Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

2024 Millet in Marathi | मिलेट्स म्हणजे काय ?

Millet in Marathi | मिलेट्स म्हणजे काय ? आजकाल प्रत्येक जण तब्येतीला जपायला लागलेला आहे तर तब्येत तू काही लोक खूप काही उपाय करत असतात पण त्यांना खाण्यामध्ये काय खावे कशाचा काय उपयोग आहे हे माहिती नाही हा एक प्रकार आहे मिलेट्स जे की जर तुम्ही खाण्यामध्ये वापरला तर तुमची तब्येत खूप चांगली राहील तरी याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

Millet in Marathi


मिलेट्स मधील पौष्टिक मूल्य

तर सर्वात अगोदर आपण बघूयात की मिलेट्स मध्ये कोणती पौष्टिक मूल्य असतात की त्यामुळे तुम्ही ते खाणे उत्तम राहील.

 प्रथिने

प्रथिने जास्त प्रमाणात मिलेट्स मध्ये असतात त्यामध्ये जवळपास सहा ते बारा पर्यंत प्रथिने असतात जे की तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे.

 फायबर

मिलेट्स मध्ये फायबरचे प्रमाण देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं जे की तुमचं पचन योग्य राहात ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे फायबर असणारी अनेक दुसरे देखील फळे आहेत जसे की चिकू बनाना यामध्ये देखील फायबर भरपूर प्रमाणात असतं.

जीवनसत्व

जीवनसत्व देखील मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामध्ये थायमिन म्हणजेच बीटा वन त्याचप्रमाणे बेटा टू नया सीन म्हणजेच पिता टॉक्सिन म्हणजेच बेटा 3 फॉलिक ऍसिड म्हणजेच बीटा नाईन याप्रमाणे जीवनसत्वे असतात जे की तुमच्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत पेशी निर्माण करण्यासाठी ही जीवनसत्त्वे अतिशय उपयुक्त आहेत.

Millet in Marathi


 खनिजे

खनिजांचे प्रमाण देखील मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं जसं की मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम ही जी खनिजे असतात ते आपल्या रक्तासाठी अतिशय उपयुक्त असतात त्यांचं प्रमाण मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणात असतात.

अँटिऑक्सिडंट

आपल्या बॉडीला अँटिऑक्सिडंट देखील लागतात एंटीऑक्सीडेंट देखील मिलेट्स मध्ये भेटतात जसे की फिनोलेक्स कंपाउंड असतात मध्ये तुम्हाला भेटतील.

 फॅटी ऍसिड

त्यामुळे तुम्हाला ते अतिशय उपयुक्त आहे त्यामध्ये उमेदवारी ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असतात त्याचबरोबर तुम्ही ओमेगा 3 आणि ओमेगा सिक्स अक्रोड देखील खाऊ शकता.

मिलेट चे प्रकार

मिलेट्स चे अनेक प्रकार देखील आहेत आणि जे की तुम्हाला माहिती नसतील ते तुम्हाला मी खाली सांगतो.

मोती मिलेट्स

ती मिलेट्स हा एक मिनिट चा प्रकार आहे हा प्रकार जास्त तर भारत आणि आफ्रिका देशामध्ये भेटतो यामध्ये प्रतिनिधी आणि खनिजांचा भरपूर स्त्रोत असतो आणि बऱ्याच वेळेस लापशी आणि सूप बनवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो.

फॉक्स टेल मिलेट

फॉक्स टेल मिलेट देखील आधीचे उपयुक्त आहे ही भारतामध्ये भेटतो तुम्हाला त्यामध्ये कांगणी किंवा काकू असं देखील याला म्हटलं जातं लहान आणि पिवळी असे धान्य असतात जे की तुम्ही याचा उपयोग करू शकता फॉक्सटेल बाजरी प्राचीन धान्यांचा एक समृद्ध असा इतिहासाचा पुरावा आहे याचा तुम्ही सायलेंट म्हणून देखील उपयोग करू शकता.

फिंगर मिलेट

फिंगर मिलेट ला मराठी मध्ये राज्य असं म्हटलं जातं गडद लाल तपकिरी धान्य आहे ज्याला मिलेट असं म्हणतात याची तुम्ही भाकरी बनवून देखील खाऊ शकता त्याचप्रमाणे हे अतिशय पौष्टिक असतं तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स कमी करायचा असेल तर तुम्ही फिंगर मिलेट्स खाऊ शकता आणि पचन संस्था देखील सुधारायचे असेल तर तुम्ही बुलेट्स खाऊ शकता.

ज्वारी

ज्वारी तर सर्वांना माहितीच आहे ज्वारी ही अतिशय उत्कृष्ट असते तुमच्या शरीरासाठी तर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा इतर काही आजार असतील पचनाच्या आजार असतील तर ज्वारी खाल्ली पाहिजे ही एक गवताळ वनस्पती आहे जी की भारत आणि आफ्रिका आणि अमेरिका मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भेटते त्यामध्ये प्रथिने फायबर अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्वारी खूप डोके खातात परंतु आता सध्याच्या काही लाईफ स्टाईल मध्ये लोक गहू खाता येतात पण ज्वारी खाणे हा अतिशय उपयुक्त आहे.

मिलेट्स चे आरोग्याचे फायदे

आता आपण मिलेट्स चे आरोग्यासाठी काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

Millet in Marathi


हृदयविकार

जर तुम्हाला हृदयविकार असेल तर तो धोका कमी करण्यासाठी तुम्ही मिलेट्स जर खात असाल तर तुम्हाला हा धोका कमी होण्याची शक्यता असते कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची जी पातळी असते ती वाढते आणि तुम्हाला जोरदार विकाराचा धोका असतो तो कमी होतो.

पचनसंस्था सुधारणे

आजकालच्या जीवनामध्ये खूप लोकांना पचनसंस्थेचा आजार असतो त्यांना अन्न व्यवस्थित पचत नाही त्यामुळे त्यांनी मिलेट्स चा उपयोग केला पाहिजे हे तुमची पचनसंस्था सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आठवड्यातून दोनदा तरी मिलेट्स तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्यामुळे तुमची आरोग्य संस्था चांगली राहते.

वजन कमी करणे

वजन कमी करायचे असेल तर मिलेट्स आधीचे उपयुक्त स्रोत आहे यामध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुम्हाला कमी करण्यासाठी मदत होते जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही मिनिट्स बारामती समावेश करा.

 मधुमेहाचा धोका कमी होतो

मधुमेह ज्या लोकांना आहे त्या लोकांनी मिलेट्स खाल्ले पाहिजेत कारण मिलेट्स मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्याचे काम अतिशय चांगल्या प्रमाणात होतं साखर तुमची योग्य प्रमाणात तुमच्या रक्तामध्ये सोडले जाते आणि मिलेट्स मध्ये इन्सुलिनच्या उत्पादनाचे निर्माण करण्यासाठी इन्सुलिनचे प्रतिबंध प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात.

हाडांचे आरोग्य सुधारते

तुमच्या हाडे ठिसूळ असतील तर तुम्ही मिलेट्स खाल्लेच पाहिजेत कारण हाडांचे आरोग्य सुधारायचे असतील आणि तुम्हाला मजबूत हाडे बनवायचे असतील तर तुम्हाला मिलेट्स समावेश करणे अतिशय उपयुक्त आहे.

निष्कर्ष

Millet in Marathi | मिलेट्स म्हणजे काय ? मिलेट चे काय उपयोग आहेत आणि मिलेट्स का बर खाली पाहिजे त्याच्या आरोग्याचे फायदे आणि त्यामध्ये कोणती पौष्टिक मूल्य असतात याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आमची टीम तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

Comments