Contact Form

Name

Email *

Message *

Labels

Pages

Skip to main content

Top 10 डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय | Dokyatil Konda Ghalvanyasathi Upay


आज आपण या लेखामध्ये डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय यावर चर्चा करणार आहोत तर केसातील कोंडा कसा काढावा याबद्दल आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सर्व काही माहीती सांगणार आहे तर सर्वात अगोदर आपण बघू की कोंडा होतो कशामुळे तर कोंडा होण्याची खूप काही कारणे आहेत हवेतील ध्वनी प्रदूषण नियम मध्ये कोंडा होतो किंवा केसांची योग्य निगा नाही राखली तरीदेखील कोंडा होतो.

केसात कोंडा का होतो?

केसात कोंडा होण्याची भरपूर कारणे आहेत हवेतील प्रदूषण केसांची योग्य निगा राखणे केसांना तेल लावणे यामुळे तुम्हाला कोंडा होण्याची कारणे उठवतात योग्य वेळी ही केसना दुनिया मुळे देखील तुमच्या केसात कोंडा होऊ शकतो.

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय


केसात कोंडा होण्याची कारणे

कोरडी त्वचा 

कोरडी त्वचा कोरडी त्वचा हे सर्वात मोठे कारण आहे की तुमच्या केसात कोण कोंडा होऊ शकतो जर तुमची त्वचा कोरडी असेल तर केसांमध्ये कोंडा होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्या व्यक्तीची शरीराची त्वचा कोरडी असते त्यांना हा त्रास जास्त होतो.

मानसिक तणाव 

मानसिक तणाव यामुळे देखील तुम्हाला केसात कोंडा होण्याची समस्या उद्भवते अनेक लोक डिप्रेशनमध्ये जातात त्यामुळे त्यांना स्ट्रेस हार्मोन जास्त वाढतो त्यामुळे त्यांच्या केसांमध्ये कोंडा आहेत सर्वात जास्त वाढतो.

अन हेल्दी पदार्थ खाणे

आणि हेल्दी पदार्थ खाणे आणि हेल्दी पदार्थ खाल्ल्यामुळे केसात कोंडा होतो जसे की आणि हिंदीमध्ये जसे की तुम्ही बर्गर पिझ्झा समोसा कचोरी हे पास पडतात त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते आणि तुमच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते त्यामुळे तुमच्या केसात कोंडा होतो.

केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट वापरणे

केमिकलयुक्त एअरपोर्ट वापरण्याच्या केमिकल मध्ये करणे यामध्ये केमिकल प्रॉडक्ट असतो त्यामुळे तुमच्या केसात कोंडा कोंडा होण्याची कारणे जास्त असतात.


डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता त्यामुळे तुमच्या डोक्यात कोंडा आहे तो लवकरात लवकर निघून जाईल.

केसातील कोंडा जाण्यासाठी आवळा (Amla)

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकता आवळा हा डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो व यामध्ये केराटिन असतं ते तुमच्या कोंडा घालवण्यासाठी मदत करतात त्यामुळे तुम्ही अवघा दररोज खाऊ शकता.

केसातील कोंडा जाण्यासाठी तेल मालिश (Hair Massage)

केसातील कोंडा जाण्यासाठी तेल मालिश जर तुम्ही करत असाल तर तुमच्या आज-काल मला योग्य ते न्यूट्रिशन भेटतो आणि त्यामुळे तुमचे केसांचे आरोग्य चांगले राहते डोक्यापर्यंत रक्ताभिसरण योग्य प्रमाणात पोहोचतो त्यामुळे तुम्ही रोज तेल मालिश केली पाहिजे.

केसातील कोंडा जाण्यासाठी लिंबाचा रस (Lemon Juice)

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी लिंबाचा रस देखिला तुझे फायदेशीर ठरतो लिंबामध्ये विटामिन सी ए बी फॉस्फरस आणि जास्त होत असतो त्यामुळे आपली केस आहेत गंदा ठेवायला मदत होते त्याचबरोबर त्यांचे केस चमकदार देखील होतात त्यामुळे तुम्ही केसात कोंडा झाला असेल तर तेल तेलामध्ये लिंबाचा रस थोडासा मी सुंदर मी मालीश करू शकता त्यामधून ची केस गळणे आणि दुखणे देखील थांबतात.

केसातील कोंडा जाण्यासाठी मेथीचे दाणे (Methi Seeds)

केसातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही मेथीच्या दाण्याचे देखील उपयोग करू शकता मेथी मध्ये निकोटिनिक ऍसिड असते आणि तुमच्या शरीरासाठी अतिशय फायदेमंद असते त्याचबरोबर ते केसातील कोंडा घालवण्यासाठी देखिल अतिशय महत्त्वाचा असतो रात्रभर तुम्ही दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजू शकतात आणि त्यानंतर त्याला बारीक पेस्ट करून घेऊ शकता त्यानंतर ते तुम्ही केसाला लावायचा आहे त्यानंतर 30 ते 40 मिनिटे नंतर तुमचे केस धुवायचे आहेत त्यामुळे तुमचा कोंडा निघून जाईल.

केसातील कोंडा जाण्यासाठी केसांची स्वच्छता

केसातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही केसांची योग्य ती स्वच्छता राखली पाहिजे केसांना वारंवार केला पाहिजे त्याचबरोबर हर्बल शाम्पू वापरला पाहिजे त्यामुळे तुमच्या केसातील जी घाण आहे ती निघून जाते यामुळे तुमच्या केसं जी आहे ती घाण जमा होते आणि त्यामुळे तुमच्या केसात कोंडा व्हायला सुरुवात होते.

दही लावा कोंडा घालवा (Dahi For Hairs)

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी मी त्याचा देखील उपयोग करू शकतात एक चमचा दही तुम्ही केसांना लावला आणि तासाभरानंतर तुम्ही केस चांगले धुऊन घेतली तर तुमचा डोक्यातील कोंडा सर्व काही निघून जाईल.

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी उपाय


केसातील कोंडा जाण्यासाठी कोरफड (Aloe Vera)

केसातील कोंडा जाण्यासाठी तुम्ही कोरफडीचा देखील उपयोग करू शकता कोरफड तुम्हाला तुमच्या केसांना लावायचे आहे आणि अर्ध्या घंट्या नंतर तुमचे केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यामुळे तुमचा डोक्यातील सकाळ कोरडे पडण्याचा त्रास कमी होईल आणि त्यामुळे तुमचे  कोंडा देखील कमी होईल.

केसातील कोंडा जाण्यासाठी कडूलिंबाची पाने (Neem Leaves)

केसातील कोंडा जाण्यासाठी तुम्ही कडूलिंबाची पाने देखील वापरू शकता कडुलिंबाची पाने तुमच्या त्वचेला लावायचे आहे आणि थोड्या वेळाने देऊन टाकायचा आहे त्यामुळे तुमच्या डोक्यातील कोंडा निघून जाईल.

केसातील कोंडा जाण्यासाठी डाळीचे पीठ

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही डाळीचे पीठ देखील वापरू शकता दही दही थोडसं डाळीच्या पीठामध्ये टाकून करून त्याचे योग्य अशी पेस्ट बनवून घेऊन तुम्ही तुमच्या डोक्याच्या त्वचेवर लावू शकता आणि थोडा आनंद देऊन टाकू शकतात त्यामुळे तुमचा फोन का बर होईल.

केसातील कोंडा जाण्यासाठी तुळस (Basil)

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी तुम्ही तुझ्यासारखी उपयोग करू शकता त्यासाठी तुम्ही तुझ्यासाठी आवळा पावडर एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घेऊ शकता आणि ती पेस्ट हर्बल शाम्पू ने तुम्ही देऊ शकता त्यामुळे तुमच्या डोक्यातील कोंडा सर्वकाही बरा होईल.

उवा लिखा वर उपाय

डोक्यात कोंडा झाल्यावर तुमच्या डोक्यात घाण निर्माण होते आणि त्यामुळे होण्याचे चान्सेस देखील असतात तर त्यामुळे तुम्ही जर टोके वारंवार चांगल्या पाण्याने स्वच्छ धूत असाल तर तुमच्या डोक्याचा त्रास कमी होऊन जाईल आणि वने देखील कमी होईल त्यामुळे तुम्ही या नेहमी आठवड्यातून एकदा शाम्पू केला पाहिजे आणि केसांची योग्य ती निगा राखली पाहिजे.

निष्कर्ष 

डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी जे काही उपाय आहेत ते आपण या हे सर्व या लेखामध्ये बघितले आहेत केसात कोंडा होण्याची काही कारणे आहेत ते देखील बघितले आहेत केस दाट होण्यासाठी काही घरगुती उपाय ते देखील आपण बघितले आहेत आणि केसातील कोंडा जाण्यासाठी घरगुती उपाय देखील आपण बघितले आहे का जर तुम्हाला हा लेख आवडला तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवा आणि अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

Comments