Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

पित्त झाल्यावर घरगुती उपाय | Pitt Zhalyavar Ghaarguti Upay


पित्त झाल्यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो यावर आपण आज चालेल बघणार आहोत तर पित्त झाल्यानंतर आपल्याला खूप काही त्रास व्हायला लागतो ॲसिडिटीचा त्रास होतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात या विषयी संपूर्ण काही माहिती आपण आज या लेखांमध्ये बघणार आहोत.

पित्त म्हणजे काय ? pitt in marathi

सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की पित्त म्हणजे काय तर पित्त म्हणजे आपल्या शहरांमध्ये तीन दोष असतात त्यात 3 अशापैकी ते तिन्ही दोष योग्य रीतीने काम केले पाहिजेत पण यापैकी जर एक जरी दोष खराब झाला तर आपलं शरीर बिघडायला लागतात तर त्या दोन पैकी एक दोष आहे तो म्हणजे पित्त कफ झाला तर तुमचं शरीर निरोगी राहत नाही.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय


पित्त कशामुळे होते / पित्त होण्याची कारणे

  1. पित्त कशामुळे होते आणि त्याची कारणे काय आहेत तर पित्त होण्याची खूप काही कारणे आहेत 
  2. जर आपण एकदाच भरपूर जेवण करत असेल तर त्या वेळेस देखील आपल्याला पित्त होतं. 
  3. जास्त वजन किंवा लठ्ठपणा वाढला असेल तर त्यावेळेस देखील पित्त होण्याचे चान्सेस असतात. 
  4. झोपायच्या आधी काही पण आपण खात असेल तर अशी की चिप्स वेफर्स आणि यामुळे देखील पित्त होतं.
  5. आम्ल पदार्थ लिंबू टोमॅटो केचप यामध्ये किती होतं पण असतात.
  6.  तशी अंड घेतल्याने पित्त होतो धुम्रपान करत असाल तर देखील चान्सेस असतात.
  7.  गरोदरपणामध्ये देखील पिकवण्याची असतात.
  8.  काही औषधे असतात जी की त्यामुळे तुम्हाला पित्त होऊ शकतात जसे की अजित रोमान्स सीन कॉम्बिफ्लेम.
  9.  पोटाचे काही आजार असतील तर त्या वेळेस देखील तुम्हाला पित्त होऊ शकते.

पित्तावर घरघुती उपाय डॉक्टर स्वागत तोडकर

1. पित्तावर घरगुती उपाय असे दोन उपाय स्वागत तोडकर सरांनी सांगितले आहे त्यापैकी क्रमांक एकचा आहे ोडं सुकं खोबरं घ्यायचा आहे दोन-तीन चमचे धनिया घ्यायचा आहे त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर हे मिश्रण जाऊन जाऊन खायचा आहे कमीत कमी सात ते आठ दिवस तुम्ही हे मिश्रण खाना आवश्‍यक आहे त्यामुळे तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते.

2. पितावर घरगुती उपाय स्वागत तोडकर सरांनी सांगितलेल्या दुसरा जो आहे तो आहे सुट्टी घ्यायची आहे त्याची ठेचून पूड तयार करायचे आहे त्यानंतर थोडीशी साखर देखील त्यामध्ये टाकायचे आहे ओलेपणा येईल असं थोडचं पाणी त्यामध्ये टाकायचा आहे आणि एक चमचा सुट्टी च्या पुढची गोरी बनवून द्यायचे आहे आणि त्याचे सेवन तुम्हाला रोज करायचा आहे त्यामुळे तुमचं पित्त दूर होईल.

पित्त वाढवणारे पदार्थ टाळा

जर तुम्हाला पित्त होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही पित्त वाढविणारे पदार्थ टाळले पाहिजे जसे की काही पदार्थ आहेत त्यामुळे तुमचं पित्त वाढत असते की मसालेदार आणि तेलकट पदार्थ चहा कॉफी कोल्ड्रिंक कामदेखील तुमचं पित्त वाढतं कच्चा कांदा आले असून यामध्ये की पित्त वाढतं स्त्री किंवा यामुदिकी तुमचं पित्त वाढते व टोमॅटो वजन खूप खात असाल तर देखील त्यांचे पित्त वाढत.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

पित्त झाल्यावर तुम्ही खाली घरगुती उपाय करू शकता त्यामुळे तुमचे पित्त बरे होण्यास मदत होईल.

केळं

केळी खाणे आरोग्यासाठी चांगले असते त्याचबरोबर केळी खाल्ल्याने तुमचे असते न्यूट्रल राहता आणि त्यामुळे तुम्हाला पित्त वाढण्याची चान्सेस कमी होतात कैदी मध्ये कुठे आहे मात्र त्यामुळे तुमचं पित्त जास्त वाढत नाही.

फायदेशीर तुळस

तुळशीची पाने देखील शरीरासाठी अतिशय चांगले असतात त्यामध्ये आणखी आजाराची गुण असतात हेही पित्त वाढू देत नाही त्यामुळे तुम्ही तुळशीच्या पानांचा देखील समावेश केला पाहिजे.

अमृतरुपी दुध

पित्त वाढल्यानंतर तुम्ही दूध घेऊ शकता कारण दुधामध्ये कॅल्शियमचे घटक असतात ते तुम्हाला पदार्थ Germs in body निर्माण होतात त्याला थंड करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही दूध देखील घेतले पाहिजे.

 बहुगुणी बडीशेप

तुम्ही खूप ठिकाणी पाहिले असेल की जेवणानंतर बडीशेप खाल्ले जाते तर परिषद मध्ये अंडी आजाराचा गुण असतो त्यामुळे तुमचा फक्त नॉर्मल राहतो त्यामुळे खूप ठिकाणी जेवण झाल्यानंतर बडीशेप खातात आणि बडीशेप पोटामध्ये थंडावा निर्माण करतात आणि त्यामुळे तुमची जळजळ थांबते.

पाचक जिरं

पित्त झाल्यावर तुम्ही जिल्ह्याचा देखील समावेश करू शकता जी राजे सेवनामुळे शहरामध्ये लाल निर्माण होते आणि त्यामुळे तुमचे पोट पचन जास्त सुधारते आणि शरीरातील बरं होतं त्यामुळे तुमच्या पोटात गॅस देखील होत नाही त्यामुळे तुम्ही जे सेवन देखील करू शकता.

पित्त झाल्यावर घरगुती उपाय

लवंग

लवंग विषयी माहिती मी मागील लेखांमध्ये तुम्हाला दिली होती त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले होते की पित्तावर देखील अभंग अतिशय फायदेशीर ठरते तर लवंग मध्ये खेचून घेण्याची गुण असतात त्यामुळे त्यांचे पचन सुधारतं आणि पित्ताची लक्षणे दूर होतात त्यामुळे दररोज तुम्ही तोंडामध्ये एक लवंग करू शकतात त्यामुळे तुमच्या तोंडातून बॅक्टेरिया केली असं मरून जातील आणि त्याच बरोबर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असून सुद्धा मदत मिळेल.

औषधी वेलची

वेलची देखील पिता मध्ये मदत करतील आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात पित्त यामध्ये समतोल राखण्याचं काम करतात त्यामुळे तुम्ही वेलची दोन ठेवून ती पाण्यात टाकून उकळून थंड पाणी झाल्यावर नियमित येऊ शकतात त्यामुळे तुमचं पित्त कमी होईल.

पुदिना

पुदिना देखील पित्त झाल्यावर तुम्हाला मदत करतो पिठामध्ये पचन सुधारण्याची गुण असतात त्यामुळे तुम्ही पुदिन्याची पाने पाण्यात उकळून थंड झाल्यावर देऊ शकता त्यामुळे तुमचे पित्त बरे होईल.

आलं

पित्त झाल्यावर तुम्ही आलं देखील युज करू शकता कारण आलं जर तुमच्यामध्ये घेत असेल तर त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर पित्त कमी होण्यासाठी मदत होते त्यासाठी तुम्ही आल्याचा एखादा लहानसा तुकडा चौगुले देखिल शकता जर तुम्हाला ते तसंच करण्यास त्रास होत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये टाकून ते उकळून ते पाणी देखील घेऊ शकता.

आवळा

तुम्ही आवळ्याचा देखील तुमच्या रोजच्या जेवणामध्ये समावेश करू शकता आवळा खाल्याने देखील तुमचा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते यामध्ये विटामिन सी असतं ते तुम्हाला पित्त पासून वाचवण्यासाठी मदत करेल चमचाभर आवळ्याची पावडर तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुमचं पित्त राहिली.

पित्ताचे प्रकार

पित्ताचे खूप काही प्रकार आहे का पीत आहे चार प्रकारचे असते

1. Respiratory Acidity 

2. Food Acidosis Acidity 

3. Diet Endosis Acidity

4. Renal Tubular Acidosis 


निष्कर्ष 

तर या लेखामध्ये आपण पित्त झाल्यावर घरगुती उपाय याबद्दल सर्व काही माहिती बघितले आहे आणि या बद्दल सर्व काही चर्चा आपण या लेखामध्ये केली आहे का झाल्यावर काय काय घरगुती उपाय करू शकता त्याचबरोबर स्वागत तोडकर सरांचे दोन उपाय देखील आपण या लेखांमध्ये बघितले आहेत. 

Comments