Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

घशात कफ होणे | घशात कफ अडकल्या सारखे वाटते घरगुती उपाय | घसा खवखवणे उपाय स्वागत तोडकर | Ghashat Kaf Hone

कफ होण्यामागे खूप काही कारणे आहेत काय व्यवस्था असा निर्माण होतो की आपण खोकून खोकून परेशान होतो तरीदेखील तो आपल्यासाठी मधून निघत नाही आणि आपल्याला बरगड्या आहे त्या दुखायला लागतात अशा वेळेस काय करावे आणि योग्य ते उपाय आणि कशामुळे निर्माण होतो याबद्दल या लेखांमध्ये आपण बघणार आहोत.

घशात कफ होणे

सर्वात आगोदर आपण जाणून घेऊ की कफ म्हणजे काय तर कफ हा श्वसन प्रणाली च्या आतील बाजूस आवरण असते आणि त्यामुळे श्लेष्मा नावाचा झाड आणि चिकट द्रव तयार होतो जेव्हा दैवी कण किंवा दूर यासारख्या बाहेरील गोष्टी शरीरामध्ये प्रवेश करतात आणि तेव्हाही स्तर रेशमा तयार करण्यास सुरुवात करतात हे श्लेष्मा बाहेर टाकण्यास जर तुमची छाती झाली तर त्यावेळेस कप तयार होतो आणि त्यामुळे त्याद्वारे ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तर यालाच आपण कफ  म्हणतो.

तर आपण आता जाणून घेऊया की कफ होण्यामागची कारणे काय आहेत कफ होण्याची खूप काही कारणे आहेत त्यामध्ये सर्वात आगोदर आहे

 धूम्रपान

 जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर कफ होण्याची चान्सेस जास्त असतात ज्यामुळे तुम्ही धूम्रपान करतात त्यामुळे तुमच्या आज रेश्मा नावाचा तर जास्त निर्माण होतो आणि तो बाहेर पडण्यासाठी द्वारे तो त्याची प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही धूम्रपान करणे कमी केले पाहिजे. 

 जंतुसंसर्ग 

जंतुसंसर्गामुळे देखील तुम्हाला होण्याची कारणे असतात त्यामुळे योग्य तो आहार घेतला पाहिजे आणि जंतू असतील तेथे योग्य ती साफसफाई केली पाहिजे. 

सर्दी आणि फ्लू

त्यानंतर येथे जंतुसंसर्ग जंतुसंसर्गामुळे देखील तुम्हाला होण्याची कारणे असतात त्यामुळे योग्य तो आहार घेतला पाहिजे आणि जंतू असतील तेथे योग्य ती साफसफाई केली पाहिजे. 

सायनस रोग

जर तुम्हाला रोग असेल तर यामुळे देखील काम होऊ शकतो जर तुम्हाला सायनस रोग असेल तर या मुद्द्यावर योग्य ते उपाय करून घ्या कारण सायनस रोगामुळे तुम्हाला कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. 

Also Read - ऍसिडिटी कशामुळे होते |

घशातला कफ कमी करण्यासाठी घरगुती उपचार

आता खाली आपण काही घशातील कफ कमी करण्यासाठी उपाय बघणार आहोत ते योग्य मनलावून वाचा जे तुम्हाला उपयोगी पडतील. 

आले मध

घरी आपल्या आलं असतं आणि आपण ते चहा मध्ये टाकून घेत असतो सर्दी झाली किंवा काही झालं तर आपण आलं चहा मध्ये टाकून घेत असतो त्यामुळे तुमचा सर्दी बरी होते पण हे घशातील कफ कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात तर यामध्ये तुम्हाला एक छोटीशी पेस्ट बनवायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी टाकायचा आहे त्यामुळे तुमची घशातील कफ कमी होऊन जाईल. 

कोमट पाण्याने गुळण्या करा

कोमट पाणी हे शरीरासाठी अतिशय उत्तम असतं जर तुम्ही कोमट पाण्याने गुन्हा केला तर तुमचा घशातील कफ निघून जातो आणि जर जास्त असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक छोटासा मिठाचा तुकडा टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही कोणा करू शकतात त्यामुळे तुमचा करतो आहे तो बरा होईल.

काळी मिरी

काळी मिरी देखील शरीरासाठी अतिशय चांगले असते जर तुम्हाला खूप झाला असेल तर तुम्ही ती काळी मिरची थोडीशी पावडर बनवून देऊ शकता आणि ती कोमट पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिऊ शकतात त्यामुळे तुमच्या कफ कमी होऊन जाईल.

कांदा आणि लिंबू

कांदा आजारसाठी  चांगला असतो कांदा खाल्यानंतर तुमचा खूप जो आहे तो कमी होतो त्या त्याचप्रमाणे जर तुम्ही लिंबाचा रस घेत असाल तर ते देखील कमी करण्यासाठी मदत करतात.

लेमन टी

लेमन टी देखील कप साठी चांगला असतं लेमन मध्ये जास्त सायट्रिक आसिड असतात त्यामुळे तुमचा आहे तू लवकर कमी होतो त्यामुळे तुम्ही लेमन टी देखील घेऊ शकता. 

Also Read - गरोदर असल्याची लक्षणे | 

हळद

हळद कप मध्ये चांगलं काम करते तुम्ही दुधामध्ये हळद टाकून देऊ शकतात त्यामुळे देखील तुमचा कफ कमी होईल.

निष्कर्ष

घशात कफ होणे आणि घशामधील बाहेर कसा काढणे त्यावर आपण यामध्ये उपाय बघितले आहेत घसा खवखवणे याचे उपाय आपण यामध्ये बघितल्या आहेत.

Also Read - Top 10 केस वाढीसाठी उपाय |

Comments