Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

2024 Saree Caption in Marathi for Instagram | साडी साठी कॅप्शन मराठी

साडी साठी कॅप्शन Saree Caption in Marathi for Instagram शोधतात तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात कारण मराठी ज्या स्त्रिया आहेत त्या साडी नेसायला पसंत करतात आणि त्यामुळेच त्या साडी नेसल्यावर त्यांना ती पोस्ट जर सोशल मीडियावर शेअर करायचे असेल तर त्यांनाच नक्कीच काहीतरी कॅप्शन हवा असतो.

तर कॅप्शन काय टाकावा असा भरपूर जणांना माहिती नसते की काय टाक कॅप्शन टाकल्यावर अतिसुंदर दिसेल तर हेच आपण या लेखामध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत.

Saree Caption in Marathi for Instagram


Saree Caption in Marathi for Instagram

1.      जरीच्या साडीत सजून धजून 
येई सौंदर्य अधिक खुलून

2.      कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी 
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती 
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी

3.      मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा

 

4. साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा

अशी सुंदरा…तुझा आहे जबरदस्त तोरा

 

5. मराठमोळं सौंदर्य साडीतच शोभून दिसतं

 

6. साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही

अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही

7. पारंपरिक ते अधिक सुंदर!

8. साडीशिवाय नाही साज…साडी हाच खरा दागिना
सौंदर्य खुलविते खास

9. आज पाहता साडीमध्ये, मनी येईल पुन्हा प्रेमाचा मोहर
नखरेल नथीची शोभा, देईल सौंदर्याला अधिक बहार

10. साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य
साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा

1. साडी म्हणजे दर्जा…पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा

2. साडी म्हणजे केवळ कपडा नाही तर सौंदर्याची खाण आहे
साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे

3. महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य साडीमध्येच सर्वात जास्त खुलून येतं

4. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं 
पण साडीतील सौंदर्य हे अधिक आकर्षक असतं

5. ही नाही फक्त फोटोची कमाल
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल

6. आयुष्य लहान असलं तरी चालेल, पण माझ्या साडीचा पदर हा लांबच हवा!

7. आपल्या सौंदर्याची जादू दाखविण्यासाठी नेहमीच लहान कपड्यांची गरज भासत नाही
साडीमध्येही आपलं सौंदर्य कमाल दाखवू शकतं!

8. मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम….

9. साडीतील मादकता दुसऱ्या कोणत्याच कपड्यांमध्ये दिसून येत नाही

10. जगामधील इतर फॅशन एका बाजूला आणि साडीची फॅशन एका बाजूला….साडी म्हणजे प्रेम!

1. मराठ्यांची लेक आहे रूबाब तर असणारच!

2. नऊवारी आहे महाराष्ट्राची शान! रूबान, आन, बान आणि शान!

3. एक लाजरा न साजरा मुखडा..चंद्रावानी सजला गं
राजा मदन हसतोय जसा की जीव माझा भुलला गं

4. अप्सरा आली..इंद्रपुरीतून खाली पसरली लाली…
रत्नप्रभा तनु ल्याली

5. छबीदार सुरत देखणी, जणू हिरकणी…नार गुलजार

6. नऊवारीतील खुललेले सौंदर्य जणू काळजात घुसलेली कट्यार…

7. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी…नऊवारी साडी, नथीचा तोरा 
सगळ्यांच्या नजरा वळल्यात भराभरा

8. नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा 
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!

9.  नाद करायचा नाय! मराठमोळा साज, आहे आमची वेगळीच बात!

10. नऊवारी साडी, ल्याले सुंदर साज
बाई नजर ना लागो कुणाची आज!

 


Simple Saree caption in Marathi for Instagram 

1.       आज मी साडी काय नेसली,
मी स्वतःच्या च प्रेमात पडले

मी कोण आहे हे न सांगता अभिमानाने दाखवण्याचा साडी हा उत्तम मार्ग आहे.

2.     साड्या भारतीय महिलांसारख्या आहेत – खूप अष्टपैलू आहेत. बिझनेस मीटिंग्सपासून ते पहिल्या रात्रीपर्यंत, राजकीय भाषणांपासून रेड कार्पेटपर्यंत, कॉलेजच्या विदाईपासून ते भारतीय स्वयंपाकघरापर्यंत, त्यांच्याकडे खरोखरच अनेक अवतार आहेत.

3.     साडीत तिची झलक काय दिसली ?
या डोळ्यांनी डोळे मिचकावणे च थांबवले!

 

4.     कोणीही कितीही आधुनिक कपड्यात
सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा
पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच
कपड्यात खुलून येणार नाही..!!

 

 

5.     स्त्रीचे सौंदर्य जर साडीने असेल तर
मग तुमचा कुर्ता अभिमानाने घाला.

 

6.     माहीत नाही किती ह्रदये मारायला ती आली आहे,
एक सुंदर स्त्री लाल साडी नेसून आली आहे.

 

 

7.     मी तिच्या केसांची प्रशंसा करायचो,
पण तिने साडी नेसली अन माझे शब्द कमी पडले.

 

8.     साडी म्हणजे दर्जा…पाहून मला
नक्कीच खूष होईल माझा सर्जा..!!

 

 

9.     ही नाही फक्त फोटोची कमाल,
साडी नेसल्यावर होतो आपोआपच कमाल..!!

तुम्ही आनंद विकत घेऊ शकत नाही,
पण तुम्ही साड्या खरेदी करू शकता.

10.  मी आज साडी काय नेसली
मी स्वतःच्याच प्रेमात पडले

साडी म्हणजे आत्मविश्वास.


11. फक्त आधुनिक कपडे घालून सौदर्य दिसतं असं नाही
तर साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते…!!

मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर नेसा साडी..!!!

 


Covered Topic
  1. simple saree caption in marathi for instagram 
  2. nauvari saree caption for instagram in mareathi
  3. simple marathi caption for instagram 
  4. simple martathi caption for instagram for girl
  5. marathi look caption 
  6. marathi mulgi caption for instagram

Comments