लवंग खाण्याचे फायदे नुकसान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वात अगोदर मी तुम्हाला लवंग म्हणजे काय याबद्दल माहिती देतो आणि त्यानंतर त्याचे फायदे त्याचे नुकसान या विषयी सर्व काही आपण माहीती बघूया.
लवंग – Cloves
तर लवंग म्हणजे काय या झाडाच्या फुलाचा कधी असतात लंग वनस्पतीला इंग्लिश मध्ये साई ची गेम ॲरोमॅटिक असं म्हटलं जातं मसाल्यामध्ये देखील वापरला जातो आणि जास्त उपयोग केला जातो आपल्या जेवणाची रुची वाढवण्यासाठी देखील मसाल्याचे उपयोग केला जातो.
लवंग खाण्याचे फायदे – Health benefits of Cloves in Marathi
तर आता आपण बघूयात की लवंग खाण्याचे फायदे काय काय आहे तसेच लावून खाण्याचे फायदे आहेत पण आपणास ती माहिती नाही लवंग खाल्ल्याने आपल्याला खूप काही फायदे होतात तेच आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
यकृताचे आरोग्य सुधारते
लवंग खाल्ल्याने आपले यकृताचे आरोग्य सुधारल्या जातील अंगामध्ये Eugenol नावाचा कंपाउंड असतो तो आपल्या यकृताच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो यामुळे एक प्रकारचे जे आरोग्य असते ते सुधारले जाते त्यामुळे लावून खाणे यकृतासाठी अतिशय फायदेशीर आहे.
मँगॅनीजचा उत्तम स्रोत
तुमच्या शरीरात Magnease कमी असेल तर तुम्ही लवंग खाल्ला पाहिजे कारण लवंग मध्ये बघणे जास्त प्रमाणात असतं आणि ते मेंदूचे कार्य योग्य प्रमाणात चालू ठेवण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे तुम्ही खाल्लं पाहिजे.
उपयुक्त अँटीऑक्सिडेंट्स मिळतात
लवंग मध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असतात लवंग मध्ये सर्वात जास्त अक्सिडेंट टाकते असतं त्यामुळे तुम्ही खाण्यामध्ये समावेश केला पाहिजे त्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार असता त्यापासून संरक्षण होते.
कर्करोगापासून संरक्षण होते
लवंग खाण्याचे काय फायदे आहेत यामध्ये एक आहे ते म्हणजे कर्करोगापासून संरक्षण असतं त्यामुळे तुम्हाला Cancer रोग होण्यापासून थोडा प्रमाणात फायदा होतो जसे की रस्ता ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असतो त्यापासून रक्षण होण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे तुम्ही लवंग खाल्ला पाहिजे स्पेशल लेडीज लोकांनी तर जास्त लवंग खाल्ला पाहिजे.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात
लवंग मध्ये AntiBacterial गुणधर्म असतात त्यामुळे तुम्ही लवंग पण खाल्ला पाहिजे कारण बॅक्टेरिया कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे तुम्ही लवंग खाल्ला पाहिजे.
रक्तातील साखर कमी करते
ज्यांना डायबिटीस चा त्रास असतो म्हणजेच मधुमेहाचा त्रास असतो त्यांना लवंग अतिशय फायदेशीर ठरते कारण तुमची शुगर कमी करण्यासाठी लवंग खूप प्रमाणात मदत करत आहे त्यामुळे तुम्ही लवंग खाल्लं पाहिजे.
हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
जर तुमच्या हाडे ठिसूळ असतील तर तुम्ही लवंगचा समावेश केला पाहिजे कारण लवंग मध्ये असे काही गुणधर्म असतात जे तुम्हाला तुमचे हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही लवंग खाल्लं पाहिजे मॅग्नीज जास्त प्रमाणात असतो त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.
- Also Read - तेलकट चेहरा वरचे उपाय |
पोटातील अल्सरमध्ये उपयुक्त
अल्सर चा त्रासामध्ये लवंग अतिशय फायदेशीर ठरतं रंगांमध्ये आढळणाऱ्या संयुगामुळे प्लास्टिक असलेशा माची म्हणजेच गॅस्ट्रिक निर्मिती होत असल्याने पोटातील अल्सर बरा होण्याचे एकदम मजेत होते त्यामुळे तुम्ही लवंग Daily खाल्लं पाहिजे.
ओरल हेल्थ
ओरल हेल्थ जर तुमची सुधारायचे असेल तर तुम्ही लवंग खाऊ शकता कारण लवंग मध्ये Antimicrobial गुणधर्म असतात ते तुमच्या तोंडातील आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.
सर्दी – खोकल्यावरील उपाय
लवंग हे सर्दी खोकल्यावर देखील खूप फायदेशीर ठरते लवंग मध्ये Anti Inflammatory गुणधर्म असतात त्यामुळे तुमचा खोकला कमी करण्यासाठी मदत करतात.
इन्फ्लमेशनला लढा देण्यासाठी
Inflammation कमी करण्यासाठी देखील लवंगा अतिशय फायदेशीर असते कारण यामध्ये योजना नावाचा गुणधर्म असतो तुमचं लोकेशन कमी करण्यासाठी मदत करतो.
पचनासाठी उपयुक्त
जर जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर तुम्ही लावून करू शकता कारण जर तुमचे पैसे व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला लवंगा अतिशय फायदेशीर ठरेल जसे की पोटात गॅस होणे यासारखे त्रास असता त्यापासून देखील तुम्हाला सुटका मिळेल.
वजन कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर
ज्यांचं वजन फार वाढला आहे त्यांच्यासाठी देखील लवंगअतिशय फायदेशीर ठरेल कारण यामध्ये गुणधर्म देखील असतात त्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी देखील करू शकता.
- Also Read - मांडी दुखणे उपाय |
तणाव कमी करण्यासाठी
तणाव कमी करण्यासाठी देखील लावून फायदेशीर ठरते यामध्ये एंटीऑक्सीडेंट असे गुणधर्म असतात ते तुमचे अंड दिस्त्रेस ऍक्टिव्हिटीज जो हार्मोन असतो तो कमी करण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्हाला तणाव कमी होण्यासाठी देखील मदत होते त्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा देखील युज करू शकता.
डोकेदुखी आणि दातदुखीवर परिणामकारक
डोकेदुखी आणि दात दुखी वर देखील परिणाम कारक आसन लवंग आहे यामध्ये आणि लाजशील नावाचा गुणधर्म असतो त्यामुळे तुमची डोकेदुखीची समस्या असेल तर तुम्ही तेलाचा उपयोग करू शकतात आणि जर दात दुखी देखील समस्या असेल तर तुम्ही एक लवंग तोंडामध्ये करू शकता.
लिव्हरसाठीही उपयुक्त
लिव्हर साठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते जास्त जर तुम्ही परेसतमोल घेत असाल तर तुम्हाला लिव्हरचा त्रास होतो तर त्या अशा वेळेस हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही लवंग चा उपयोग करू शकता.
दम्यासाठी लवंगचा फायदा
दमा असेल तर देखील तुम्ही लावून त्याचा उपयोग करू शकता यामध्ये ब्रांच वाटायले टरी मोडेलरी असे गुणधर्म असतात जे तुमचा दमा कमी करण्यासाठी मदत करतात त्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा सुगंध नाकातील Vein साफ करण्यासाठी मदत करतो त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करू शकता.
अॅक्ने
ज्यांना मुरुमांचा त्रास असतो तोंडावर होणारे जी मुरमे असतात त्याचा त्रास होतो त्यांनी अभंग खाण्या मध्ये समावेश केला पाहिजे कारण जर कमी करायचा असेल तर लवंग अतिशय फायदेशीर ठरेल कारण त्यामध्ये anti-inflammatory गुण असतात.
लवंग खाण्याचे नुकसान (Side Effects Of Clove)
ज्याप्रमाणे लवंग खाण्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे लवंग खाण्याचे दुष्परिणाम देखील आहे जास्त लवंग जर तुम्ही खात असेल तर रक्तपांढरी होण्याची शक्यता असते.
- त्याचबरोबर डोळ्यात जळजळ होण्याची शक्यता असते.
- त्वचेवर कधी कधी आले याची देखील होऊ शकते.
- जास्त खाल्ले तर तुम्ही लिव्हर डॅमेज होण्याची देखील क्लासेस असतात.
- त्या स्वरूप अधिक सेवन केल्यास पुरुषांमधील नावाचे हार्मोन कमी होण्याची शक्यता असते.
- गर्भावस्थेमध्ये लवंग खाल्ले नाही पाहिजे.
- अधिक Use करत असाल तर त्यामध्ये विष निर्माण होतो.
लवंग कुणी खाऊ नये
यांचे रक्त अगोदरच पातळ आहे अशा लोकांनी लवंग खाणे टाळले पाहिजे त्याचबरोबर ज्यांना लिव्हरचा त्रास आहे त्यांनी देखील लसूण खाणे टाळले पाहिजे आणि गर्भावस्थेतील मध्ये जास्ती आहे त्यांनी देखील लवंग खाल्ले नाही पाहिजे.
- Also Read - हाताला सूज येणे उपाय |
पुरुषों के लिए लवंग के फायदे
पुरुषों के लिए लवंग के फायदे जो पुरुष लवंगा देऊ नको चांद से होती है तो ऐसे मे आपको जो है उसके मुख दुर्गंधी दूर करणे मे भी क्या फायदा होता है और के बहुत सारे फायदे है.
लवंग तेलाचे फायदे
लवंग तेलाचे फायदे खूप सारे फायदे आहेत लावून तुम्ही पाण्यासाठी वापर करू शकता तसेच लवंग तेलामुळे तुमची डोकेदुखी व दात दुखीवर देखील ते अतिशय परिणामकारक आहे घालवण्यासाठी देखील तुम्ही लावून त्याचा उपयोग करू शकता.
निष्कर्ष
या लेखामध्ये आपण लवंग तेलाचे फायदे बघितले आहे त्याचबरोबर लावून खाण्याचे फायदे देखील बघितले आहेत लवंग खाण्याचे नुकसान देखील आपण बघितले आहे जर तुम्हाला हा लेख आवडला तर तुम्ही कमेंट करू शकता आणि अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.
Comments
Post a Comment