Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

किडनी खराब होण्याची लक्षणे | Kidney Kharab Honyachi Lakshane

 किडनीचा आजार हा घातक असतो जर किडनीचा आजार झाला असेल आणि आपण त्याचे वेळीच निदान नाही केले तर आपल्याला खूप काही अडचणी होऊ शकतात आपल्या किडनीमध्ये हजारो नेफरोंस असतात आणि त्या हजारो लाखो बिल्डर्स असतात ते काम काय करतात तर ते आपल्या रक्त शुद्ध करण्याचे काम करतात किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या झाली असेल आणि विषारी पदार्थ झाले असतील तर शहर शहराबाहेर किडनी खराब झाली असेल तर ते निघत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला किडनीचा आजार होऊ शकतो तर आपण या लेखांमध्ये तेच बघणार आहोत की किडनी खराब होण्याची लक्षणे कोणती आहेत व कारणे कोणती आहे.

किडनी खराब होण्याची लक्षणे

किडनी खराब होण्याची लक्षणे

थंडी वाजणे

थंडी वाचणे हा एक सर्वात मोठं कारण आहे की ही तुमची किडनी खराब झाल्याचे हे दर्शवतात जर तुमचा चांगला हवामान शिवाय देखील तर तुम्हाला थंडी वाजत असेल म्हणजे थंडी मध्ये सोडून इतर दिवसाही जर तुम्हाला थंडी वाजत असेल आणि थोडासा ताप देखील येत असेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की तुमची किडनी खराब झाली आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊ शकता तो तुम्हाला फायदेशीर ठरेल.

 उलट्या होणे

उलटी होणे एक कारण असू शकतो तुमची किडनी खराब झाल्याचे जर तुम्हाला उलटी होत असेल किंवा पोटामध्ये गॅस होत असतील आणि जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर अशा वेळेस तुम्ही समजू शकता की तुमची किडनी खराब झाली आहे उलटी होत असेल आणि तुम्ही औषध घेत असाल आणि त्यानंतर ही तर तुमची औषध त्यावर काम करत नसेल तर हा एक लक्षण आहे की तुमची किडनी खराब झाली आहे.

त्वचा रुक्ष होणे आणि त्यात खाज येणे

त्वचा जर तुमची खराब होत असेल आणि त्वचेवर फोड येतात तील थोडेसे विचित्र वाटत असेल किंवा तुमच्या त्वचेवर खाज सुटत असेल असं कारण तुमच्या शहरांमध्ये घाण झाल्यामुळे देखील होऊ शकतो पण मूत्रपिंडाचा निकामी झाल्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण प्रभावित होते यामुळे अचानक खाज येते सामान्यत निरोगी त्वचा देखील फाटते आणि रुक्ष व खाज खाज सुटू शकते.

पाठ दुखीचे कारण न समजू शकणे

किडनी खराब झाली असेल तर बहुतांश वेळेस पाठ दुखी हेदेखील कारण असू शकते किंवा तुमची तर पाठ दुखत असेल आणि तुम्ही दाखवून देखील तुमची पाठ कमी होत नसेल तर तर तुम्ही हे ही किडनी खराब झाल्याचे लक्षण समजू शकता.

चक्कर येणे आणि अशक्तपणा

जेव्हा तुमची किडनी कार्य करत असते तेव्हा त्या मधे काही अडथळा आला आणि त्यामधून मला चक्कर येते आणि संपूर्ण वेळ आपण असं थकल्यासारखं वाटतं आणि अशक्तपणा ही जाणवतो असे जर तुम्हाला होत असेल तर तुमची किडनी खराब होण्याचे ही लक्षणे आहेत.

Also Read - केस पांढरे होण्याची कारणे | 

शरीरात सूज येते

किडनी जेव्हा काम करत असे तेव्हा त्या मधे काही अडथळा आला तर तेव्हा तुमच्या शहरांमध्ये थोडीशी सूज निर्माण होते तुमच्या शरीरातून घाम बाहेर टाकण्याचा कामगिरी द्वारे होत असतात आणि त्या मधे काही अडथळा येत असेल तर तुमच्या शरीरावर सूज येऊ शकते तुम्ही ही सूज पायाला संध्याला चेहरा आणि डोळ्याखाली देखील होऊ शकते आपल्या बोटाने आपली तुझ्यात अभ्यास आणि डिंपल थोडावेळ बनत असल्यास तुम्ही डॉक्टरांशी भेटलं पाहिजे आणि याबद्दल निदान केले पाहिजे.

किडनी खराब होण्याची लक्षणे

युरिनरी फंक्शन मध्ये बदल होणे

तुमच्या लघवीचा रंगामध्ये बदल होत असेल जसे की लगी साधारणतः कलरलेस असते पण काही वेळा तुमचा लघवी करतांना त्यामध्ये बदल होत असेल तर हेदेखील किडनी खराब होण्याचे लक्षण आहे त्यामुळे तुम्ही यावर योग्य ते उपाय करू शकतात.

श्‍वास घेण्याची क्षमता कमी होणे

तर तुमची श्वास घेण्याची क्षमता कमी होत असेल तर हे देखील एक किडनी खराब होण्याचे लक्षण आहे शहरात असलेले एक्सेस त्याला कारणीभूत असतं जे किडनीचा कार्य म्हणजे अडथळ्यांमुळे शहरा बाहेर पडू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्याचा त्रास होतो.

तोंडाची दुर्गंधी येणे 

जर तुमच्याकडे योग्य साफ होत नसेल त्यामुळे तुमच्या तोंडामध्ये काही पदार्थ राहतात आणि के पदार्थ तुमच्या जीबीचा चवीवर परिणाम करतात त्यामुळे तुमच्या तोंडाचा वास यायला लागतो आणि वजन वजन देखील कमी व्हायला लागतात त्यामुळे जर तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत असेल तर तुम्ही मावत वापरू शकता पण मग तोच वापरून देखील तुमचं तोंडाची दुर्गंधी येत असेल तर हे देखील किडनी खराब झाल्यास कारण आहे.

Also Read - दात दुखीवर घरगुती उपाय | 

चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे 

हे देखील किडनी खराब होण्याचे लक्षण आहे किडणीच्या खराब हो त्यामुळे तुमचे तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका असू शकतो जर 20 ते 25 टक्के किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती उद्भवते चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे झोपताना थकवा जाणवणे हेसुद्धा किडनी खराब होण्याची लक्षणे आहेत.

रात्री अप रात्री जाग येणे 

तर तुम्हाला झोपतानी रात्री-अपरात्री जागेत असेल आणि अचानक तुम्हाला उठावे लागत असेल तर तुम्ही अशा वेळेस सांगू शकता की तुम्हाला किडनी चा त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला सारखी सारखी लघवी येत असेल तर देखील तुमच्या तुम्हाला किडनीचा त्रास असू शकतो त्यामुळे योग्य वेळी निदान करणे गरजेचे आहे.

Also Read - मूळव्याधीवर घरगुती उपाय | 

निष्कर्ष

तर या लेखामध्ये आपण किडनी खराब होण्याची लक्षणे त्याची कारणे देखील बघितले आहेत किडनी खराब होण्यासाठी जी लक्षणे असतात ती मध्ये आपण बघितले आहेत किडनी फेल होण्याची कारणे लक्षणे आणि त्याचे उपचार हे देखील आपण येथे बघितले आहेत लिव्हर खराब होण्याची लक्षणे किडनी कोठे असते किडनी चांगली ठेवण्याचे उपाय किडनी ची माहिती साठी कोणती टेस्ट करावी मुतखड्याची लक्षणे किडनी खराब कशामुळे होते आणि किडनी स्टोन साठी उपाय यावर देखील आपण करणार आहोत तर आपण याबद्दल तुम्हाला लेख हवा असेल तर तुम्ही का कमेंट करू शकता.

Comments