे सत्व तेलात उतरते घाणीने हे तेल घालून तुम्ही काचेच्या बाटलीत भरून ठेवू शकता ना आणि आठवड्यातून तीन ते चार वेळा तुमच्या केसांना लावू शकता दोन तास तरी केसांना लावून ठेवले आणि त्यानंतर केस धुतले तर तुम्ही काही दिवसांमध्ये तुमच्या केसांमध्ये फरक बघ.

आवळा


आवळा हा शरीरासाठी चांगला असतो त्याचप्रमाणे केसांसाठी देखील चांगला असतो तुम्ही बाजारामध्ये बस आणखी खूप काही आवळ्याचे पदार्थ बाजार मध्ये भेटतात जसे की आवळ्याचा मुरब्बा आवळ्याची पावडर आवळ्याचे पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे ते तुमच्या शरीरासाठी चांगले असतात असेच केसांसाठी देखील चांगले असतात.

निष्कर्ष 

केस वाढीसाठी कोणते उपाय आहे त्याबद्दल आपण या लेखांमध्ये बघितले आहेत केस वाढवण्यासाठी तुम्ही खूप काही उपाय आहे ते करू शकता आणि जर हे तुम्हाला आवडले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अजून काही उपाय हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Comments