Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

{2024} My favourite Animal Horse Essay in Marathi | माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी

माझा आवडता प्राणी घोडा My favourite Animal Horse Essay आहे घोडा हा मला सर्वात जास्त आवडतो कारण घोडा हा दिसायला खूप सुंदर असतो आणि त्याचप्रमाणे तो वेगवान धावतो देखील त्यामुळे मला घोडा हा अतिशय आवडतो.

My favourite Animal Horse Essay

My favourite Animal Horse Essay in Marathi | माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी

माणसाची आवड वेगवेगळी असते त्याचप्रमाणे माझा आवडता प्राणी घोडा आहे घोडा मला हा प्राण्यापासून देखील खूप आवडतो घोडा हा अतिशय शक्तिशाली आणि बटाटे शरीराचा असतो आणि अनेक देशांमध्ये घोड्याचा उपयोग केला जातो पासून घोडा वापरला जातो घोडा हा पूर्वी धनवान त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपयोग केला जायचा इंग्रज लोक देखील घोडा वापरायचे.

घोडा मला तेव्हापासूनच आवडतो जेव्हा इंग्रज लोक त्यावर बसून सवारी करायचे आणि घोडा पडायचा तेव्हा मला हा फार आवडायचा.

घोडा हा अतिशय सोडवल असतो आणि दिसण्यामध्ये तू खूप सुंदर असतो घोड्याचे स्नायू अतिशय मजबूत असतात आणि तो जवळपास सुमारे 80 ते 90 किमी प्रति तास याप्रमाणे बघू शकतो.

घोड्याचा वापर हा खूप अगोदरच्या प्राचीन काळापासूनच केला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील घोड्यावर स्वारी केली आहे ते होण्यासाठी घोडाच वापरायचे तसेच महाराणा प्रताप झाशीची राणी यादेखील घोड्यावरच प्रवास करायचे आणि घोड्यावरच लढाया खेळायचे.

शिवाजी महाराजांकडे एक सर्वात हुशार असा घोडा होता त्या घोड्याचे नाव प्रश्न असे होते महाराणा प्रताप यांच्याकडे देखील होता त्यांचे नाव त्यांनी चेतक ठेवले होते.

प्राचीन काळामध्ये वाहतुकीचे साधन नव्हतं तेव्हा घोडाच वापरला जायचा घोडा आज देखील तुम्ही बघितला असेल तर दिसण्यासाठी तो अतिशय सुंदर असतो आणि त्याच प्रमाणे शक्तिशाली असतो.

घोड्याला इंग्रजीमध्ये हॉर्स असं म्हटलं जातं पण घोडा हा अतिशय सुंदर प्राणी आहे.

घोड्याची डोळ्याची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते घोड्याने जर एखादी वस्तू पाहिली तर तो त्याला विसरत नाही.

घोडा हा शाकाहारी प्राण्यांमध्ये मोडला जातो कारण तो धान्य दुर्वा आणि हरभरा हेच खातो त्यामुळे तो शुद्ध शाकाहारी प्राणी आहे त्यामुळेच मला थोडा फार आवडतो.

मनुष्याला घोडा हा अतिशय फायदेशीर आहे घरी नंतर तो घरातील सर्व कामे इझी करून टाकतो त्याचप्रमाणे लग्नामध्ये देखील नवरदेवाला घोड्यावर बसवले जातात कारण घोड्यावर बसल्यानंतर नवरदेव खूप सुंदर दिसतो म्हणून मला घोडा हा प्राणी सर्वात जास्त आवडतो.

निष्कर्ष

My favourite Animal Horse Essay घोडा हा अतिशय सुंदर प्राणी आहे आणि तू मला फार आवडतो याबद्दल संपूर्ण माहिती आणि ऐसे आपण बघितलेला आहे जर तुम्हाला अजून काही निबंध हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.

Covered Topic

Comments