Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Thipkyanchi Rangoli Cast in Marathi | ठिपक्यांची रांगोळी

ठिपक्यांची रांगोळी Thipkyanchi rangoli cast ही मराठी स्टार प्रवाह वरची सर्वात चांगली सिरीयल आहे सर्वांनाच हे पहायला आवडते तर यामध्ये अनेक कॅरेक्टर्स आहेत जसे की तुम्ही बघितले असेल की मालिकेमध्ये शशांक ची जोडी आहे कुकिंग यांची मजा मस्ती आहे कानेटकर कुटुंबातील बॉण्डिंग प्रेक्षकांना अतिशय आवडत असतात आणि त्यात देखील मानसी वहिनी खूप लोकांना आवडत असते.

Thipkyanchi Rangoli Cast in Marathi


ठिपक्यांची रांगोळी Thipkyanchi rangoli ही एक सर्वात जास्त पाहिली जाणारी सिरीयल आहे स्टार प्रवाह मध्ये सर्वात जास्त लोक घरामध्ये ही सिरीयल पाहत असतात तर ठिपक्यांच्या रांगोळी मध्ये कास्ट भरपूर जण करतात यामध्ये ज्ञान ना रामतीर्थकर आणि चेतन वेदने लीड रोल मध्ये काम करत असतात आणि हा शो 4 ऑक्टोंबर 2019 पासून सुरू झालेला आहे.

Thipkyanchi Rangoli cast name | टिपक्यांची रांगोळी कास्ट माहिती 

Serial Name

Thipkyanchi Rangoli

Main Cast

Dnyanada Ramtirthkar

Chetan Vadnere

Genre

Romance drama

Concept

Leena gangopadhya

Director

Girish vasaikar

Producer

Rupali guha

Kalyan guha

Dialogues

Mugdha godbole rande

Smita prakashkar

Story and scrrenplay

Manaswini lata Ravindra

Shaswati dey

Editor

Asim ahmed

Vishal mahtre

Dop

Pramod Bhardwaj

Music

Nilesh moharir

Costume designer

Shalmali tole

Art director

Trupti Tamhane

Production house

Film fare india pvt ltd

 

 


टिपक्याची रांगोळी ही सिरीयल मंडे पासून ते सॅटर्डे पर्यंत असते आणि ती रात्री दहा वाजता स्टार प्रवाह या चैनल वर लागते हे तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकता डिस्ने हॉटस्टार वर तुम्ही हा शो ऑनलाईन देखील बघू शकता त्याचा फर्स्ट प्रोमो जो आहे तो 13 सप्टेंबर 2019 रोजी रिलीज झाला होता आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही खाली टेबल मध्ये देखील बघू शकता.

 

 

Channel Name

Star Pravah

Show Timings

Monday to Saturday at 10 pm

Running Time

20-22 Minutes

Starting Date

4 October 2021

Language

Marathi

Country

India

 

 


Thipkyanchi rangoli cast Mansi 


टिपक्याची रांगोळी Thipkyanchi rangoli मध्ये मानसी वहिनीचा रोल आता दुसरी अभिनेत्री घेणार आहे कारण मानसी आता टिपक्याची रांगोळी मध्ये सहभागी होणार नाही तिच्या जागी दुसरी कोणीतरी घेणार आहे पण त्याबद्दल अजून मीडियाने काही खुलासा केलेला नाही आहे की कोण मानसीच्या जागी येणार आहे.

Thipkyanchi rangoli cast name with photo 

Thipkyanchi Rangoli cast salary 

 निष्कर्ष

टिपक्याची रांगोळी ही मराठी सिरीयल आहे आणि त्यामध्ये अनेक कलाकार हे अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री काय करतात त्यामध्ये मानसी सर्वांची फेवरेट आहे परंतु माणसाच्या जागी आता नवीन अभिनेत्री येणार आहे याबद्दल अजून खुलासा झालेला नाही.

Comments