Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

अंडी खाण्याचे फायदे | अंड्यात प्रोटीन्स आणि इतर पौष्टिक पदार्थ किती असतात? | Andi Khanyache Fayde

अंडी खाण्याचे फायदे

अंडी खाण्याचे फायदे खूप आहेत आपण अंडी नित्यनेमाने खाली पाहिजे आठवड्यातून दोन दिवस तरी अंडी खाल्ली पाहिजे.

अंडी खाण्याचे शरीरासाठी चांगले असते त्यामुळे तुमचे शरीर मजबूत होते आणि सुदृढ बनते

अंडी खाण्याचे फायदे कोणते ते पाहूया

अतिशय पौष्टिक 

अंडी खाणे अतिशय पौष्टिक असते अंड्यामध्ये विटामिन ई असतो पोलिप्लास्त विटामिन बी फाईव्ह असतं विटामिन b12 वितामिन b2 यासारखे अनेक अनेक विटामिन युक्त पदार्थ असतात याशिवाय उकडलेले अंडे मध्ये विटामिन कॅल्शियम आणि जिंका देखील असतात एका अंड्या पासून तयार केलेली असतात आणि सहा ग्राम कॉपी नसतात पाच ग्राम हॅलिफॅक्स देखील असतात त्यामुळे अंडे खाणे अतिशय पौष्टिक असतात.

 रक्तातील कॉलेस्ट्रॉल वाढू देत नाही

अंडे खाल्ल्याने तुमचे रक्त चांगले राहतात आणि त्यानंतर रक्तातील कोलेस्ट्रॉल असतं त्याला वाढून देण्याचं काम हे अंडे करत असतात अंड्यामध्ये जास्त कोलेस्ट्रॉल असतो परंतु अंड्याच्या वैशिष्ट्य असे आहे की याच सेवनामुळे रक्तातील वाईट समजले जाणारे देव कोलेस्ट्रॉल असते वाढल्या जात नाही त्यामुळे अंडी खाणे शरीरासाठी अतिशय चांगले असते.

Also Read - केस पांढरे होण्याची कारणे | 

HDL हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते

अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं पण अंडे हे एचडीएल कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढविण्याचं काम करतात त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी आणि हृदयविकार पासून जवळ पक्षपात होतो त्याचा धोका कमी करण्यासाठी अतिशय चांगला असतात त्यामुळे आपण आणि आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजेत.

 कोलीन नावाचे पोषकद्रव्य मिळते

अंडी खाण्याचे तर खूप फायदे आहेत पण पोलीस नावाचे पोषक द्रव्य असतं ते अतिशय दुर्मिळ असतात ते कुठल्याही पदार्थांमध्ये सहसा भेटत नाही पण हे तुम्हाला अंड्यामधून मिळतं हे पोषक द्रव्य असते आपल्या मेंदूशी जे कार्य करतात याच्याशी निगडित असतात त्यामुळे त्याचे प्रमाण शहरात असणे अतिशय लाभदायक असते त्यामुळे अंडे खाल्ले पाहिजे अंड्यामध्ये जवळपास शंभर मिली ग्रॅम इतके कॉलिंग आपल्याला मिळतो.

 हृदयविकाराचा धोका कमी होतो

अंडे खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो तो कमी होतो शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट असतं ते काढून टाकण्याचा का मांडे करतात कारण अंड्यामध्ये एचडीएल नावाचं कोलेस्ट्रॉल असतात ते आपल्या शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो तो होण्याचा टाळला जातो.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील अंड्याचे उपयुक्त असतात दृष्टी कमी होणे मोतीबिंदू होणे असे काहीच समस्या असतात त्यापासून अंडे हे सुटकारा देतात अंड्यामधील ड्युटी नाणीज आरती नावाचा अंड एक्सीडेंट असतात त्यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य कसे सुधारता आणि मोतीबिंदू धोकादेखील कमी होतो आणि याशिवाय त्यामध्ये विटामिन असते त्यामुळे तुमच्या डोळ्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

प्रोटीनयुक्त आहार

तुम्ही जिम मध्ये गेल्यानंतर बघितला सर्किट ट्रेनर तुम्हाला प्रोटीन युक्त आहार घ्यायला सांगतो तर त्यामध्ये अंड हाच यांचा समावेश केला जातो कारण यामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतं आणि ते तुमच्या शरीराची मांसपेशी घडवण्यासाठी आवश्यक असतं म्हणून खाण्यासाठी कोणताही ट्रेनर तुम्हाला सजेस्ट करतो.

Also Read - मुलतानी मातीचे फायदे | 

पोटभरीचे खाणे 

अंडा खाण्याचा फायदा मध्ये अंडे खाल्ल्यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं भूक लवकर लागत नाही आणि त्यामुळे कमी खाऊन देखील तुम्हाला पूर्ण हार घेतल्यासारखं वाटेल त्यामुळे जर तुम्हाला भूक जास्त लागत असेल तर तुम्ही अंडी खाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल.

लोहाची कमतरता दूर करा

यामध्ये लोह असतं त्यामुळे अंडी खाणे अधिक चांगला असतो लोहाची कमतरता तुमच्या शहरांमध्ये होत असते ती तुम्ही अंडी खाऊन भरून काढू शकता.

चिकन खाण्याचे फायदे

तर आपण आता जाणून घेऊया की चिकन खाण्याचे फायदे चिकन हे कोंबडीचा असतात भरपूर लोक खातात देखील पण काही लोकांना माहिती नाही की चिकन खाल्ल्याने फायदा होतो की तोटा तर चिकन खाने चांगलंच आहे यामध्ये परंतु मला खूप काही प्रोटिन्स भेटतात आणि त्यामुळे तुमचे शरीर सुदृढ राहते त्यामुळे जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही चिकन खाऊ शकता ते तुमच्या शरीरासाठी चांगलंच आहे पण आठवड्यातून एकदा खाल्ले तर चांगला आहे अतिशय जास्त खाणे देखील चांगले नाही त्यामुळे तुम्ही चिकन खाल्ले पाहिजे पण कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.

कच्चे अंडे खाण्याचे फायदे

काही लोक तुम्ही बघितला असेल की कच्ची अंडी खातात तर घरच्यांना मध्ये प्रोटीन असता आणि तिने डायरेक्ट खाल्ले तर ते तुमच्या शरीरासाठी अतिशय चांगला असतात त्यामुळे तुमच्या शहरात परवडणार नाही आणि तुमचे शरीर जास्त वजनदार होणार नाही म्हणजे तुम्ही एकदम स्लिम फिट राहा खूप लोक चांडे खातात पण काही जणांना कच्चे अंडे खाणे आवडत नाही त्यामुळे काही लोक उकडलेले अंडे खाण्यासाठी प्रेफर करतात त्यामुळे जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही देखील खाऊ शकता ते देखील तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे.

Also Read - पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय | 

मटण खाण्याचे फायदे

मटन खाण्याचे फायदे मटण खूप लोक खातात पण काही लोकांना माहिती असेल की मटण बोकडाचे किंवा शेळीचा असतं तर भरपूर लोक मटन खातात पण मटन देखील शहरासाठी तुमच्या चांगला आहे त्यामध्ये देखील तुम्हाला प्रोटीन्स आणि योग्य तो आहार भेटतो काही लोकांना दूध युक्त पदार्थ खायला आवडत नाही त्यामुळे त्यांना उत्तर असे की त्यांच्या शहरांमध्ये योग्य ते प्रोटिन्स भेटत नाही त्यामुळे ते लोक जर मटण खात असेल तर ते त्यांचे सर्वांसाठी अतिशय चांगले आणि फायदेशीर आहे मटण खाणे हे शरीरासाठी अतिशय चांगले आहे खूप लोक मटन खातात देखील आणि ज्यांना नसल्यामुळे त्यांनी नाही खाल्ला तर चालेल ते लोक चिकन खाऊ शकतात किंवा अंडी खाऊ शकतात.

उकडलेली अंडी खाण्याचे फायदे काय आहेत? दिवसाला किती अंडी खावी?

अंडी खाण्याचे फायदे खूप फायदे आहेत तुम्ही उघडलेल्या अंडे खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला लोह मिळतं विटामिन्स आणि भरपूर प्रमाणात योग्य ते प्रोटिन्स मिळतात त्यामुळे उकडलेली अंडी तुम्ही खाली पाहिजे त्या दिवसाला दोन अंडी खाणे चांगले आहे पण मला वाटते की आठ आठवड्यातून जर तुम्ही दोन अंडी खात असाल तर ते खूप बिझी आहे जर तुम्ही वगैरे करत असाल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा म्हणजे दोन दोनाचे चार अंडी खाऊ शकता.

दररोज न्याहारीमध्ये दोन अंडी खाण्याचे फायदे आणि हानिकारक परिणाम कोणते आहेत?

काही लोक नेहमी मध्ये अंडी खातात अंडी खाणे चांगला असतो पण जरा तिचे खाल्ले तर तुमच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम देखील होतात त्यामुळे तुम्ही अतिशय जास्त अंडी खाणे देखील पाहिजे जास्त अंडी खाल्ल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित विषबाधा देखील होऊ शकते त्यामध्ये सोडियम जास्त असतो कोलेस्टेरॉलचा धोका पण जास्त असतो त्यामुळे तुम्ही जास्त अंडे खाल्ले नाही पाहिजेत आठवड्यातून दोन किंवा चार अंडी खाणे हे अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे तुम्ही आठवड्यातून चार अंडे खाऊ शकता.

मऊ उकडलेली अंडी खाण्याचे पौष्टिक फायदे काय आहेत?

मोहनी उकडलेली अंडी खाण्याचे खूप काही फायदे आहेत अंडे खाल्ल्याने तुमच्या शरीराला प्रोटिन देखील तुमची मजबूत होतात केसाने डोळे असतात ते निरोगी राहतात पुरुषांसाठी एक वरदान आसमान लगाता अंडे त्वचा आणि चेहरा साठी देखील फायदेशीर आहे अंड्यातील पिवळा बलक खाण्याचे फायदे त्यामध्ये तुम्हाला जीवनसत्व खनिजे हे सर्व काही मिळतात त्यामुळे तुम्ही अंडी खाऊ शकतात जास्त अंडी खाण्याचे देखील खूप फायदे आहेत.


Comments